पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2022 | Pimpri Chinchwad Police Bharti 2022

  • पदसंख्या: 216
  • शेवटची तारीख: 30/11/2022
1,422

Pimpri Chinchwad Police Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड पोलीस दलात भरतीला सुरुवात झाली असून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस दलात पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदांची भरती करण्यात येत आहे. व जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची दिनांक 09 नोव्हेंबर असून 30 नोव्हेंबर रोजी अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

पोलीस भरती 2022 करिता आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

एकूण जागा : 216 पदे

  • पोलीस शिपाई : 216 पदे

पदाचे नाव & तपशील: पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक.

शैक्षणिक पात्रता: 12 उत्तीर्ण

वयाची अट: खुला वर्ग : 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे.

नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड

अर्ज पद्धती : Online

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2022

अधिक माहिती खाली दिली आहे.

पोलीस भरती 2022 करिता आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात 1 (शिपाई)              पोलीस शिपाई जाहिरात पहा 

ऑनलाईन अर्ज (शिपाई)       पोलीस शिपाई ऑनलाईन अर्ज भरा 

अधिकृत वेबसाईट                      अधिकृत वेबसाईट

पोलीस भरती 2022 करिता आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

◾महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती तरतुदींनुसार पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई  यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे दिनांक 09 नोव्हेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत स्विकारण्यात येतील.
◾ह्या बाबतची सविस्तर माहिती policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Pimpri Chinchwad Police bharti 2022)

offer

App Download Link : Download App

◾उमेदवारास पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.
◾उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही.
◾ अधिक माहिती खाली दिली आहे.

उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. (Pimpri Chinchwad Police Recruitment 2022)
◾पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यांत येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल.
◾त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची वाव विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा. (Pimpri Chinchwad Police bharti 2022)
◾ अधिक माहिती खाली दिली आहे.

 

◾भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १.१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
 

 

◾उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. (Pimpri Chinchwad Police Recruitment 2022)
◾ अधिक माहिती खाली दिली आहे.

शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधुन एक गुणवत्तायादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल.
◾निवडसूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल. निवडसूचीमध्ये उमेदवाराच्या नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येवू नये.
◾शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय, दि.१०.१२.२०२० नुसार अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यांत येईल.

◾पदोन्नतीवरील आरक्षणासंदर्भात शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून रिक्त पदांची गणना केलेली आहे.
◾त्यामुळे जाहीरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो व त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार नियुक्ती अधिकारी यांना पदे भरण्याचा अधिकार आहे. (Pimpri Chinchwad Police Recruitment 2022)

◾शासनाने लागू केलेले खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी लागू केलेले आरक्षण हे या अनुषंगाने उद्भवणाऱ्या न्यायालयीन प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधिन असेल. (Pimpri Chinchwad Police Recruitment 2022)
◾पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत.

◾वरील जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या १% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.
◾उमेदवारांनी संकेतस्थळावर जावुन आवेदन अर्ज सादर करावयाचा आहे, त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात ( Unreserved) अर्ज करु शकतात, परंतू खुल्या प्रवर्गातील ( Unreserved) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करु शकणार नाहीत.
◾ अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

पोलीस भरती 2022 करिता आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा.
 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम