पोलीस भरती सराव पेपर 129 (100 Marks) Solve Now
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 129 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 129 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsहोमरूल चळवळ कोणी सुरु केली ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsजिल्हा पातळीवर …… असते
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsलोकसंख्येने व आकाराने लहान असणाऱ्या शहराचा कारभार ….. पाहते
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsसंपूर्ण देशाच्या दृष्टीने महत्वाची कामे …….पाहते .
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsशून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच …… होय
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsरेखावृत्तातील अंशांमध्ये सांगितलेल्या अंतरास ……… असे म्हणतात .
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsबहुदवृत्तांची लांबी पृथ्वीच्या ……… एवढी असते .
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsसूर्यदयपासून सूर्यास्तापर्यंत काळास …….. असे म्हणतात .
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsभारतीय प्रमाणवेल ग्रिनिच वेळेपेक्षा ……… मिनिटांनी पुढे आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsएका विधार्थ्याचे बरोबर प्रश्नाचे दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक येते , जर ५४ प्रश्न सोडविले तर किती प्रश्न बरोबर येतील ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points७ क्रमवार विषम संख्याची सरासरी २५ आहे . तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsजर NET = ३९ , WORK = ६७ , तर CAT = ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsअ चे १५ वर्षीपूर्वी वय ३० वर्ष होते , तर तो किती वर्षांनी ६० वर्षाचा होईल ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती राज्य व राजधानीची जोडी चुकीची आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बांग्लादेशशी संलग्न नाही?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsतपोधन हा शब्द कोणत्या प्रकारच्या संधीने उदाहरण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsपुढील शब्दाची संधी ची फोड करा : निरिच्छ
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsतोंडावाटे निघणाऱ्या मुलंध्वनींना आपण काय म्हणतो ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsकाळ काय करणार आहे माझे ?
या विधानातील कोण हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे ?Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsपुढील शब्दातील भिन्नलिंगी शब्द ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsमी निबंध लिहीत असे ‘ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsतिने सारे धन्य निवडून ठेवले . अधोरेखित क्रिया विशेषण अव्यय कोणत्या प्राकारचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsसहा मंत्राच्या गटाला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsआहनाचे नाक चोफेकळी प्रमाणे सुंदर आहे . ‘ या वाक्यात नाक हे काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा प्रसिद्ध नृत व गीतप्रकार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsलोकशाहीची ‘ लोकांचे , लोकांकरिता लोकांद्वारे चालवले जाणारे राज्य ‘ अशी व्याख्या कुणी केली होती ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsपुढील वाक्यातील अलंकार ओळखा . समुद्रात खसखशीची दाना पडला . मी पोहत जाऊन काढून आणला पण तेव्हा तो वाटाण्याएवढा फुगला होता .
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsपुढील कवितेतील अलंकार ओळखा : आई म्हणोनि कोणी I आईस हाक मारी II
ती हाक येई कानी I मज होय शोकाकारी II नोहेच हाक मातेI मारी कोणी कुठारी IICorrect
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsसंगणकामध्ये माहितीचे संग्रहण करण्याकरिता कोणते हार्डवेअर वापरतात ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय काँग्रेस मावळ नेत्याला ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsखालीलपैकी कोणता उद्योग थळ – वायशेत येथे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsभारतात ‘जल – मनुष्य ‘ म्हणून कोणास ओळखले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 points२०११ च्या जंगणनेनुसार भारताची लोकसंख्या होती .
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेनुसार असणारा ‘कामाचा अधिकार ‘ खालीलपैकी कोणत्या योजनेत पहिल्यांदा विचारात घेण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsभारतात विदेशी प्रत्यक्ष गुंवणूकीत सर्वात जास्त मुख्य स्रोत या देशाचा आहे .
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points…….. या रोगावर बी.सी.हि. प्रतिबंधक लास म्हणून वापरली जाते .
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsभारताची सर्वात लहान सीमा खालीलपैकी कोणत्या देशाशी वाटली आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 points,मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो . ‘वाक्य प्रकार ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsअनुज ‘ या शब्दास विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsसकाळी उठोनि देवासी भजावे ‘ या वाक्यातील प्रयोग ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsतू माझे ऐकलेस हे बरे झाले’ वाक्याचा प्रकार ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsपुढील विधाने वाचा .
अ ) मिश्र वाक्यात एकच प्रधानवाक्य असते . बाकीचे सर्व गॉन असतात
ब) संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक प्रधान वाक्ये असतातCorrect
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsचांगल्या गोष्टी दुर्जनांना आवडत नाहीत ‘ या अर्थाची म्हण ओळखा
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsतो घोड्यास पळवतो ‘ या वाक्यातील क्रियापदाची उपप्रकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsदिव्यदृष्टी ‘ या शब्दाचा समास ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsलढणाची इच्छा असणारा –
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsman booker award ‘ हा पुरस्कार ….. क्षेत्रातील संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsमिशन इंद्रधनुष्य ‘ हि योजना कुठल्या क्षेत्राशी संबंधीत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsमहाराष्ट्रातील शेतकरी अपघात विमा योजनेस कोणाचे नाव देण्यात आले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsकोणत्या देशासोबत भारताने नाममी गंगे योजनेकरिता करार केला?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsअष्ठाध्यायी’ ह्या पुस्तकाचे लेखन कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsभारतातील पहिली भूविकास बँक येथे सुरु करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 points१०० मीटर लांबीची एक रेल्वे ताशी ४५ किमी वेगाने जात असते . तेव्हा रुळाच्या जाल उभ्या असलेल्या एक माणसाला ओलांडल्यासाठी लागणार वेळ काढा .
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsशिवाजी महाराजांमार्फत ” अष्ट प्रधान ‘ प्रमुख म्हणून नियुक्त झालेले पहिले पेशवे कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsखालीलपैकी कोणता अक्षरवृत्ताचा प्रकार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsया अलंकारात उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिलेली असते.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsक्षेत्रीय ग्रामीण बँक या वर्षी सुरु करण्यात आली .
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsदाम करी काम ‘ या म्हणीचा अर्थ ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsएक व्यक्ती एका १८० मीटर लांबीच्या रेल्वे फलाटावर उभा आहे. त्याने पहिले कि एक रेल्वे फलाटाला २० सेकंदात ओलांडते पण त्या व्यक्तीला ८ सेकंदात ओलांडते , तर त्या रेल्वेची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsखालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या .
P , Q , R , S , T , U आणि V हे सात प्राध्यापक आहेत. प्रत्येकजण भोतिकशात्र , रसायनशात्र , जीवनशात्र , इंग्रजी , गणित , अर्थशात्र व भूगोल यापैकी परंतु वेगवेगळी विषय शिकवितात तथापि याच क्रमाने शिकवीतील असे नाही . प्रत्येकजण सोमवार ते रविवारपर्यत एका – एक दिवशी शिकवितात परंतु याच क्रमाने शिकवतात असे नाही . R हा शुक्रवारी जीवनशात्र शिकवतो . जो प्राध्यापक भोतिकशात्र हा विषय शिकवतो . त्याच्या आदल्या दिवशी Q हा गणित शिकवतो . V हा रविवार शिकवतो परंतु रसायनशात्र किंवा इंग्रजी शिकवीत नाही . U हा ज्या दिवशी शिकवतो , त्याच्या आदल्या दिवशी S हा अर्थशास्त्र शिकवतो . P हा मंगळवारी भूगोल शिकवितो . त हा इंग्रजी शिकवत नाही . तर T हा कोणता विषय शिकवितो ?Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsजर A :B = ३:४ आणि B :C =५:६ तर A :C = किती ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsP ,Q , R , S ,T ,U , V आणि W हे मध्याकडे तोंड करून वर्तुळाकार बसलेले आहेत .
खालील विधाने लक्षात घेऊन प्रश्नाचे उत्तर निवडा .
अ) P हा T च्या उजवीपासून दुसरा आहे तसेच तो R आणि V चा सलग शेजारी आहे
ब) S हा P चा शेजारी आहे .
ड) Q हा S आणि W च्या मध्ये नाही , W हा U आणि S च्या मध्ये नाही .
खालील पैकी कोणतं दोन शेजारी नाहीत ?Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsतळ्यात एक स्तभ आहे . निम्मा स्तभ तळ्यातील चिखलात रुतलेला आहे. त्याच्यावर एक तृतीयांश भाग पाण्यात बुडालेला आहे आणि ७ एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर आहे , तर स्तभाची एकूण उंची दर्शविणारा पर्याय निवडा .
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsअजय आणि विकास याच्या आजच्या वयाचे गुणोत्तर ३:११ आहे . विकास हा मीनाच्या वयापेक्षा १२ वर्ष लहान आहे . मीनाचे वय ७ वर्षांनी ८५ वर्ष असेल जर अजयच्या वडिलांचे वय २५ वर्ष अजय पेक्षा जास्त आहे , तर अजयच्या वडिलांचे आजचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsएक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचन्यासाठी तशी ५ किमी गतीने चालला तर तो तीन मिनिटे उशिरा पोहोचतो . जर तो तशी ६ किमी गतीने चालला तर तो सात मिनिटे लवकर पोहोचतो . तर त्याचे घर आणि कारखान्यात यातील अतंर किलोमीटरमध्ये निवडा .
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsटिक्का ‘ रोगाचा प्रादुर्भाव खालिलपैकी कोणत्या पिकास होतो ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsजगातील सर्वाधिक वेगवान सुपर संगणक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsभारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्वाचा घटक कारणीभूत आहे .
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते ठिकाण मुंबईच्या सर्वात जवळ आहे ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsनदी काठावरील शहरे व नदी यांच्या जोड्या जुळवून योग्य पर्याय लिहा.
नदी काठावरील शहरे
अ. पांझरा I) संगमनेर
ब. धाम II) भुसावळ
क.प्रवरा III) धुळे
ड. तापी IV) पवनार
अ ब क डCorrect
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsA हे B चे आजोबा आहेत . B हि ८ ची बहीण आहे C हि D ची मुलगी आहे , D हा E चा पती आहे , E चे B बरोबर काय नाते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsएका आयताकृती चादर धुतल्यानंतर तिची लांबी २० टक्क्यांनी तर रुंदी १० टक्कयांनी कमी झाली तर चादरीचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी झाले ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsएका आयताकृती लांबी व रुंदिमधील फरक २३ मीटर आहे . जर त्याची परिमती २०६ मीटर आहे , तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsदहा वर्षांपूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट होते . दहा वर्षानंतर आईचे वय मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल , तर त्याच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsP आणि Q यांच्या उत्पन्नाची सरासरी ५०५०/- आहे , PQ आणि QR यांच्या उत्पन्नाची सरासरी ६२५०/- आहे , P आणि R यांच्या उत्पनांची सरासरी ५२००/- आहे , तर P चे उत्पन्न किती ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsएक व्यक्ती ९ किमी . उत्तरेकडे प्रवास करते . नंतर १२ किमी . पश्चिमकडे व त्यानंतर १८ किमी दक्षिणकडे जाते , तर ती सुरुवातीच्या स्थळापासून किती किमी दूर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsघोड्याला गाढव म्हटले , गाढवाला झेब्रा म्हटले , झेब्राला हत्ती म्हटले , हत्तीला वाघ म्हटले तर सोंड असणारा प्राणी कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsएका शाळेतील मुले व मुलीचे प्रमाण ३:२ आहे . त्या मुलांपैकी २५ टक्के मुले व २० टक्के मुली शिष्यवृत्ती मिळवतात , तर शाळेतील किती टक्के विधार्थी शिष्यवृत्ती मिळविणारे नाहीत ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsचार विधाने ( P , Q , R , S ) दिलेली आहे . दिलेल्या पर्यायामध्ये जर पहिल्या दोन विधानांचा तर्कनिष्कर्ष तिसरे विधाने आहे , तर कोणता पर्याय बरोबर आहे .
(P) काही मुलगी हुशार आहेत
(Q) सर्व महिला हुशार आहेत
(R) काही महिला मुली आहेत
(S ) सर्व मुली महिला आहेतCorrect
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsराम जवळ श्याम पेक्षा २५ रुपये जास्त आहेत . श्याम जवळ आकाश पेक्षा ५० रुपये कमी आहेत आणि आकाश जवळ विमल पेक्षा २० रुपये जास्त आहेत . तर पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे
अ) रामकडे आकाश पेक्षा २५ रुपये कामी आहेत
ब) श्याम विमल पेक्षा ३० रुपये कमी आहे .Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsX चे उत्तर दिशेला तोंड आहे . तो ४५ अंश उजवीकडे वळतो . मग तो ९० अंश डावीकडे वळतो . मग तो १८० अंश वळतो . मग तो ९० अंश डावीकडे वळतो . शेवटी तो डावीकडे ४५ अंश वळतो . आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 points५ लोक १,२,३,४ आणि ५ ह्या स्थानी रांगेत उभे आहेत . किमान २ लोक D अंडी E च्या समोर उभे आहेत . A हा C च्या पुढेच उभा आहे . C आणि B दरम्यात दोन लोक अभे आहेत . E हा ५ व्या स्थानी उभा नाही . पाचवा क्रमांकावर कोण उभा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 points0 3 8
15 ? 35
48 63 80Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 points६.७५ चा सममूल्य अपूणार्क …….. आहे .
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsप्रथम १०० नैसगिर्क अंकांशी सरासरी आणि प्रथम ५० नैसर्गिक अंकांची सरासरी मधील फरक शोधा .
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 points२७० मीटर लांबीची आगगाडी ताशी १२० किमी . तशी वेगाने धावते , व विरुद्ध दिशेने तशी ८० किमी वेगाने येणाऱ्या दुसऱ्या आगगाडीत ९ सेकंदात ओलांडते तर दुसऱ्या गाडीची लांबी किती ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsपुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण प्रकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsपुढे दिलेल्या दोन वाक्यापासून तयार होणारे संयुक्त वाक्य ओळखा .
उन्हाळा वाढत होता . पाऊस पडत नव्हता .Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsखालीलपैकी कर्मधारय समासाचे उदाहरण ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsपट , वसन , अबंर हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत ते ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsकुपमंडुक ‘ या शब्दाचा लाक्षणिक अर्थ ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 points……. हे पूर्ण सार्वजनिक सभेचे महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते .
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsन्यू इंडिया ‘ वर्तमानपत्र खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशामध्ये सुरु केले?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या पहिल्या समाज सुधारकांनी मुलीच्या शिक्षणास उतेजन आणि प्रसारास सुरवात केली ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsबॉम्बे असोसिएशन चे सन्मानीय अध्य्क्ष म्हणून …… यांची निवड केली होती .
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsभारत छोडो चळवळीत …….. यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापना केले.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsराजश्री छत्रपती शाहू महाराजांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कुठे पाठविले होते ?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 points……… हे लोकहितवादी म्हणून ओळखले जातात .
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsकोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची भारताबरोबर व्यापार करण्याची मक्तेदारी संपुष्ठात आली ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsवैदाकडे परत जा ‘ हि घोषणा कोणी दिली ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
पोलीस भरती सराव पेपर
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती सराव पेपर
police bharti practice paper,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
Table of Contents