[PCMC] पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती – Job No 367

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
222

 

  PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे विविध पदांच्या एकूण ९७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.इच्छुकउमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २३ डिसेंबर २०१९ आहे. 

एकूण जागा :  ९७ जागा 

पदाचे नाव & तपशील: 

  • ब्लड बँक टेक्निशियन
  • ब्लड बँक कौन्सिलर,
  • डाटा एन्ट्री ऑपरेटर
  • डायलेसिस टेक्निशियन
  • फार्मासिस्ट
  • एक्स-रे टेक्निशियन
  • जी.एन.एम. स्टाफनर्स
  • लब टेक्निशियन
  • पुरुष कक्ष मदतनीस
  • स्त्रीकक्ष मदतनीस

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पिंपरी

मुलाखतीचा पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी – ४११०१८

मुलाखतीची तारीख : २३ डिसेंबर २०१९ 

नोंदणीची वेळ :  सकाळी १०.०० ते १२.०० वाजता 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम