पनवेल महानगरपालिकेत रिक्त पदांची भरती सुरु | Panvel Mahanagarpalika Recruiment 2023

Panvel Mahanagarpalika Recruiment 2023

  • पदसंख्या: 23
  • शेवटची तारीख: 04/12/2023
58

Panvel Mahanagarpalika Recruiment 2023

पनवेल महानगरपालिका अंतर्गत “सेवानिवृत्त अधिकारी, सेवानिवृत्त लेखाधिकारी, सेवानिवृत्त लेखा परीक्षक” पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे.


एकूण जागा :  23

 

पदाचे नाव & तपशील: सेवानिवृत्त अधिकारी, सेवानिवृत्त लेखाधिकारी, सेवानिवृत्त लेखा परीक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

पनवेल महानगरपालिकेत रिक्त पदांची भरती सुरु | Panvel Mahanagarpalika Recruiment 2023

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: पनवेल

निवड प्रक्रिया : मुलाखती

मुलाखतीची तारीख : 04 डिसेंबर 2023

मुलाखतीचा पत्ता : आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह, पनवेल

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम