Police Bharti 2022 | पोलीस भरती 9 नोव्हेंबर पासूनच सुरु होणार!17,130 पदांची पोलीस भरती
Police Bharti 2022 Maharashtra New Update
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Police Bharti 2022 Maharashtra New Update
Maharashtra police recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य पोलीस मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सदर भरती प्रक्रिया ही “पोलीस शिपाई, पोलीस शिपाई ड्रायव्हर, SRPF पोलीस शिपाई” या पदांसाठी आहे. 17130 पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली गेली आहे. इच्छुक उमेदवार हे आपले अर्ज ऑनलाईन माध्यमाने policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या वेबसाईट वर करू शकता. अर्ज सुरू होण्याची दिनांक 0९ नोव्हेंबर असून अर्ज करण्याची शेवटचा दिनांक आहे 30 नोव्हेंबर 2022 आहे. जाहिरात खाली वाचा. येथे पोलीस भरती 2022 करिता आवश्यक कागदपत्रे पहा.
एकूण जागा : 17130 पदे.
जाहिरात क्र. :
पदाचे नाव & तपशील: पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई), पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई) ड्रायव्हर, SRPF पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई).
शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण
वयाची अट: खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे.
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.
अर्ज सुरू होण्याची तारीख: 09 नोव्हेंबर 2022
अर्ज पद्धती : Online
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2022 (Maharashtra police recruitment 2022)
येथे पोलीस भरती 2022 करिता आवश्यक कागदपत्रे पहा.
पोलीस भरती 2022 जिल्हानिहाय जाहिरातीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जिल्हानिहाय जाहिरात पहा
पोलीस भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप PDF Download करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट
खुशखबर! पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत वाढ, बहुप्रतीक्षित नवीन GR प्रकाशित!!
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती,
Police Bharti 2022 Maharashtra New Update,
पोलीस भरती वयोमर्यादा,
Police Bharti 2022
Table of Contents