पनवेल महानगरपालिका शारीरिक चाचणी करीता पात्र उमेदवारांची यादी जाहीर
Panvel Mahanagarpalika Recruitment Answer Key, Result
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Panvel Mahanagarpalika Recruitment Answer Key, Result
पनवेल महानगर पालिकेचे विविध पदांचे निकाल जाहीर झाले असून, खालील PDF वरून आपण निकाल चेक करू शकता.
पनवेल महानगरपालिकेने टि.सी.एस. द्वारे, दि.०८/१२/२०२३ ते दि.११/१२/२०२३ या कालावधीत पदभरतीकरीता घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेमध्ये उमेदवारांना पदनिहाय प्राप्त झालेले गुण पनवेल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दि. २०/०१/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणानुक्रमानुसार पदनिहाय निवडसूची (प्रतिक्षायादीसह) एकूण ४१ संवर्गापैकी २७ संवर्गाची दि.१३/०२/२०२४ रोजी, ०८ संवर्गाची दि.१४/०२/२०२४ रोजी व लिपिक टंकलेखक संवर्गाची दि.१५/०२/२०२४ रोजी पनवेल महानगरपालिकेच्या www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अग्निशमन सेवेतील खाली नमूद ५ संवर्गाचे गुणानुक्रमे यादी मे.टि.सी.एस. यांचेकडून प्राप्त झाली असून ते संवर्ग खालील प्रमाणे :
शारीरिक चाचणी करीता पात्र उमेदवारांची यादी चेक करा
App Download Link : Download App
पनवेल महानगरपालिकेने टि.सी.एस. द्वारे, दि.०८/१२/२०२३ ते दि. ११/१२/२०२३ या कालावधीत पदभरतीकरीता घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेमध्ये उमेदवारांना पदनिहाय प्राप्त झालेले गुण पनवेल महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर दि. २०/०१/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणानुक्रमानुसार पदनिहाय निवडसूची (प्रतिक्षायादीसह) एकूण ४१ संवर्गापैकी २७ संवर्गाची दि.१३/०२/२०२४ रोजीव ०८ संवर्गाची दि.१४/०२/२०२४ रोजी पनवेल महानगरपालिकेच्या www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर याद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उर्वरित ०६ संवर्गापैकी लिपिक टंकलेखक, गट-क या संवर्गाची पदनिहाय निवडसूची (प्रतिक्षायादीसह) याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
निकाल PDF डाउनलोड करा
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents