महाराष्ट्र पशुसंवर्धन पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ – आकृतिबंध जाहीर-GR प्रकाशित | Pashusavardhan Vibhag Recruitment 2022
Pashusavardhan Vibhag Recruitment 2022
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Pashusavardhan Vibhag Recruitment 2022
Pashusavardhan Vibhag Recruitment 2022 : महाविद्यालये/क्षेत्रांसाठी विविध पदांच्या चार्टसाठी नवीनतम अपडेट. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कायदा १९९८ च्या तरतुदीनुसार नागपूर येथे विद्यापीठाची स्थापना दिनांक १७ नोव्हेंबर २००० रोजी. अधिक संदर्भाधीन क्र. ३ येथील दिनांक १० जुलै, २००६ शासन निर्णय अन्वये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत मुख्यालय व अधिनस्त गोष्टी/ प्रक्षेत्रांकरीता १८६५ पद आकृतीबंध निश्चित करण्यात आला होता.
- तसेच विभागाच्या संदर्भाधीन क्र. २ येथील दिनांक १० जानेवारी, २००५ व संदर्भाधीन क्र. ४ येथील दिनांक २० डिसेंबर, २००६ रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुक्रमे नागपूर व उदगीर येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करण्यात येऊन या दोन्ही महाविद्यालयाकरीता अनुक्रमे ७३ व ६५ पदे मंजूर करण्यात आली होती.
- तथापि, विभागाच्या संदर्भाधीन क्र. ६ व ७ येथील दिनांक १७ फेब्रुवारी २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुक्रमे नागपूर व उदगीर येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयामधील अनुक्रमे ३५ व ३३ पदे व्यपगत करण्यात आल्यामुळे सदर महाविद्यालयाच्या आस्थापनेवर सद्यस्थितीत अनुक्रमे ३८ व ३२ पदे मंजूर आहेत. याशिवाय सदर शासन निर्णयानुसार दोन्ही महाविद्यालयांकरीता प्रत्येकी ६ पदे अशी एकूण १२ पदे बाहयस्त्रोतांद्वारे मंजूर आहेत.
- तसेच विभागाच्या संदर्भाधीन क्र. ८ येथील दिनांक ०३ मार्च २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये उदगीर येथे दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयासाठी मंजूर करण्यात आली असून, तेथे एकूण ३७ पदे मंजूर आहेत. याशिवाय १८ पदे बाहयस्त्रोतांद्वारे मंजूर आहे. त्याचप्रमाणे विभागाच्या संदर्भाधीन क्र. ९ आणि १० येथील अनुक्रमे दिनांक १८ मार्च २०१६ व ३१ ऑगस्ट २०१७ शासन निर्णयान्वये वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, गोरेवाडा, नागपूर करीता नियमित स्वरुपाची एकूण १६ पदे व बाहयस्त्रोताद्वारे भरावयाची ४ पदे मंजूर आहेत.
- वर नमुद केल्याप्रमाणे आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर, तसेच त्यानंतर विविध शासन निर्णयान्वये विद्यापीठ आस्थापनेवर सद्यस्थितीत एकूण १९८८ नियमित स्वरुपाची पदे आणि बाहयस्त्रोताद्वारे भरावयाची ३४ पदे मंजूर आहेत.
- वित्त विभागाचे संदर्भाधीन क्र. १३ येथील, दिनांक ११ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या आस्थापनेवरील सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांच्या कार्यालयात अस्तित्वात असलेल्या सर्वकष पदांचा आढावा घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. तसेच नव्याने निर्माण केलेल्या पदांचा आकृतीबंधात समावेश करुन त्यास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले होते.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Pashusavardhan Vibhag GR PDF वाचावी.
Pashusavardhan Vibhag GR डाउनलोड करा
App Download Link : Download App
Pashusavardhan Vibhag
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Pashusavardhan Vibhag,
Pashusavardhan Vibhag Bharti,
Pashusavardhan Vibhag Recruitment 2022,
महाराष्ट्र पशुसंवर्धन ,
महाराष्ट्र पशुसंवर्धन GR,
महाराष्ट्र पशुसंवर्धन पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ
Table of Contents