पोलीस भरती सराव पेपर 142 (100 Marks) Solve Now
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 142 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 142 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsराष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsनागपूर जिल्ह्यातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात कोळसा सापडतो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या किनारपट्टीचा विस्तार ………….नदीपासून…………..नदीपर्यंत आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsकोकण किनारपट्टीत समुद्रास लागून असलेल्या सखल भागाला ……. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsवाराणसी-कन्याकुमारी’ हा कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsसातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र……..
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points१ अश्वशक्ती =…….. वॅट
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsगॅझेट’ या शब्दासाठी मराठी समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points१ ते ४० पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला ५ ने भागल्यास उत्तर काय येईल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsतीन मूळ संख्यांचा गुणाकार १००१ आहे; तर त्यापैकी सर्वांत लहान मूळ संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsती आली आणि तो घराबाहेर पडला. -उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsविसर्ग संधी ओळखा – मन : + राज्य
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsकाव्यामृत’ या सामासिक शब्दाचा विग्रह कशा प्रकारे होईल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsदिलेल्या शब्दातील संधी शोधा. – “उज्ज्वल’
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsबाजीरावाने दोरीने शेळीस बांधले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विभक्तीचा कारकार्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsशिवाजी राजे युगपुरुष होते या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsकोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsदुधामध्ये……….ही शर्करा असते.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsप्रत्येक चरणात १४ अक्षरे असल्यास पुढीलपैकी कोणता वृत्त मानावा?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsआईने बाळास झोपविले’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points१९ जुलै १९६९ रोजी…… बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsसाहित्य अकादमीचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वसलेले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsभारत एक द्वीपकल्प आहे कारण तो …..बाजुंनी पाण्याने वेढलेला आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsलाखेच्या उत्पादनात भारतातील हे राज्य सगळ्यात आघाडीवर आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsप्रोजेक्ट टायगर चा शुभारंभ कोणत्या वर्षी झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsजगप्रसिद्ध सांची स्तुपाची स्थापना मुळात कुणी केली होती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsयंदा फार मोठी जत्रा भरेल’ या वाक्यातील काळ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsकुलुपकिल्ली’ या समासाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsपाणउतारा करणे या वाक्यप्रकाराचा योग्य अर्थ सांगा?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsविरुद्धार्थी शब्द ओळखा : आगंतुक
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा : १२, ३६, १८, ५४ २७,………..
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsजर CONDEMN चा साकेतिक शब्द CNODMEN असा बनवला जात असेल तर TEACHER चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा:
राष्ट्रीय उद्याने संबंधित जिल्हे
अ. ताडोबा I)नागपूर
ब. पेंच II)अमरावती
क. नवेगाव III)चंद्रपूर
इ. गुगामाळ IV)गोंदिया
अ ब क डCorrect
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points……… या किल्ल्याला बिट्रीश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points………मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या उत्तरेस पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस टेकड्या आहेत.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsहुगळी नदी नदीची वितरीका आहे.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsभारतातील…….. हे राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsऑपरेशन फ्लड योजना’ ही…….. संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsभारतातील पहिले जलविद्युत केंद्र ‘शिवसमुद्रम ……… या नदीवर आहे.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा:
व्यवसाय व्यवसाय प्रकार
अ.वकील I) प्राथमिक स्वरुपाचा व्यवसाय
ब.वाहतूक II) द्वितीय स्वरपाचा व्यवसाय
क. पिठाची गिरणी III) तृतीय स्वरपाचा व्यवसाय
ड. शिकार IV) चतुर्थ स्वरपाचा व्यवसाय
अ ब क डCorrect
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsशीतयुद्ध…….. या घटनेमुळे संपले.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsअणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश……..हा होता.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsजगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट…….बनले आहे.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsइ.स. १९७४ साली भारताने ……….या ठिकाणी अणुचाचणी केली.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsभारताचे… हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsभारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल –
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsविद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी ….. ची स्थापना करण्यात आली
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsभारतात बाल-कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsभारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsभारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश कोणते?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsभारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधांवर प्रभाव असणाऱ्या बाबी-
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsएका फळविक्रेत्याने ८ रुपये / किलो दराने २० किलो सफरचंद विकत घेतले. त्यातील ५% फळं खराब निघाली. त्याने जर राहिलेली फळे ११ रूपये किलोच्या भावाने विकण्याचे ठरविले तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsपूर्ण भविष्यकाळातील क्रियापदाचा पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsघरोघर मातीच्या चुली’ या म्हणीतून पुढीलपैकी कोणता आशय व्यक्त होतो?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा: ३, ४, १०, ३३, १३६, ६८५, ………..
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsएक डेस्क आणि एक खुर्ची यांची किंमत ३७१ रुपये आहे. डेस्कची किंमत खु्चीपेक्षा १२% ने जास्त असेल तर डेस्कची किंमत काढा.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsगांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडतात.’ या वाक्याचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsकोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला भारतीय क्रिकेट संघाच्या पहिल्या एकदिवसीय सामान्यत कर्णधार बनविण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 points२ प – ५ = प + ७ असेल तर ‘प’ ची किंमत काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsमहेश एका दुकानातून ६५४ रुपयांना एक शर्ट विकत घेतो, त्यावरील विक्री कर ९% असतो. तो दुकानदाराला किंमत इतकी कमी करायला सांगतो जेणेकरुन त्याला विक्रीकरासहित एकूण ६५४ रुपयेच द्यावे लागतील. त्या शर्टची किंमत कितीने कमी करावी लागेल ते काढा.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points‘सतेज डोळे चमचम करती जणुं रत्ने गोजिरी’ हा कोणता अलंकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण होण्यास काची, कर्माची मुळीच गरज नसते केवळ क्रियापदानेच त्याचा अर्थ पूर्ण होतो अशा प्रयोगाला ……. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश……. यांची देशाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsसन २०१९ च्या ९१ व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेला चित्रपट………
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsतो नेहमीच उशिरा येतो’ या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsवाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. ‘डोळ्यांवर कातडे ओढणे.’
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsआकांक्षाने सुरेल गीत म्हटले. या वाक्यात ‘सुरेल’ हे ——– आहे .
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsपुढील वाक्यातील न्यूनत्वबोधक अव्यय ओळखा. मरावे परी कीर्तिरूपे उरावे.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsखालील दिलेल्या समूहदर्शक शब्दांच्या जोड्या जुळवा.
अ गट ब गट
अ. मडके i) संघ
ब. खेळाडू ii) चळत
क. विद्यार्थी iii)उतरंड
ड. नाणी iv) गट
अ ब क डCorrect
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsखालीलपैकी संकेतार्थ वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsमाझे गाव मला फार आवडते.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsवाक्समूहासाठी योग्य वाक्प्रचार ओळखा.
‘नारायण हा खूप गुंड वृत्तीचा, व्यसनी आणि साऱ्या गावात बदनाम माणूस होता. मात्र त्याचा मुलगा हा सदाचारी, प्रेमळ व गुणी होता.’Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsमराठीत प्रमुख सर्वनामे किती?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsकझाखस्तानच्या पहिल्या राष्ट्रपतीच्या सन्मानार्थ, कझाखस्तानची पूर्व राजधानी ‘अस्ताना’ चे नाव राष्ट्रपतीच्या नावाने बदलण्यात आली आहे. नव्या राजधानीचे नाव……… आहे.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsमिशन इंद्रधनुष्य’ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsइ.स. १८५२ मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती होती?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsमुंबई येथे इ.स. १८६७ मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsलोकनिंदा सहन करुन आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषधपाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकाने केली?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsजॅक्सन खून खटल्यात कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsआधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 points१८५७ च्या उठावाने परिणाम खालीलप्रमाणे होते.
अ)कंपनीच्या शासनाचा शेवट
ब)भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत.
क)स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा
ड) सैन्याची पुनर्रचनाCorrect
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsब्रिटीश काळात ‘रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsमहाराष्ट्रातील लघुउद्योग व त्यांची ठिकाणे यांच्या योग्य जोड्या जुळवाः
लघुउद्योग ठिकाणे
अ. चादर I) नागपूर
ब. हिमरूशाली II) सावंतवाडी
क. लाकडी खेळणी III)सोलापूर
ड. रेशिम साडया IV)औरंगाबाद
अ ब क डCorrect
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsपरम – ८०00 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ –
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsजीवन शिक्षण हे मासिक ……… या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsआय.आय.टी. ही शैक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsइ.स. १९९२ मध्ये ………. या राज्यात मदयपानविरोधी चळवळ सुरु करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsभारत सरकारने १९७५ मध्ये ……….. यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsअणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून ……. यांची नेमणूक झाली .
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsइस्त्रोने पूर्णत: भारतात तयार केलेला हा पहिला दूरसंचार उपग्रह होय.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsभारतातील ……….उदयोगाला ‘सनराईज क्षेत्र’ म्हटले जाते.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsसायकल उत्पादनात……………… हे भारतातील प्रमुख शहर आहे.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsडॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात …… या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsजयपूर फूट’ चे जनक म्हणून………… यांना ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsभारताने………… च्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsजागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात……….भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
पोलीस भरती सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
Table of Contents