पोलीस भरती लेखी परीक्षेच्या नवीन संभावित तारखा!! । Police Bharti 2022 Written Exam Date
Police Bharti 2022 Written Exam Date
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Police Bharti 2022 Written Exam Date
लेखी परिक्षा नवीन अपडेट : आत्ताच प्राप्त नवीन अपडेट्स नुसार पोलीस भरती लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असून आता परीक्षा २६ मार्च २०२३ आणि ०२ एप्रिल २०२३ रोजी होणे अपेक्षित आहे. या बद्दल अधिकृत आम्ही किंवा नवीन परिपत्रक अजून यायचे आहे. या संदर्भातील पुढील माहिती आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच. तरी पुढील अपडेट्ससाठी महाभरतीला भेट देत रहा.
पोलीस शिपाई चालक भरती 2021 मध्ये मैदानी चाचणी व कोशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवाराची लेखी परिक्षा दिनांक 19/03/2023 रोजी सकाळी 7.00 ते 8.30 या कालावाधीत घेण्यात – येणार असून संबंधीत उमेदवार यांना सकाळी 05.00 वाजता पोलीस मुख्यालय सोलापूर शहर येथील कवायत मैदानावर हजर राहण्याबाबतचे सुचना देण्यात यावे असे मा. पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य मुंबई यांना कळविण्यात आले होते. परंतु सदरची लेखी परिक्षा ही 19.03.2023 रोजी न होता पुढे ढकलण्यात आलेली आहे पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येईल.

App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती,
Police Bharti 2022,
Table of Contents