पोलीस भरती सराव पेपर 141 (100 Marks) Solve Now
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 141 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 141 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsजन्मदर हा मृत्युदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या ………
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points…… वयोगटांतील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsउद्योगांना नफ्यातील २% रक्कम कशासाठी वापरणे अनिवार्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsभारताचे राष्ट्रीय अभिलेखागार—— येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsदृक्-श्राव्य साधनांमध्ये या साधनाचा समावेश होतो.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsभौतिक साधनांमध्ये—— चा समावेश होत नाही.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsश्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्यांकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री…… होते.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsभारतीय हरितक्रांतीचे जनक……. होते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points१९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख—— बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsवीस कलमी कार्यक्रमाची …. यांनी घोषणा केली.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsएक वर्षापूर्वी एक खेड्याच्या लोकसंख्येत १० टक्के वाढ झाली. यावर्षी २० टक्के वाढ झाली तर मूळ लोकसंख्येमध्ये शेकडा किती वाढ झाली ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsअमृताने कर्जाऊ घेतलेली रक्कम दोन वर्षानंतर परत केली. तिने एकूण २२०५० रु. परत केले तर चक्रवाढ व्याजाचा दर ५ टक्के असेल तर कर्जाऊ घेतलेली रक्कम किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsताशी ८० किमी. वेगाने जाणाऱ्या १२० मी. लांबीच्या आगगाडीस १.०८० किमी. लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsएकाच चाकाची त्रिज्या २८ सेमी आहे. तर त्याचे ८.८ किमी. अंतरात किती फेरे होतील?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsधवलक्रांती कोणत्या विषयाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsमहाराष्ट्र सेवा हमी कायदा कोणत्या वर्षी लागू झाला?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsएक वस्तू ७२० रुपयास विकल्याने विक्रीच्या १/९ तोटा झाला, तर या व्यवहारात तोटा किती झाला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsसुनिताचे वय तिच्या आईच्या वयाच्या १/३ पट असून त्या दोघींच्या वयांची बेरीज ४८ वर्षे आहे, तर सुनिताच्या आईचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsएका टोपलीतील फुलांच्या १२, १५ किंवा १८ याप्रमाणे फुलांध्या माळा केल्यास, प्रत्येकवेळी ३ फुले उरतात, तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असतील?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsएक स्पर्धा परिक्षेत अचूक उत्तराला २ गुण मिळतात, परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे एक गुण कमी केला जातो. तेजस्विनीने १०० पैकी ८० प्रश्न सोडविले तेव्हा तिला १४२ गुण मिळाले, तर तिने किती प्रश्न बरोबर सोडविले?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकरन यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsमहाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची सीमा या राज्यास भिडलेली आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsएका संख्येच्या २/३ च्या ५ / ६ मध्ये २८ मिळविल्यास तीच संख्या मिळते; तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsएक विशिष्ट रक्कम अ, ब आणि क यांच्यामध्ये ५:७:६ या गुणोत्तरामध्ये वाटून दिली जाते. ब ला जर क पेक्षा ४५०० रुपये जास्त मिळाले असतील तर क चा वाटा किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsत-भ-ज-ज-ग-ग’ हे कोणत्या अक्षरगणवृत्ताचे गण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points‘घरोघरी मातीच्या चुली’ या म्हणीचा नेमका अर्थ कोणता ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 points१० व्या पाठ्यातील पहिल्या १२ संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsवडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. १० वर्षांपुर्वी वडिलांचे वय त्यांच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होते. वडिलांचे सध्याचे वय किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsकावेरी नदीच्या पाण्याची वाटणी खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांमधील संघर्षाचे कारण ठरली आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsभारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याद्वारे नियुक्त केले जातात.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsडॉ.बी.आर. आंबेडकर भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडले गेले होते?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsअल्प मुदतीच्या कर्जालाच ….. असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsसंगणक सुरू करणे या प्रक्रियेस काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points‘सूर्य पश्चिमेला मावळतो’ या वाक्यातून कोणत्या काळाचा बोध होतो.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा: ६७, ६२, ५६, ४९, ४१, ………..
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points४१५० ला एका संख्येने भागल्यावर भागाकार ५५ आणि बाकी २५ येते. तर भाजक असेल –
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsअतिप्रसंग’ हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अधोरेखित शब्द हा नाम आहे ?
अ) त्या दुष्टाने बरोबर दावा साधला.
ब) एक म्हातारा माणूस पायरीवर बसला होता.Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsखालीलपैकी तत्सम शब्द ओळखा:
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsबदल घडणे’ व्याकरणातील या क्रियेला काय म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsभाषा + अंतर्गत’ हा संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे होतो?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsपाणी’ ईकारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरुप काय होते?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsउखळ पांढरे होणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsएखादया शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रूपात बदल होतो, त्या क्रियेला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsवेलविस्तार’ या शब्दातून ध्वनित होणारा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ)बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शविण्यासाठी दुहेरी अवतरणचिन्ह दिले जाते.
ब)एखादया शब्दावर जोर दयायचा असेल तरीही दुहेरी अवतरणचिन्ह दिले जाते.Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsभोजनावसर’ हा कोणत्या प्रकारचा समास आहे ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या वाक्यात कर्तृकर्मसंकर हा प्रयोग आहे ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsजर रेल्वेचा वेग ६३ किमी/दर ताशी तर रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने ३ किमी/दर ताशी जाणार्या मनुष्याला ५०० मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदामध्ये पार करेल?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsएक माणूस १५ किमी दक्षिणेकडे चालला आणि नंतर उजवीकडे वळला नंतर १३ किमी चालून तो डावीकडे वळला आणि २५ किमी चालला नैमत्रत्य आता तो आरंभ स्थळाच्या कोणत्या दिशेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsएका छायाचित्राकडे बोट दाखवत अनुराधाने शशिला सांगितले की, छायाचित्रातील मुलगी ही माझ्या लहान बहिणीच्या आजीच्या एकुलत्या एक मुलाच्या बायकोची दुसरी मुलगी आहे. तर छायाचित्रातील मुलीचे अनुराधा शी नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsसमीर हा कबीर पेक्षा उंच आहे, कबीर हा अमीर पेक्षा उंच आहे, सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे, शिशिर हा कबीर पेक्षा उंच आहे. तर सर्वांमध्ये ठेंगणा कोण?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsशामा चित्र काढत राहील.’ या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points81) चार विधाने (P, Q, R, S ) दिलेली आहे. दिलेल्या पर्यायामध्ये जर पहिल्या दोन विधानांचा तर्कनिष्कर्ष तिसरे विधान आहे, तर कोणता पर्याय बरोबर आहे. (P) काही कुत्रे काळा रंगाचे आहेत. (Q) सर्व लांडगे काळा रंगाचे आहेत. (R) काही लांडगे कुत्रे आहेत. (s) सर्व कुत्रे लांडगे आहेत
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsएक माणूस आपल्या धरापासून चालण्यास सुरु करतो आणि ६ किमी. दक्षिण दिशेला चालतो. मग तो डावीकडे वळून आणि ४ किमी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आ १ किमी चालतो. मग तो। उजवीकडे वळतो आणि ३ किमी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि ४ किमी. चालतो. मग डावीकडे वळतो आणि १ किमी चालतो. त्याच्या घरापासून तो किती किमी दूर आहे?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsX चे उत्तर दिशेला तोड आहे. तो ४५ अंश डावीकडे वळतो. मग तो १८० अंश वळतो. शेवटी तो डावीकडे ४५ अंश वळतो. मग तो परत १८० अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करुन उभा आहे?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsA हे B चे आजोबा आहेत. B ही C ची बहिण आहे. B ही D ची मुलगी आहे. D हा E चा पती आहे. b चे C बरोबर काय नाते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी क्रमांक शोधा : १ ३, ३, ८, ६, १५, १०. ?, १५, ३५
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsएका रांगेत शेवटून ८ वा क्रमांक अजयचा आहे. तर त्याच रांगेत सुदेश सुरुवातीपासून १६ वा आहे. जर अजय सुदेशच्या अगोदर चौथ्या स्थानावर आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsआई व मुलगी यांच्या आजच्या वयाची बेरीज ६० वर्षे आहे. १५ वर्षांनंतर आईचे वय मुलीच्या त्यावेळीच्या वयाच्या दुप्पट असेल, तर आई आणि मुलीचे आजची वये काढा?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsएका संख्येच्या वर्गातून त्या संख्येची अडीच पट वजा केली उत्तर २१६ येते, तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 points१७० पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यास १ हा अंक किती वेळा वापरावा लागेल?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 points१.५ मिनीटांचे १२ तासांशी गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsएका चौरस आकार खोलीची लांबी व रुंदी १५ मीटर आहे. या खोलीत १.५ मीटर लांबी व १.५ मीटर रुदीच्या फरशा बसवायच्या आहेत. प्रत्येक फरशीची किमत १३५ रुपये आहे. तर त्या खोलीसाठी एकूण किती रकमेच्या फरशा लागतील?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsएका त्रिकोणाच्या आंतरकोनाचे गुणोत्तर ५:६:७ आहे, तर त्या त्रिकोणाचा सर्वात मोठा आंतरकोन किती अंशाचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsएका आयताची परिमिती ५६ सेमी असून त्यांची लांबी १६ सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती चौरस सेंमी असेल?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsएका बाटलीमध्ये १२५.मिली दूध याप्रमाणे अडीच लीटर दूध भरण्यास किती बाटल्या लागतील?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 points५ ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी कोणती संख्या आहे ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points९२० या संख्येच्या २५% मधुन किती वजा केले असता बाकी शुन्य राहील ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsआशाचे वय १२ वर्षापूर्वी २५ होते, तर ती किती वर्षांनी ६० वर्षांची होईल?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 points८ व ९ हे अंक एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या लहान व मोठ्या संख्येतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsलोकसभेची महत्तम सदस्य संख्या ५५२ इतकी ठरविण्यात आली आहे. परंतू सद्या लोकसभेची सदस्य संख्या——इतकी आहे.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 points२०१९ चे विश्व मराठी साहित्य संमेलन ……….. येथे होत आहे.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsवाक्यात दर्शविलेल्या क्रियेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असणाऱ्या नामपदर्बंधास काय
म्हणतात?Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsताजमहाल’ शारदीय पौणिमेत अधिका देखणा दिसतो. या गाण्यातील विधेयविस्तार कोणते?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsजी उपवाक्ये अथवा’, ‘किंवा’ या अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्या बायांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsया आधुनिक लोकशाहीच्या युगात समाजाने जागृत होऊन आपला योग्य तो मार्ग निवडणे गरजेथे आहे – व्याकरणिक दृष्ट्या या वाक्याचा प्रकार सांगा:
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsवाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे :
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 points‘प्रतिकार, पडजीभ, दरमजल, हरवत – हे शब्द मराठी व्याकरणात …… ओळखले जातात.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsलेखन नियमानूसार शुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsमराठी भाषे संदर्भातील पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsअरविंद, जलज, राजीव, पद्म’ या शब्दांना समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहे परंतु एकवचनास प्रत्यय नाही?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsरामाने पुस्तकावर नाव घातले’ या वाक्यातील आधारपूरक कोणते?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsभावकर्तृक क्रियापद असलेल्या वाक्याचा पर्याय लिहा:
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय सभेष्या इ.स. १८८७ ध्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 points……….. हे पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक सदस्य नव्हते.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsकोल्हापूरच्या शाहू महाराजांनी डॉ.बी.आर. आंबेडकरांना ………… मदत केली होती.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsभारतीय सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?
अ) म.गो. रानडे ब) मो.क.गांधी
क) बेहरामजी मलबारी ड) बा.गं. टिळक
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 points17) जोड्या लावाः
स्तंभ अ स्तंभ ब
अ. रमाबाई रानडे I) स्त्री पुरुष तुलना
ब. जनाक्का शिंदे II) आर्य महिला समाज
क. पंडिता रमाबाई III) डिप्रेस्ड क्लास मिशन
ड. ताराबाई शिंदे IV) हिंदू लेडिज सोशल क्लब
अ ब क डCorrect
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsलो. टिळकांनी २३ एप्रिल १९१६ ला पुण्यामध्ये ——–ची स्थापना केली.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsद हायकास्ट हिंदू वूमन’ हे पुस्तक ……. यांनी लिहिले.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsराज्यातील जिल्हा न्यायालयांचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त होतात?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 points१९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्ती अधिनियमावाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsपृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिजद्रव्ये आढळतात?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsपृथ्वीचा अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहेत.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsपृथ्वीचा बाह्यगाभा खालीलपैकी कशाचा बनलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsकोणत्या भूकंप लहरी द्रवरुप माध्यमातून प्रवास करु शकतात?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsमानव सागरतळरचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsलॅग्राडोर प्रवाह कोणत्या महासागरामध्ये आहे?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
पोलीस भरती सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
पोलीस भरती सराव पेपर
Table of Contents