पोलीस भरती सराव पेपर 145 (100 Marks) Solve Now
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 145 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 145 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात ‘राज्य मतदार दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsजगामध्ये सर्वप्रथम प्लास्टिक कप्स आणि प्लेट्सवर बंदी घालणारा देश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsजगातील सर्वत कार्यक्षम उढाऊ विमान म्हणून ओळखले जाणार्या एफ १६ या लढाऊ विमानांचे उत्पादन भारतात होणार आहे. भारतातील कोणता उद्योग समूह प्रकल्पामध्ये सहभागी झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsआसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांदरम्यान बांधण्यात आलेल्या ढोला- सदिया सेतू या भारतातील पाण्यावरील सर्वात मोठ्या पुलाची लांबी किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsजर आराध्यराजचा जन्म २३ मार्च, २०१५ रोजी बुधवारी झाला असेल, तर त्याच वर्षी शिक्षक दिनाला कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsएका स्पर्धेत जयाच्या वर्गातील सहा विद्यार्थ्यांनी भाग घेतला नाही. पाच विद्यार्थी पहिल्या फेरीत बाद झाले. ज्याचा क्रम सर्वात उच्च स्थानी असलेल्या स्पर्धकात सोळावा आहे. तर शेवटी असणाऱ्या स्पर्धकात एकोणतीसावा आहे. जयाच्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या दर्शविणारा पर्याय लिहा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsविसंगत अक्षरगट ओळखा. CEGFD, ACEDB, MORQN, UWYXV
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत हा Doctor शब्द C4BS4Q असा लिहितात, तर Teacher हा शब्द कसा लिहिता येईल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsएका संख्येची १३ पट ही १०५ पेक्षा ज्या किमतीने अधिक आहे, तितक्याच किमतीने ती संख्या १०५ पेक्षा कमी आहे. या अटी पूर्ण करणारी संख्या निवडा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsमैदानात उत्तरेला तोंड करून उभ्या अंसलेल्या अॅनीच्या उजवीकडे १० मीटर अंतरावर खुशी उभी आहे. खुशीच्या दक्षिणेला १० मीटर अंतरावर जाफर उभा आहे. या वस्तुस्थितीवरुन सत्य विधान निवडा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsइयत्ता दहावीच्या परीक्षेला बसलेल्या एका शाळेतील दोनशे विद्याथ्यपिकी इंग्रजी विषयात पास असणाच्या विद्यारच्य्यांची संख्या ५५ व गणितात ५० विद्यार्थी पास आहेत. दोन्ही विषयात १५ विद्यार्थी पास आहेत, तर दोन्ही विषयात नापास असणारे विद्यार्थी किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsएका मॉलसमोर काही मोटारसायकली व काही तीन चाकी रिक्षा उभ्या आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या ६५ असून हुन्डलची संख्या २५ आहे. तर मोटारसायकली व तीन चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsएका स्पर्धेत जयाच्या वर्गातील सहा विद्यार्थ्यांनी भाग घेतला नाही. पाच विद्यार्थी पहिल्या फेरीत बाद झाले. ज्याचा क्रम सर्वात उच्च स्थानी असलेल्या स्पर्धकात सोळावा आहे. तर शेवटी असणाऱ्या स्पर्धकात एकोणतीसावा आहे. जयाच्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या दर्शविणारा पर्याय लिहा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsभिंतीवर लावलेल्या एका घड्याळात ४ वाजून ३० मिनिटे झाली असल्यास तासकाटा व मिनिटकाटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsएका समूहामध्ये ६०% पुरुष आहेत आणि ४०% व्यक्ती विवाहीत आहेत. जर 2/8 पुरुष विवाहीत असतील, तर अविवाहीत स्त्रियांचा अपूर्णांक सांगा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsएक वस्तू १२० रुपयांस विकल्यास खरेदीच्या १/५ एवढा नफा होतो, तर खरेदीची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsअ आणि ब ही ठिकाणे परस्परांपासून ६० किमी अंतरावर आहेत. लतीफ आणि मधु हे दोघे अ ठिकाणापासून एकाच वेळी सायकलस्वारीला निघाले, लतीफ मधुपेक्षा ताशी ४ किमी मंदगतीने सायकल चालवतो. मधु व या ठिकाणी पोहोचता क्षणी माघारी फिरला आणि ब पासून १२ किमी अंतरावर लतीफला भेटला, तर लतीफचा ताशी वेग दर्शविणारा पर्याय निवडा
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsएक काम पुर्ण करण्यासाठी अनिलला १५ दिवस लागतात. तेच काम सुनिल २० दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून चार दिवस काम केले, तर शिल्लक राहिलेला कामाचा भाग दाखवणारा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsएका दानपेटीत ५ रुपयांच्या नाण्यांच्या चारपट एक रूपयांची नाणी आहेत. दानपेटीत ३६० रुपये आहेत, तर त्या दानपेटीत १ रुपयांची नाणी किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsएका सांकेतिक प्रणालीनुसार ‘फू को दा शी’ हा संकेत ‘तुम्ही सर्वजण प्रामाणिक आहात’ असे निर्देशित होते. ‘शी ले फू जो’ हा संकेत ‘ते सर्व प्रामाणिक वाटतात’ हे सुचवतो. ‘तुम्ही अनुभवू शकता’ चा संकेत ‘नो ध को’ असा आहे, तर ‘शी जा यो पा’ हा ‘या कितपत प्रामाणिक आहेत’ चा संकेत आहे. या आधारे ‘आहात’ चा संकेत निवडा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsअ’ ची आई ‘ब’ ची बहीण असून ‘क’ ची मुलगी आहे. ‘ड’ ही ‘ब’ ची मुलगी असून ‘फ’ ची बहीण आहे. या माहितीच्या आधारे खात्रीने सत्य असलेला निष्कर्ष निवडा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsमुलगा व वडिल यांच्या आजच्या वयाची बेरीज ५० वर्षे आहे. ५ वर्षांनंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तीनपट असेल, तर मुलगा व वडिलांचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsएका व्यापाऱ्याची उलाढाल 300 कोटीवरुन ७५० कोटी होत असेल, तर किती टक्के वाढ झाली ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsखालील विधाने व अनुमान यांच्यासाठी खालीलपैकी अचूक पर्याय सांगा.
विधान – ए) सर्व फलक खुर्च्या आहेत. बी) सर्व खुर्च्या टेबल आहेत,
अनुमान – १) सर्व खुच्या फलक आहेत. २) सर्व फलक टेबल आहेत .Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points८ कारागीर १२ दिवसात ४८० वस्तू तयार करतात. तर १० कारागीर ३५० वस्तु किती दिवसात तयार करतील?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points२०० पानी पुस्तकाचा 3/8 भाग वाचून संपविला, तर त्या पुस्तकाची किती पाने वाचावयाची शिल्लक राहिली?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsसरळ रूप दया. (2x – y) x (3x + 5y)
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsसंपतने आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला. 1/4 भागात भुईमुग लावला व उरलेल्या २५ एकरात ज्वारी लावली, तर संपतचे एकूण किती एकर शेत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points६० या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या किती? (पुनरावृत्तिसह)
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsएका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी १४ वर्षे आहे. त्यापैकी १० मुलांच्या वयांची सरासरी १२ वर्षे आहे व राहिलेल्या मुलांच्या वयाची सरासरी १५ वर्षे आहे. तर त्या वर्गात एकूण विद्यार्थी किती?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsएका वर्गातील ४० विद्यार्थ्यांचे सरासरी वजन ३५.५ किग्रॅ. आहे. वर्गशिक्षकासह त्यांचे सर्वांचे सरासरी वजन ३६ किग्रॅ. धरले, तर वर्गशिक्षकाचे वजन किती किग्रॅ. असेल?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsचार क्रमवार विषम संख्यांची सरासरी ४२ आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावि ४२० व मसावि १५ आहे. त्यापैकी एक संख्या १०५ असल्यास,दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsदसादशे १०% दराच्या सरळव्याजाने रु. ५०००० चे रु. ६0000 होतात तर रक्कम किती वर्षासाठी ठेवली?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsहरीने रु. ४५०० भांडवल २ वर्षाकरिता व रामने रु. ६000, ३ वर्षाकरिता एका धंदयात गुंतवले, त्या व्यवहारात एकूण नफ्यापैकी रामला रु. १२०० मिळाल्यास हरीचा वाटा किती ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsअजय व विजय यांच्या वयांची बेरीज १९ वर्षे आहे. विजय अजय पेक्षा ३ वर्षानी लहान आहे, तर अजयचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points१८ चे १८% =
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsजर ३°x ४ˣ = (४८)², तर x = ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsअंकगणिताचा मूलभूत सिद्धांत वापरून ९२ व ७०० या संख्यांचा लसावि काढा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points८ व १८ यांचे मध्यम प्रमाणपद काढा.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsहरीने रु. ४५०० भांडवल २ वर्षाकरिता व रामने रु. ६000, ३ वर्षाकरिता एका धंदयात गुंतवले, त्या व्यवहारात एकूण नफ्यापैकी रामला रु. १२०० मिळाल्यास हरीचा वाटा किती ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsलोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९५ मध्ये कोणता उत्सव सुरू केला?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsहरीने रु. ४५०० भांडवल २ वर्षाकरिता व रामने रु. ६000, ३ वर्षाकरिता एका धंदयात गुंतवले, त्या व्यवहारात एकूण नफ्यापैकी रामला रु. १२०० मिळाल्यास हरीचा वाटा किती ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsक्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या सांगली गटाचे नेतृत्व कोणाकडे होते?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsभारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsआपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने ‘विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि …. यांचे स्वातंत्र्य दिले आहे .’
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsभारताच्या महालेखापालांना ……..यांच्या इतके वेतन मिळते.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कलम १७१ (१) नुसार विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी?
अ)विधानसभेच्या सदस्य संख्येच्या १/३ सदस्यांपेक्षा अधिक नसावी.
ब )४० पेक्षा. कमी नसावी.
क)राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असावी.
ड) वरील पैकी सर्व बरोबरCorrect
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsकोणत्या कलमान्वये भारतात सर्वत्र समान नागरी कायदयाच्या निर्मितीचा प्रयत्न करेल?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsएच.टी.एम.एल या संबोधनाचे पूर्ण रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsकुत्र्याने चावा घेतला? अधोरेखित शब्दाचे नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsदोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक………निर्माण होते.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsतलाव’ या शब्दाला खालील कोणते शब्द समानार्थी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsपुढील शब्दाचा लाक्षणिक अर्थ सांगा, ‘घरदार सोडून निघून जाणे सर्व चीजवस्तू दान देण्यास सांगणे.’
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsपदार्थवाचक नावे ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsचूक की बरोबर सांगा.
अ) प्राचीनकाळी भारतात ब्राह्मी आणि खरोष्टी या दोन लिप्या प्रचारात होत्या.
ब) खरोष्ठी ही आर्य भारतीय लिपी आहे.
क) ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मीलिपी म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsपुढीलपैकी योग्य शब्द कोणता ते लिहा?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsखाली दिलेल्या वाक्यांतून ‘सार्वनामिक विशेषण’ असलेल्या वाक्याचा योग्य पर्याय लिहा.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsखाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगात आढळतात.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsकुणी कोडे माझे उकलील का – या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा:
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsनास्तिक, नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य ही पदे कोणत्या समासाची आहेत?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsअर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाऊण माप’ ही संख्यावाचक विशेषणे कोणत्या प्रकारात मोडतात?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsपुढील वाक्याचे संयुक्त वाक्य करा. ‘मेघ दाटून आले – धो-धो पाऊस पडला.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsपुढील संख्यामालेत x च्या जागी कोणती संख्या असेल? ३, ७, १५, ३१, X, १२७, २५५ , ५११
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsस्वाती आणि प्रिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर ३:५ आहे. ७ वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर ११:१६ होईल. तर प्रितीचे आजचे वय काय?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsएका रकमेवर दोन वर्षाकरिता ४% दराने मिळालेल्या चक्रवाढ व्याज व सरळव्याज यातील फरक रु. ८ आहे. तर ती रक्कम किती?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsदिलेल्या शब्दाचा समनार्थी शब्द ओळखा. ‘गरुड’
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsख, घ, छ, ठ, ढ ह्या व्यंजनांना कोणते व्यंजन म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द ‘वेदांग’ या शब्दाचा समानार्थी नाही?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsभावे प्रयोगातील क्रियापदाचे रूप नेहमी कसे असते? योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsविनय’ या शब्दापासून तयार झालेले ‘विशेषण’ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsउधारस्थानानुसार ‘दंत्य’ वर्णाचा वर्ग पुढीलपैकी कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsपुढीलपैकी उपसर्गघटित शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsपण, परंतु, परी हे कोणत्या प्रकारची उभयान्वयी अव्यये आहेत?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsदिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. ‘कृपण’
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 points‘कोमल’ या ‘तत्सम’ शब्दापासून तयार झालेला ‘तद्भव’ शब्द पुढीलपैकी कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsअडाणी लोकांत अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते.’ हा अर्थ सूचित करणारी म्हण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsधातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपूरी दाखविणाऱ्या शब्दांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsपुढील वाक्य कोणत्या प्रकारातील आहे ? ‘एकेक विषय संपवीत संपवीत प्रसादने महिनाभरात सर्व अभ्यास पूर्ण केला.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsजगातील सर्वात मोठे नदीतील बेट ‘माजुली’ हे ……… या नदी पात्रात आहे.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsअरुणाचल प्रदेश ब्रह्मपुत्रा नदी……… या ही नावाने संबोधली जाते.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsहिंदी महासागर ही भारतीय उपखंडाची…….. सीमा आहे.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsउल्कापातामुळे…….. सरोवराची निर्मिती झाली आहे.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsराष्ट्रीय महासागर विज्ञान संस्था………येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsभारताचे हवामान ………प्रकारचे आहे.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsईशान्य मान्सून वाऱ्यांपासून ……….. च्या किनारीप्रदेशात पाऊस मिळतो.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsकर्नाटक राज्यात मान्सूनपूर्व पर्जन्यास ………… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsसुपिकतेच्या दृष्टीने………मृदा उत्कृष्ट प्रतीची असते.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsअतिप्राचीन रूपांतरित स्फटिकमय खडकापासून ……….मृदेची निर्मिती झाली आहे.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsरेगूर मृदा………… खडकाचा अपक्षय होवून बनलेली असते.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsपर्वतीय मृदेस……… मृदा म्हणून ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsइंदिरा गांधी कालव्यामुळे राजस्थानमधील……… मृदेची उत्पादकता वाढली आहे.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsबहुस्तरीय वाढ हे………वनस्पतीचे वैशिष्टये आहे.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsभारतात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती प्रजातींची संख्या सुमारे……..एवढी आहे.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsगंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशात सदाहरित ……….. वनस्पती आढळतात.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsआसामच्या वनात……… हा महत्त्वाचा प्राणी आढळतो.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsगुणसूत्रे……….मध्ये स्थित असतात.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 points१९६५ च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsराष्ट्रीय सुप्रशासन दिन दरवर्षी……. या दिवशी साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsकुष्ठरोग निर्मुलनात दिलेल्या योगदानाबद्दल …….. यांना सन २०१८ चा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
पोलीस भरती सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
पोलीस भरती सराव पेपर
Table of Contents