पोलीस भरती सराव पेपर 148 (100 Marks)
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 148 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 148 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsम्हणीचा योग्य तो अर्थ लिहा. कोल्हा काकडीला राजी
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsलहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा । ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।।
वरील कडव्यातील अलंकार ओळखा.Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsचुरमुरे खात बसणे’ या वाक्प्रचाराचा बरोबर अर्थ कोणता?
अ) खजील होणे ब)पदरी काही ही न पडणे
क) मात करणे ड) मन खिन्न होणेCorrect
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsगुळगुळीत’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points‘गाडी फार वेगाने आली.’ या वाक्याचे उद्गारार्थी रूपांतर ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsपुढील वाक्याच्या अर्थावरून म्हण सांगा.
निरुद्योगी, निरुपयोगी मनुष्य कोणालाही हवासा वाटत नाही.’Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points19) खालील क्रियापदीच्या योग्य जोड्या लावा:
अ. सकर्मक क्रियापद I)आज भाऊबीज आहे
ब. द्विकर्मक क्रियापद II)ते लाकडी धनुष्य मोडले
क. अकर्मक क्रियापद III) तिने भिकाऱ्याला पैसा दिला
ड. उभयविध क्रियापद IV)गवळी धार काढतो
अ ब क डCorrect
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsदुसर्याच्या अंकित असणारा – या शब्दसमुहासाठी खाली दिलेल्या शब्द समुहातील लागू पडणाच्या शब्दसमुहाचा अचूक पर्याय लिहा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsकाळजाचा लचका तुटणे या वाक्प्रचाराचा विरुद्धार्थी वाक्प्रचार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsविधायक च्या विरुद्ध
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsसज्जन’ या शब्दातील संधीप्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsदिगंतर’ या संधीचा कोणता विग्रह बरोबर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsस्वातंत्र्यरक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे’ यातील विध्यर्थी क्रियापदांतून सूचित होणारा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsत्याच्या घरावर कौले आहेत.
अ)हे क्रियाविशेषण आहे.
ब)हे शब्दयोगी अव्यय आहे.
क)हे शब्दयोगी व क्रियाविशेषण आहे.
ड)हे शब्दयोगी व क्रियाविशेषणही नाहीCorrect
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsमी चेंडू खेळतो. या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण वाक्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsतू’ या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे “अनेकवचनी रूप’ कोणते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsपुढीलपैकी आवृत्तिवाचक विशेषण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsनुकतीच, संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsमहाराष्ट्रात ‘पोलीस पाटील’ पदासाठी अर्ज करण्यास कोणती अर्हता असणे आवश्यक आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडी योग्य रित्या जुळत नाही?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsनमस्ते शालोम’ हे नियतकालिक………….. या दोन देशांच्या संबंधांना वाहिलेले आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsब्राम्होस’ क्षेपणास्त्राबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsपिशवीतील संत्र्यांचे मोसंबीच्या संख्येशी गुणोत्तर १:२ आहे. जेव्हा त्यात ९ सफरचंदे घातली तेव्हा मोसंबी. संत्री आणि सफरचंदे यांचे गुणोत्तर २:४:३ असे झाले. या पिशवीत असलेल्या संत्र्यांची संख्या निवडा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsविद्यार्थ्यांच्या रांगेत मोहन उजवीकडून १५ वा आणि दिनेश डावीकडून १८ वा आहे. जेव्हा ते दोघे आपसात जागा बदलतात, तेव्हा मोहन उजवीकडून २० वा ठरतो. तर यावेळी दिनेशचे डावीकडून स्थान कोणते?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsजर ARECA या शब्दातील वर्णाक्षरांच्या सर्व शब्दरचना करुन त्यांची शब्दकोशानुसार मांडणी केली तर येणारा ४९ वा शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsएका पुरुषाकडे निर्देश करीत त्याचे वडील तिच्या वडिलांकडील आजीच्या तीन मुलांपैकी एक आहेत असे मिनी म्हणते. मिनीचे त्या पुरुषाशी असलेला नाते दर्शविणारा सर्वात उचित पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsकिमतीत २०% घट केली तर रु.१५० ला १२ जादा पेन्सिली घेणे शक्य होते. १६ पेन्सिलींची घट करण्यापूर्वीची किंमत निवडा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsएक कामगार जर त्याच्या घरातून कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ताशी ५ किमी गतीने चालला तर तो ३ मिनिटे उशिरा पोहोचतो. त्याने जर स्वतःची गती ताशी ६ किमी इतकी केली तर तो ७ मिनिटे लवकर पोहोचतो. त्याचे घर आणि कामाचे ठिकाण यातील अंतर किलोमीटरमध्ये निवडा.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points१२ जानेवारी १९९७ ला रविवार होता. ४ जानेवारी २००० ला असलेला आठवडयाचा दिवस निवडा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsपिशवीत ३ लाल, ६ सफेद आणि ७ निळे चेंड़ आहेत. जर त्यातन दोन चेंडू काढले तर एक सफेद व एक निळा चेंडू असण्याची संभाव्यता निवडा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsजर समभुज चौकोनाचे कर्ण ६ मी. आणि ८ मी. असतील, तर त्याची बाजू किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsभारताचे सगळ्यात दीर्घकाळ पंतप्रधानपदी असलेले नेते कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsमहाराष्ट्राची महात्मा ज्योतिबा फुले जीवनज्योती योजना कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsमुलांच्या ओळीमध्ये, A हा डावीकडून तेरावा मुलगा आहे आणि D हा उजवीकडून सतरांवा आहे. जर या ओळीमध्ये A हा डावीकडून अकरावा मुलगा असेल, तर D चे डावीकडून स्थान काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsसमभुज चौकोनाचे क्षेत्रफळ १२० चौसेमी. आहे. जर एक कर्ण २० सेमी असेल, तर दुसरा कर्ण किती असला पाहिजे?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsA आणि B एक काम अनुक्रमे 30 दिवस आणि 20 दिवसांमध्ये पूर्ण करतात. जर त्यांनी 6 दिवस एकत्र काम केले आणि मग अचानक A ने काम सोडले, तर B ला दिलेले काम एकटे पूर्ण करायला किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsफासा फेकल्यास, ४ न येण्याची संभाव्यता काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsपुढे दिलेल्या वाक्याचे साधे वर्तमानकाळाचे रूप शोधा ‘मी आंबा खाईन.’
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsकपटी मनुष्य या शब्दासाठी अलंकारिक पुढील पैकी योग्य शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsवेगळा बाहेर काढा. ३३७५, २१९७, १३३१, ३४३, १२५
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsछत्तीसचा आकडा असणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsकुणाला भूमितीचे जनक म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsभूतकाळाचे एकुण किती प्रकार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsनेहमी मॅच खेळायला जाताना सुनिता खो घालते. अधोरेखित वाकप्रचाराचा अर्थ सांगा
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsसंयुक्त वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsकधीही जिंकला न जाणारा’ हा अर्थ असलेला नेमका शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsतारा आकाश पाहते आहे. अधोरेखित शब्दाची जात कोणती?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsमुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे.’ या वाक्यातील ‘तुम्ही’ हे सर्वनाम…….आहे.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या अनुसूचीचा समावेश भारतीय राज्यघटनेत पहिली घटनादुरुस्ती करुन करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेतील…………सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points……. या सध्याच्या राज्यांच्या काही भागांनी मिळून बनलेल्या वेगळ्या बुंदेलखंड राज्याच्या निर्मितीची मागणी करण्यात आली आहे.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsमतदानाचे वय २१ वरुन १८ वर्षापर्यंत कमी करण्यासंबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsलोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी किती राखीव मतदार संघ आहेत?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 points67) खालीलपैकी कोणत्या समित्यांमध्ये लोकसभा व राज्यसभा सदस्य असतात?
अ) अंदाज समिती ब) स्थायी समिती क) लोक लेखा समिती ड) सार्वजनिक उपक्रम समिCorrect
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsकोळशांच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे………..
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsवैद्यकीय सोयी-सुविधांच्या विकासामुळे प्रसिद्धीस आलेले परंतु सध्या जेथे वैद्यकीय उपकरणे व स्टील फर्निचरचे उत्पादन केले जाते असे शहर :
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsमालवण, वेंगुर्ला, आणि गोव्याकडे जाण्यासाठी……….. हा घाट अत्यंत उपयुक्त आहे.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsटोंबोलो आणि पुळण ही भूरूपे ………… च्या कार्याशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वाच्यास ‘स्नो ईटर’ म्हणले जाते?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsपरिसंस्था’ ही संज्ञा सर्वप्रथम १९३५ मध्ये कोणी वापरली ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsनैऋत्य मोसमी वारे भारतात दोन मार्गानी प्रवेश करतात……….
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsभारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsखालीलपैकी कोणता वायू ओझोन स्तराच्या क्षयास कारणीभूत ठरतो?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतिचा मानला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsजर ………. जन्मला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती झाली नसती.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsसामाजिक करार हा ग्रंथ………… या विचारवंताने लिहिला.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsफ्रेंच प्रजासत्ताक नष्ट करून………….. या सेनापतीने स्वत:स फ्रान्सचा सम्राट म्हणून घोषित केले.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsफ्रान्स ‘वैभवाच्या शिखरावर’…………. च्या कारकिर्दीत पोहोचला होता.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsएकच प्याला या सुप्रसिद्ध मराठी नाटकाचे लेखन कुणी केले?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsकोणत्या नैसर्गिक घटनेची पूर्वकल्पना दिली जावू शकत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 points……………हे पहिल्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांचं स्मृतिस्थळ आहे.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsजगातील सगळ्यात जास्त जंगली म्हशींची संख्या……… इथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsपंढरपूरातील विठ्ठल मंदिराच्या समोर कोणत्या संतांची समाधी आहे?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsकसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा हा पहिला भारतीय गोलंदाज आहे.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलिस मुख्यालयाला सध्याच्या वारसा इमारतीत या वर्षी हलविण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsदि डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsमाउंट एव्हरेस्ट चार वेळा सर करणाऱ्या पहिल्या महिलेचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsकनेक्टिंग इंडिया’ हे कुठल्या कंपनीचे घोषवाक्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsम्हणून जाणल्या जाणाऱ्या सातपुडा डोंगर रांगांच्या दक्षिण शाखांवर मेळघाट व्याघ्र अभयारण्य स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsउत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी पर्वत रांगांचा कोणता क्रम बरोबर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsx चे दक्षिण दिशेला तोंड आहे. तो ४५ अंश उजवीकडे वळतो. मग तो ९० अंश डावीकडे वळतो. मग तो १८० अंश वळतो. शेवटी तो डावीकडे ४५ अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी क्रमांक शोधा : ३, ६, १५, ४२, १, ३६६
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 points८ सेमी बाजू असणान्या घनाची प्रत्येकी २ सेमी बाजू असलेले एकूण किती धन तयार होतील?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsएक मनुष्य आपल्या उत्पन्नाच्या ७५% खर्च करतो. जर त्याची शिल्लक ५000 असल्यास त्याचे उत्पन्न किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsवडील आणि त्यांच्या ५ मुलांचे सरासरी वय १५ वर्षे आहे. वडील वगळून हे वय ७ वर्षांनी कमी होते तर वडीलांचे वय किती वर्षे असेल?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsखालील प्रत्येक आकृतीतील संख्या विशिष्ट सुत्रानुसार आहेत.
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा.Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsसन २०१९ चे भारतरत्न पुरस्कार तीन व्यक्तींना विभागून देण्यात आले. यामध्ये प्रणव मुखर्जी (पश्चिम बंगाल), भूपेन हजारीका (आसाम) आणि महाराष्ट्रातील……… या व्यक्तीचा समावेश आहे.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsवारूडचे मग्रुर सावकार बाबारावांचे एका अपघातात निधन झाले. त्यावेळी झालेल्या शोकसभेत उपस्थित मंडळी त्यांच्या कार्याबद्दल भरभरून बोलत होते. या प्रसंगासाठी कोणती म्हण लागू पडते?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsपण, परंतु, परी, किंतु, तरी हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहे ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 points‘अभिषेक खेळत होता आणि तो पडला’ वाक्याचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsपुढील विधाने वाचा.
अ) क्रियेचा भाव हाच कर्ता असतो.
ब)क्रियापद तृतीयपुरुषी एकवचनी असते
क) कर्म असल्यास त्याची सप्रत्ययी द्वितीया असते.
वरील लक्षणे कोणत्या प्रयोगाची आहेत?Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 points“तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात.’ या वाक्यातील ‘म्हणून’ या अव्ययास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsमी उद्या पुण्यास पोहचेन’ या वाक्यातील विधेय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsआडवाट, पडछाया, प्रतिदिन, भरजरी हे शब्द मराठी व्याकरणात…….म्हणून ओळखले जातात.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsत्याने काम चांगल्या रीतीने केले असते, तर नोकरी कशाला केली असती? वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsपुढील शब्दांतील भाषिकदृष्टया चुकीचा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 points‘साखरभात’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsविडा उचलणे’ या वाक्प्रचाराच्या योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य निवडा.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsपरिणामबोधक संयुक्त वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
पोलीस भरती सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
Table of Contents