पिंपरी-चिंचवड महापालिकेत “या” रिक्त पदांची भरती। PCMC Recruitment 2023

PCMC Recruitment 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख: 13/07/2023
969

PCMC Recruitment 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फैमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (NTEP) साठी एक मानधनावर खालील पदे भरावयाची आहेत. याकामी खालीलप्रमाणे नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2023  आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत “या” रिक्त पदांची भरती। PCMC Recruitment 2023पिंपरी-चिंचवड महापालिकेत “या” रिक्त पदांची भरती। PCMC Recruitment 2023

 

एकूण जागा : 30 

पदाचे नाव & तपशील: वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, गुणवंता आश्वासक सहाय्यक,फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता: (Refer PDF)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी  – 43 वर्षे
Talathi-bharti-2023
Talathi-bharti-2023

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: ART सेंटर, सिव्हिल हॉस्पिटल वर्धा

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जुलै 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता: पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा I 

 जाहिरात पहा II 

 अधिकृत वेबसाईट

 

 


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

PCMC Recruitment 2023

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम