पुणे महापालिका भरती वेळापत्रक आणि प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड करा | PMC Admit Card Download 2023

PMC Admit Card Download 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
486

PMC Admit Card Download 2023

PMC Admit Card Download 2023 : पुणे महापालिकेने भरती २०२३ प्रवेशपत्र आज उपलब्ध झाले असून उमेदवार खालील लिंक वरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ३२० जागांसाठी १० हजार १७१ अर्ज प्राप्त झाले आहेत. या पदांसाठी २२ जून आणि ५ जुलै या रोजी ऑनलाइन परीक्षा होणार आहेत. उमेदवारांना परीक्षेच्या प्रवेशपत्र उपलब्ध केलेआहेत. परीक्षा केंद्राची माहिती आयबीपीएस या परीक्षा घेणार्‍या संस्थेकडून घेण्यात येईल. त्यानुसार 11 पेपर असतील. यामध्ये अग्निशमन जवानांसाठी शारीरिक चाचणी परीक्षा हेणार आहे. यासाठी 22 जून रोजी क्ष किरण तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, उपसंचालक (प्राणी संग्रहालय), कनिष्ठ अभियंता (विद्युत), अग्निशमन विमोचन या पदांसाठी परीक्षा होईल. तर 2 जून रोजी आरोग्य निरीक्षक, वाहन निरीक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक या पदांसाठी परीक्षा होईल. या परीक्षा तीन सत्रात होतील. या परीक्षा प्रक्रियेवर निरीक्षण करण्यासाठी परीक्षा केंद्रावर महापालिकेकडून 70 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अधीक्षक, उपाधीक्षक आणि वरिष्ठ लिपिक यांचा समावेश आहे. याबाबत बुधवारी या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पुणे महापालिकेने गेल्यावर्षी ४४८ रिक्त जागांची भरती केली होती. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्‍यात ३२० पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी सहा मार्च ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज मागवले होते. या पदभरतीमध्ये आरोग्य विभाग, अग्निशामक विभागातील रिक्त पदे भरण्यावर भर देण्यात आला आहे.

How to Download Call letters / Admit Cards ?

  1. Click on Following Given Link 
  2. Enter Registration No / Roll No and Password / DOB(dd-mm-yy) at the required places to download the Call Letter.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Download Call Letters / Admit Card 

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

पुणे महापालिका,

पुणे महापालिका प्रवेशपत्र,

PMC Admit Card Download 2023

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम