पिंपरी-चिंचवड महापालिकेत तब्बल 4 हजाराहून अधिक शासकीय पदे रिक्त!!

PCMC Recruitment 2022

  • पदसंख्या: 45
  • शेवटची तारीख: 19/10/2022
1,890

PCMC Recruitment 2022

PCMC Recruitment 2022 : पुणे परिमंडळांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 45 जागा 

पदाचे नाव & तपशील: स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • स्त्रीरोगतज्ज्ञ – 70 वर्षे
  • बालरोगतज्ञ – 70 वर्षे
  • भूलतज्ज्ञ – 70 वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
  • स्टाफ नर्स –
    • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
    • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: 

Fee: रु. 150/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 11 ऑक्टोबर 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑक्टोबर 2022

Educational Qualification For PCMC Recruitment 2022 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्त्रीरोगतज्ज्ञ  MD OBGY/ MS OBGY/ DNB OBGY/ DGO MCI/ MMC Registration
बालरोगतज्ञ  MD/DNB Pediatric/ DCH MCI/ MMC Registration
भूलतज्ज्ञ  MD Anestesia/ DA/ DNB MCI/ MMC Registration
वैद्यकीय अधिकारी   MBBS/ MCI/ MMC Council Registration
स्टाफ नर्स GNM/ B.Sc Nursing MNC Registration

Salary Details For Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
स्त्रीरोगतज्ज्ञ  Rs. 75,000/-
बालरोगतज्ञ  Rs. 75,000/-
भूलतज्ज्ञ  Rs. 75,000/-
वैद्यकीय अधिकारी  Rs. 60,000/-
स्टाफ नर्स Rs. 20,000/-

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PCMC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

PCMC Recruitment 2022,

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम