PCMC Result 2023 | PCMC भरतीचा निकाल घोषित, उर्वरित निकाल १५ दिवसात जाहीर होणार!!
PCMC Result 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
PCMC Result 2023
PCMC महापालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटातील जागांसाठी सरळसेवेने भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या परीक्षांचा निकाल आज म्हणजेच, ७ ऑगस्टला लागला आहे.
PCMC महापालिकेच्या ३८७ जागांसाठी मे महिन्यामध्ये तीन दिवस ऑनलाइन पद्धतीने राज्यातील विविध केंद्रांवर परीक्षा पार पडली. त्यासाठी मे महिन्यामध्ये २६, २७ व २८ या तारखेला परीक्षा झाली. या परीक्षेसाठी ८५ हजार ३८७ जणांनी अर्ज केले होते.
PCMC Result 2023: Pimpri Chinchwad Municipal Corporation result has been issued. Candidates can download their PCMC Result 2023. The examination was conducted in two shifts, following marks are derived after normalization. Candidates who have appeared for PCMC Exam can download their result from below Link:
PCMC ने राबविण्यात आलेल्या महापालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटातील जागांसाठी सरळसेवेने भरती प्रक्रिया घेतली होती. त्याचा निकाल आज घोषित केला आहे. निकाल पाहण्यासाठी खालील लिंकचा वापर करू शकता.
त्या ८९ विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन निकाल जाहीर करावा, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, त्यांची परीक्षा घेण्यास उशीर झाला. त्यात लिपिक, कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या ३८७ जागांसाठी मे महिन्यामध्ये तीन दिवस ऑनलाइन पद्धतीने राज्यातील विविध केंद्रांवर परीक्षा पार पडली. त्यासाठी मे महिन्यामध्ये २६, २७ व २८ या तारखेला परीक्षा झाली. या परीक्षेसाठी ८५ हजार ३८७ जणांनी अर्ज केले होते.
आपला निकाल येथे पहा
PCMC Result Selection List पिंपरी चिंचवड महापालिकेचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार त्यांचे PCMC निकाल 2023 डाउनलोड करू शकतात. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती, सामान्यीकरणानंतर खालील गुण प्राप्त केले जातात. पीसीएमसी परीक्षेला बसलेले उमेदवार खालील
लिंकवरून त्यांचा निकाल डाउनलोड करू शकतात:👇
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PCMC Result Selection List PDF जाहिरात वाचावी
निकाल डाउनलोड करा
अधिकृत वेबसाईट
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
🔥 Zilla Parishad Bharti 2023 जिल्हयानुयार लिंक 🔥
👉🏻अकोला जिल्हा परिषद जाहिरात : 284 पदे
👉🏻अमरावती जिल्हा परिषद जाहिरात : ६५३ पदे
👉🏻अहमदनगर जिल्हा परिषद जाहिरात : 937 पदे
👉🏻उस्मानाबाद (धाराशीव) जिल्हा परिषद जाहिरात : 453 पदे
👉🏻औरंगाबाद जिल्हा परिषद जाहिरात : 432 पदे
👉🏻कोल्हापूर जिल्हा परिषद जाहिरात : 728 पदे
👉🏻गडचिरोली जिल्हा परिषद जाहिरात : 582 पदे
👉🏻गोंदिया जिल्हा परिषद जाहिरात : ३३९ पदे
👉🏻चंद्रपूर जिल्हा परिषद जाहिरात : 519 पदे
👉🏻जळगाव जिल्हा परिषद जाहिरात : 626 पदे
👉🏻जालना जिल्हा परिषद जाहिरात : 467 पदे
👉🏻ठाणे जिल्हा परिषद जाहिरात : 255 पदे
👉🏻धुळे जिल्हा परिषद जाहिरात : 352 पदे
👉🏻नंदुरबार जिल्हा परिषद जाहिरात : 475 पदे
👉🏻नागपूर जिल्हा परिषद जाहिरात : 557 पदे
👉🏻नांदेड जिल्हा परिषद जाहिरात : 628 पदे
👉🏻नाशिक जिल्हा परिषद जाहिरात : 1038 पदे
👉🏻परभणी जिल्हा परिषद जाहिरात : 301 पदे
👉🏻पालघर जिल्हा परिषद जाहिरात : 991 पदे
👉🏻पुणे जिल्हा परिषद जाहिरात : 1000 पदे
👉🏻बुलढाणा जिल्हा परिषद जाहिरात : 499 पदे
👉🏻भंडारा जिल्हा परिषद जाहिरात : 327 पदे
👉🏻यवतमाळ जिल्हा परिषद जाहिरात : 875 पदे
👉🏻रत्नागिरी जिल्हा परिषद जाहिरात : 715 पदे
👉🏻रायगड जिल्हा परिषद जाहिरात : 840 पदे
👉🏻लातूर जिल्हा परिषद जाहिरात : 476 पदे
👉🏻वर्धा जिल्हा परिषद जाहिरात : 371 पदे
👉🏻वाशिम जिल्हा परिषद जाहिरात : २४२ पदे
👉🏻सांगली जिल्हा परिषद जाहिरात : 754 पदे
👉🏻सातारा जिल्हा परिषद जाहिरात : 972 पदे
👉🏻सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जाहिरात : 334 पदे
👉🏻सोलापूर जिल्हा परिषद जाहिरात : 674 पदे
जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
PCMC Result Selection List,PCMC Result 2023
Table of Contents