खुशखबर, आजपासून पवित्र पोर्टल खुले होणार नवीन लिंक पहा
Pavitra Portal Shikshak Bharti 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Pavitra Portal Shikshak Bharti Update 2023
There is good news for the candidates who are waiting for teacher recruitment. The PAVITRA Portal will open for Registration from today. School Education Minister Deepak Kesarkar has given this information. (Maharashtra Teachers Recruitment 2023) Deepak Kesarkar also informed about the recruitment of teachers to be held in the next two months. Pavitra Portal System is going to be opened from 01 September 2023 for recruitment of teachers and non-teaching staff in Maharashtra and Pavitra Portal Registration of eligible candidates is being started. After September 20, 2023, advertisements for the recruitment of vacant posts will come on the portal. In the next two months, 30,000 teachers will be recruited. The recruitment of teachers and non-teaching staff in local government schools and private educational institutions in the state has been stalled for the last several years.
Maharashtra Shikshak Recruitment 2023 – शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. आज पासून PAVITRA Portal Registration साठी खुले होणार आहे. याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे. (Maharashtra Teachers Recruitment 2023) यावेळी दिपक केसरकर यांनी पुढील दोन महिन्यात होणाऱ्या शिक्षक भरतीविषयीही देखील माहिती दिली. महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आज 01 सप्टेंबर 2023 पासून Pavitra Portal System खुली होत असून पात्र उमेदवारांची Pavitra Portal Registration सुरू करण्यात येत आहे. 20 सप्टेंबर 2023 नंतर पोर्टलवर रिक्त जागांच्या भरतीसाठी जाहिरात येतील. येत्या दोन महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती मागील अनेक वर्षापासून रखडलेली आहे.
Pavitra Portal Shikshak Bharti 2023
Pavitra Portal Shikshak Bharti 2023 : महाराष्ट्रातील मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या Maharashtra Teacher Recruitment साठी अखेर मुहूर्त मिळाला आहे. आज 01 सप्टेंबर 2023 पासून PAVITRA Portal Registration साठी खुले होणार असल्याची माहिती School Education Minister Deepak Kesarkar यांनी दिली. त्याच बरोबर पुढील दोन महिन्यात होणाऱ्या शिक्षक भरतीविषयी माहिती दिली. महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आज 01 सप्टेंबर 2023 पासून Pavitra Portal System खुली होत असून पात्र उमेदवारांची Pavitra Portal Registration सुरू करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाचे मंत्री Deepak Kesarkar यांनी दिली.
विशेष म्हणजे 20 सप्टेंबर 2023 नंतर पोर्टलवर रिक्त जागांच्या भरतीसाठी जाहिरात येतील त्यानंतर 02 महिन्यात 30 हजार Teacher Recruitment केली जाईल असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती मागील अनेक वर्षापासून रखडलेली आहे. सन 2019 साली करण्यात आलेल्या संच मान्यतेनुसार राज्यात 67 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातील 80 टक्के म्हणजेच सुमारे 55 हजार पदे आगामी शैक्षणिक वर्ष (2023) सुरू होण्यापूर्वी भरण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती.
मात्र मागील काही महिन्यापासून शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांचे Aadhar Validation (आधार प्रमाणीकरण), संच मान्यता, बिंदू नामावली आदी बाबीवर काम करत असल्याने भरती रखडलेली आहे. अखेर आता शिक्षक भरतीला मुहूर्त मिळाला आहे. याबाबत केसरकर यांनी म्हणाले की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत आणि खाजगी अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळात पुढील दोन महिन्यात पहिल्या टप्प्यात तीस हजार शिक्षकांचे भरती Pavitra Portal द्वारे केली जाईल तर दुसऱ्या टप्प्यात 20 ते 25 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. पवित्र पोर्टल 01 सप्टेंबर 2023 पासून उमेदवारांसाठी खुले करत असून उमेदवार त्यावर आपली अद्यावत माहिती भरून स्वयं नोंदणी करावी असेही त्यांनी सांगितले.
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
edustaff.maharashtra.gov.in Pavitra Portal 2023 Link
Post For | Pavitra Portal Registration 2023 For Shikshak Bharti Process |
Portal Name | Maha TAIT Pavitra Portal (New Portal) |
Pavitra Portal Registration By | School Education and Sports Department |
Mode | Online Application forms & registration process |
Portal For | Education Staff and Aspirants of Teachers |
Article Category | Portal |
Under | Government of Maharashtra |
Now Available | Mumbai Pune Kolhapur Nashik Davison Wise |
Helps | Education Staff Teaching and Non-Teaching |
Pavitra Portal | edustaff.maharashtra.gov.in |
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Pavitra Portal Shikshak Bharti 2023, Shikshak Bharti 2023, Maharashtra Shikshak Bharti 2023,Pavitra Portal 2023, Maharashtra Teacher Recruitment
Table of Contents