Pashusavardhan Vibhag Exam Timetable | पशु संवर्धन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले – Download Now

Pashusavardhan Vibhag Exam Timetable

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
319

Pashusavardhan Vibhag Exam Timetable

Pashusavardhan Vibhag Exam Timetable : पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या पदभरतीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या  पशुधन पर्यवेक्षक आणि इतर पदाच्या  परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. उमेदवारांनी वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंक चा उपयोग करावा .

पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गातील विविध संवर्गाची सरळसेवेने रिक्त पदे भरणेसाठी आयबीपीएस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आयबीपीएस कंपनीद्वारे सदर पद भरतीच्या ऑनलाईन परिक्षा ह्या दि.०९.०९.२०२३. दि.११.०९.२०२३ व दि.१२.०९.२०२३ रोजी घेण्यात येणार असून त्याबाबतचे खालील प्रमाणे वेळापत्रक सादर करण्यात आले आहे. 

 

पशु संवर्धन परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पाहावी.

 

पशु संवर्धन परीक्षेचे वेळापत्रक पहा   

परिक्षेचे प्रवेशपत्र खात्याच्या https://ahd.maharashtra.gov.in तसेच आय. बी. पी. एस. या कंपनीच्या https://ibpsonline.ibps.in/cahmay23/ या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल (साधारणतः परिक्षेच्या १५ दिवस आगोदर त्या अनुषंगाने उमेदवारांनी संकेतस्थळावर भेट देऊन खात्री करावी व आपले प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावे.

Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

 

पशु संवर्धन परीक्षेचे वेळापत्रक,MPSCEXAMS NMK

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम