आज पासून पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षा सुरू

Pashusavardhan Vibhag Hall Tickets Download 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,660

Pashusavardhan Vibhag Hall Tickets Download 2023

Pashusavardhan Vibhag Hall Tickets Download 2023: पशुसंवर्धन विभागा मार्फत घेतल्या जाणाऱ्या गट-क संवर्गातील विविध संवर्गाची सरळसेवेतील रिक्त पदाच्या  पशुसंवर्धनचे परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र पाहण्यासाठी खालील लिंक चा उपयोग करावा . प्राप्त नवीन नोटिफिकेशन नुसार कळविण्यात येते की, पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गातील विविध संवर्गाची सरळसेवेने रिक्त पदे भरणेसाठी आयबीपीएस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आयबीपीएस कंपनीद्वारे सदर पद भरतीच्या ऑनलाईन परिक्षा ह्या दि.०९.०९.२०२३, दि.११.०९.२०२३ व दि. १२.०९.२०२३ रोजी घेण्यात येणार असून त्याबाबतचे खालील प्रमाणे वेळापत्रक सादर करण्यात आले आहे.

पदाचे नाव :

  • पशुधन पर्यवेक्षक
  • निम्न श्रेणी लघुलेखक
  • वरिष्ठ लिपिक
  • मेकॅनिक
  • उच्च श्रेणीचे लघुलेखक
  • इलेक्ट्रीशियन
  • स्टीम अटेंडंट
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ

एकूण जागा : 446

विभागाचे नाव : महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग

परीक्षेचा दिनांक : 08, 11 आणि 12 September 2023

प्रवेशपत्र जाहीर झाल्याची तारीख : 2 September 2023

 

123

 

Important Dates For Pashusavardhan Vibhag Call Letter

Commencement of Call letter Download 31 – 08 – 2023
Closure of Call letter Download 09 – 09 – 2023

New AHD Exam Time Table

ऑनलाईन परिचेक्षेच्या वेळापत्रकाबाबत दिनांक १२.०९.२०२३ रोजीच्या वेळापत्रकामध्ये वेळ स.८.३० च्या ऐवजी दु. १२.३० असा बदल करण्यात आला आहे याची नोंद घ्यावी.

Date 9th September 2023
Shifts Shift 1 Shift 2 Shift 3
Posts Livestock 

Supervisor

Livestock Supervisor and Boiler Attendant Wireman and Mechanic
Reporting Time 7:30 AM 11 :30 AM 3:30 PM
Gale Closure Time 8:15 AM 12:15 PM -1:15 PM
Exam Start time        |     8:30 AM 12:30 PM 4:30 PM
Date 11 th Sept 23 12th Sept 23
Posts Sr. Clerk & Higher Grade 

Stenographer

Sr. Clerk & Lower Grade 

Stenographer

Sr. Clerk & 

Lab Technician

Sr. Clerk
Shifts Shift 1 Shift 2                  Shift 3 Shift 1
Reporting Time 7:30 AM 11:30 AM 3:30 PM 11:30 AM
Gate Closure Time 8:15 AM 12:15PM 1:15 I’M 12:15 PM
Exam Start time 8:30 AM 12:30 PM 4:30 PM       |      12:30 PM
               

आज पासून पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षा सुरू

Old AHD Time Table

आज पासून पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षा सुरू

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 प्रवेशपत्र  डाउनलोड / पाहण्यासाठी येथे  Click  करा

 अधिकृत वेबसाईट

 

पशुसंवर्धन विभाग भरती परिक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड कसे करावे

पशुसंवर्धन विभागभरती परिक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला खाली नमूद केलेल्या चरण-दर-चरण सूचनांमधून जावे लागेल.

  • पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटवर जा, जी https://ahd.maharashtra.gov.in/ वर उपलब्ध आहे.
  • ताज्या अपडेट्सच्या विभागांतर्गत ‘महाराष्ट्र एएचडी परीक्षा हॉल तिकीट २०२३’ वाचणारा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा आणि लॉगिन पृष्ठावर पुनर्निर्देशित व्हा.
  • शेवटी, तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकणे आवश्यक आहे, लॉगिन क्रेडेन्शियल्स योग्यरित्या भरा आणि सबमिट करा बटण दाबा.

Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम