पोलीस भरती सराव पेपर 10 (100 Marks) Solve Now
पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
पोलीस भरती सराव पेपर 10 (100 Marks)
पोलीस भरती सराव पेपर 07 (100 Marks)मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 10 (100 Marks)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती सराव पेपर 10 (100 Marks)
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsकॅनडाची राजधानी कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsपृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points1956 च्या भाषावार प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsसप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीसी कारवाई द्वारे हैदराबाद हे संस्थान
भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले?Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsपांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsबावत्र दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsक्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsमहाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsदेशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प _______ येथे आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsनागालँड या राज्याची राजधानी कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsसंसदेने मंजूर केलेल्या जम्मू काश्मीर अधिकृत भाषा विधेयक नुसार कोणत्या भाषांना जम्मू काश्मीर साठी अधिकृत भाषा म्हणून मंजुरी दिली आहे ?
अ. हिंदी ब. डोगरी क. काश्मिरीCorrect
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsदेशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शेतकरी कायद्याचा सध्या विरोध होत आहे ?
अ. अत्यावश्यक वस्तू ( दुरुस्ती ) कायदा 2020
ब. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा, 2020
क. शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन व कृषी सेवा करार कायदा, 2020Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsनववे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन 2020 साली कोणत्या ठिकाणी आयोजित केले होते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsसन 2020 मध्ये संत नामदेव महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsन्यायमूती शरद रवींद्र बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होते ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsदेशातील पहिलं वृक्ष संमेलने फेब्रुवारी 2020 मध्ये खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsभारतात आशियातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsटोकिओ ऑलंपिक मध्ये भारतीय खेळाडूंनी किती पदके मिळविली ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsविजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsनोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsपाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsमहाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsभारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsखालील पैकी कोणते संधी विग्रह चुकीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsमध : मधमाशी : : कात : ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points0.9 x 0.09 x 0.009/ 0.0009 x 9 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsट्रॅफीक जंक्शनवर वाहतुकीच्या नियंत्रणासाठी कोणत्या रंगाच्या दिवाचा वापर केला जात नाही ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsगाडी चालवत असतांना रुग्ण वाहिकेचा सायरानचा आवाज आल्यास :-
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsविनू एका रेडिमेड कपड्यांच्या दुकानात काम करतो. दुकानदार त्याला एकूण विक्रीवर शेकडा 5 कमिशन व 15000 रु. पेक्षा जास्त विक्रीवर शेकडा 2 दराने इन्सेंटिव्ह देतो. जर त्याने मासिक विक्री 28000 रु. केली तर विनूने एकूण किती कमिशन व इन्सेंटिव्ह मिळविले ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsदोन भावांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3:4 आहे, 6 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 होईल, तर मोठ्या भावाचे 10 वर्षानंतरचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsतीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसर्या संख्येचा तिप्पट आहे. जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास, पहिली संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsएका कॅरम स्पर्धेत 32 स्पर्धक होते. हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता. तर स्पर्धेतील पहिल्या 3 फेर्यांत एकूण किती स्पर्धक बाद होतील ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsएका विक्रेत्याने दोन भ्रमणध्वनी संच प्रत्येकी 4950 रुपयांस विकले, तेव्हा त्याला एकात खरेदीच्या 10 % नफा झाला व दुसर्या 10 % तोटा झाला, तर त्या व्यवहारात एकुण नफा अथवा तोटा किती टक्के झाला ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsएका विद्यार्थ्याने 12 प्रश्नांची उत्तरे लिहीली व त्यामध्ये त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले. जर त्याला सर्व प्रश्नांना समान गुण असणा-या या परिक्षेत 60% गुण मिळाले तर परिक्षेमध्ये आलेले प्रश्न किती ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsएक नळ एक टाकी 10 मिनीटांत भरतो आणि दूसरा तीच टाकी 30 मिनीटांत भरतो. जर दोन्ही एकाच वेळी उघडले तर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ किती असले ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsएक व्यक्ति तळमजल्यावर जिन्याने वर जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट इतकी फुले ठेवली. व नंतर वरच्या मजल्यावर 7 फुले कपाटाला नेवून ठेवली, तरीसुद्धा त्यांचाकडे 7 फुले शिल्लक राहिली. जर जिन्याला 50 पायर्या असतील तर त्या व्यक्तिजवळ सुरुवातीला किती फुले होती ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsएका शंकुची उंची 24 सेंमी व त्रिज्या 21 सेंमी आहे तर त्याचे घनफळ किती ? (π = 22/7)
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsरामचा वाढदिवस 28 एप्रिल रोजी सोमवार 2011 ला असेल तर 11 जुलै 2011 ला कोणता वार असेल ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsपोलीस निरीक्षक यांचे गणवेषात खांदयावर काय काय असते ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsगटात न बसाणारे शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मुलभूत अधिकार प्रदान करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsL? ML?NMLL?ML
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsसिताची घड्याळ दर तासाला पाच सेंकद पुढे जाते जर सोमवारी सकाळी नऊ वाजता घडयाळ बरोबर लावली तर बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत तिच्या घडयाळात किती वाजले असतील ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsउस्मानाबाद जिल्हयामध्ये किती पोलीस उप विभाग आहेत?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsउस्मानाबाद जिल्हयातून कोणात राष्ट्रीय महामार्ग जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsभारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास सबोधले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsसन २०२१ मध्ये झालेल्या टोकीयो ऑलिम्पिक मध्ये भारताला एकुण किती पदके मिळाली ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsअनुनासिक वर्ण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsशब्दांच्या जाती एकूण ———– आहेत.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points‘विद्यापीठ कायदा’ कोणत्या कमिशनच्या सिफारशीवर आधारित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsचौरी-चौरा घटनेने ———- हे आंदोलन संपुष्टात आले.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsजागतिक चिमणी दिवस कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsखालीलपैकी द्राक्षांचा प्रकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsमराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsमहाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार _______ ते ______ आहे.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsसत्यमेव जयते’ हे घोष वाक्य कोणी लोकप्रिय केले ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsभारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsमहाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना _________ यांनी शपथ दिली.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsएल.पी.जी. गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsजर A = 1/3 B, B = 1/2 C तर A: B: C = ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points5 वा विज्ञान चित्रपट महोत्सव कोठे पार पाडले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsबाल हत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsराजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsएका वर्गातील 28 मुलांचे सरासरी वय 14 वर्ष होते. त्यातील वर्ग शिक्षकासह सरासरी वय 1.5 वर्षाने वाढते, तर वर्ग शिक्षकाचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 points‘महानदी’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsमहाराष्ट्रामधील पहिले मेगा फुड पार्क ——– है, रोजी सातारा येथे स्थापित केले गेले.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपात्काल घोषित केले ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsचिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsमहाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsजागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 points15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsहृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ——— हे औषध वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsएका क्रिकेट पटूची 7 डावातील सरासरी 91 धावा आहेत. त्यातील पहिल्या 2 डावाची सरासरी 47 धावा व नंतरच्या 2 डावातील सरासरी धावा 95 आहेत तर शेवटच्या 3 डावातील सरासरी धावा किती ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 points(043³-0.13³) / (0.43²+0.043+0.1²) =?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsनद्यास्तटः या शब्दाचा संधी विग्रह कसा ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsढगांनी झाकलेले ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 points“रिपु” या शब्दाचा अर्थ ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 points“कर्कश” या शब्दाचा विरुद्दर्थी ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsनदीचे पाणी निळेशार आहे. या वाक्यात विशेषण कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsवाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणार विकारी शब्द म्हणजे ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsएका माळेचे मणी या म्हणीचे अर्थ ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 points“अमितने आंबा खाल्ला असेल” – हे वाक्य कसले उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsयमक, अनुप्रास, उपमा हे कसले प्रकार आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsजसे वीटांचा ढिग, तसे वेलींच: ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsकोसला हे ग्रंथ कोणी लिहिले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 points“लेखक” या शब्दाचे अनेकवचन काय ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points“कुसुमाग्रज” हे कोणाचे टोपण नाव आहे ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 points९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण ?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsतुमच्यापैकी कोण धडा वाचणार ? या वाक्यात प्रश्नार्थक सर्वनाम कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 points4²⁵: 2⁵ यांचे अंतिम गुणोत्तर किती ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsद.सा.द.शे 13 % दराने 2200 रु मुद्दलाची 3630 रुपये रास होण्यासाठी किती वर्ष लागतील ?
Correct
Incorrect
पोलीस भरती सराव पेपर 09 (100 Marks)
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
police bharti practice paper
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 PDF,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2014,
पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,
पोलीस भरती अभ्यासक्रम,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2020,
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,
पोलीस भरती प्रश्नसंच पुस्तक
Table of Contents