पोलीस भरती सराव पेपर 14 (100 Marks) Solve Now
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 14 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 14 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 points36. कि.मी . प्र्तितास म्हणजे किती मी /से . ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsएक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते . तर दुसर्या नळाने 4 तासात रिकामी होते . दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsसिंह : छाया : : घोडा : ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsमहाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsएका चादरीची किंमत 40 रु . आहे . याप्रमाणे 2,800 रुपयामध्ये किती चादरी येतील ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsसर्वात लहान मुळ संख्या खालीलपैकी कोणती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत 897 म्हणजे ‘काश्मिर सिमला 9745 म्हणजे ‘सिमला केरळ उटी 568 म्हणजे ‘उटी दार्जिलिंग काश्मिर’ तर उटी सिमला काश्मिर’ साठी कोणते संकेत वापराल ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsजर वजा (-) म्हणजे बेरीज (+) करणे, बेरीज (+) म्हणजे वजा (-) करणे, गुणिले (x) म्हणजे भागाकार (+) करणे व भागाकार (+) म्हणजे गुणिले (x) मानले तर कोणते समीकरण बरोबर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsदेशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsमारीया रेसा आणि दिमित्री मुराठोव यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक मिळाले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ……….. हा ज्वालामुखीय अग्नीजन्य खडकाचा प्रकार होय .
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points8+88+888+8888 =?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points500000-100098 =?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points05 X 0.05 X 0.5 =?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points24 कपाटांची किंमत 48,720रु. आहे, तर एका कपाटाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points√10+√33+√9 = ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points64²-36²= ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points70+(5 x 7)+3-1 = ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 4335 असुन त्यांचा ल.सा.वि. 255 आहे. तर संख्यांचा म.सा.वि. किती ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsपुस्तकांची सरासरी 25 आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी २० आहे, तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 points58, * 4 व 4 ” या तीन सख्यांची सरासरी 45 असेल तर * च्या जागी कोणती संख्या असेल ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsएका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चुक येते तर 51 प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsताशी नव्वद किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमिटर अंतरावरील दुसऱ्या गावाला जाते व परत येताना साठ किलोमीटर ताशी वेगाने येते तर तीचा ताशी वेग किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points18 मजुर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवितात, तेच काम 20 मजुरांना 36 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsअबब ! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 points“सामान्य सर्वनाम” असलेले वाक्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsपुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा.
ACBD, EGFH, IKJL MONP, PQRS
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsकोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsलिंग बदला : बोका
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points” शामा चित्र काढत राहील” या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsदोन संख्या 3:4 प्रमाणात असून त्यांचा मसावि 4 असल्यास त्या संख्या कोणत्या त्यांचा लसावि कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsतीन संख्याचे गुणोत्तर 8:3:4 आहे व त्या सर्व संख्यांची बेरीज 195 आहे, तर सर्वात लहान संख्येचा वर्ग किती ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points2020 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला गेला ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsअपघात प्रसंगी चालकाची कर्तव्ये या संबंधी तरतुद –
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsसुखद या शब्दाचा विग्रह करा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत BAT हा शब्द 2120 असे लिहतात. RAT हा शब्द 18120 असा लिहतात तर त्याच भाषेत MAT हा शब्द कसा लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsधर्मार्थ मोफत जेवण वाटणे
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsकपाटाला आरसा म्हटले, आरश्या कंगना म्हटले, कंगव्याला रूमाल म्हटले व रूमालाला कपाट म्हटले तर केस विंचरण्यासाठी काय वापराल?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsCONTRACTOR’ या शब्दात दोन किंवा अधिक वेळ आलेली अक्षरे कोणती?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points‘अतिशय धनसंपन्न’ हा अर्थ नसलेला शब्द खालील पर्यायांतून शोधा
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsएका शेतात झाडाच्या जितक्या रांगा आहेत तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. झाडांची संख्या 1521 असल्यास’ प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsशब्दांच्या एकूण किती जाती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsमुदत ठेवीचा चक्रवाढ व्याजाचा दर 8.55 % आहे. तुम्ही जर रू 1,500 7 वर्षा करिता मुदत ठेवीमधे ठेवले तर 7 वर्षा नंतर तुम्हाला किती रक्कम मिळेल
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsएका गुंठा शेत सपाटीकरणाचा खर्च रू 1500 आहे, तर एक एकर शेत सपाटीकरणा करीता किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsआज रविवार आहे, परवा 13 तारीख होती, तर तीन दिवसानंतरची तारीख व वार काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsमहात्मा फुले यांचा जन्म ______ ठिकाणी झाला.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत ‘राजस्थान’ हा शब्द ‘नारजास्थ’ असे लिहतात, त्याच तर त्याच भाषेत ‘गावदेवी’ हा शब्द कसा लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव _____ होते.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsपंजाब केसरी कोणस संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsएका मिश्र धातूच्या गोळयात तांबे व चांदीचे प्रमाण 60:40 आहे. तितक्याच वजनाच्या दुसया गोळ्यात तांबे व सोन्याचे प्रमाण 85 15 आहे. दोन्ही धातुचे गोळे वितळून त्यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात चांदी व सोन्याचे प्रमाण किती ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsएका व्यवहारात रु 7200 नफा अनुक्रमे अ, ब, क, ना 2:3:4 प्रमाणात वाटल्यास ‘ब’ चा वाटा किती ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsया ठिकाणी रिवर्स गिअरमध्ये वाहन चालविण्यास प्रतिबंध असेतो ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsL.M.V. या पूर्ण अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsधुके असताना वाहन चालविण्यात खालीलपैकी कोणती काळजी घ्यायला हवी?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsA.B.S. चा पूर्ण अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsइतर वाहनांना टोइंग करून नेण्यार्या वाहनांसाठीची कमाल वेगमर्यादा किती असायला हवी ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsकोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकींग करण्यास मनाई आहे.?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsमोटारवाहन कायदा १९८८ नुसार जोड वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsशिकाऊ लायसेन्स असतांना वाहन चालविताना ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsचालकाचे लायसन्स निलंबित केले असल्यास कोणत्या प्रसंगी तो वाहन चालवू शकतो. ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsमोटार वाहन कायदा 1988 नुसार कारसाठी निर्धारित केलेली वेगमर्यादा किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsएका चौरसाची परिमीती 60 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ. सें.मी. असेल ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsमहात्मा फुले यांनी समाजजागृती केली. या विधानातील वाक्य प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsजर विमानाला जसज म्हटले जहाजाला बैलगाडी म्हटले, बैलगाडीला रिक्शा म्हटले तर पाण्यावर चालणारे वाहन कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsमहाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृतीदिन पाळला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsभारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणते केमिकल फवारले जात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsजर पांढऱ्याला निळा म्हटले, निळ्याला लाल म्हटले, लालला पिवळा म्हटले, पिवळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला काळा म्हटले, काळ्याला जांभळा म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsउपराष्ट्रपती हे ———- चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsजर A च्या ऐवजी E, B च्या ऐवजी F, C च्या ऐवजी G याच्या प्रमाणे अक्षरे वापरली तर या संकेतात HARMONY हा शब्द कसा लिहीला जाईल ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsमराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsनिलू नावाचा काळा कत्रा होता. विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsछत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म ________ वर्षी झाला
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsप्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधी ग्राहयता किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsनाचता येईना आंगण वाकडे
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 points2021 मध्ये ऑलिंपिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsविसंगत पर्याय ओळखा
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsपेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsदुसरी गोलमेज परिषद ———– साली भरली.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 points(m² + 18)/9 = तर m = ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsभारताचे 48 वे सरन्यायाधीश कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.
1, 8, 9, ———, 25, 216, 49
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsवर्णमालिकेत रिकाम्या जागा भरा . pq-qp-pq-qpq
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 points2 भावांच्या वयांचे गुणोत्तर 7 :4 असून त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्षे होते . तर भावाचे वय काय ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsजर 1 मार्च 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsशेखरला एका परीक्षेत 200 गुण मिळाले . त्याला जर आणखी 120 गुण मिळाले असते तर सरासरी 80 गुण त्याला मिळाले असते . तर परीक्षा किती गुणांची होती ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsAZ,JQ,EV,LO, ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsजर DOCTOR = 15 , BIG = 6 , तर HEALTH = ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsमिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsअतुलला वार्षिक परीक्षेत 700 पैकी 476 गुण मिळाले तर अतुलला शेकडा किती गुण मिळाले ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsविसंगत वर्णगट ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsसोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsएका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20000 रु. असून तो 18500 रुपयात विकला तर शेकडा किती सूट दिली ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points“ऊठ” शब्यापासून अभ्यस्त शब्द बनवा.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsजर AURANGABAD = EYVERKEFEH तर NAGPUR = ?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडी DRIVE या IREDV शी असलेला संबंध दर्शविते.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsसचिन ने एकदिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या. 9 व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या तेव्हा त्याची सरासरी 2 ने कमी झाली, तर त्याच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती ?
Correct
Incorrect
पोलीस भरती सराव पेपर
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
Table of Contents