पनवेल महानगरपालिका फायनल रिस्पॉन्स शीट जाहीर!

Panvel Mahanagarpalika Bharti Answer Key, Result

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,777

Panvel Municipal Corporation Bharti Answer key 2023

 

आताच प्राप्त माहिती नुसार पनवेल महानगरपालिका Final Response sheet , उत्तरतालिका उपलब्ध झाल्या आहेत. उमेवारांनी खालील लिंक वरून लॉगिन करून आपल्या रिस्पॉन्स शीट डाउनलोड कराव्यात.

 

रिस्पॉन्स शीट डाउनलोड करा

 

 


पनवेल महानगरपालिका पदभरती २०२३ उत्तरतालिका जाहीर

Panvel Mahanagarpalika Bharti Answer Key, Result

पनवेल महानगरपालिका सरळसेवा पदभरती २०२३ अंतर्गत ४१ संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक ०८/१२/२०२३ ते ११/१२/२०२३ या कालावधीत झाली आहे. या परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी दिलेली उत्तरे व उत्तर तालिका (Answer key) उमेदवारांना दिनांक १८/१२/२०२३ रोजी पर्यंत पनवेल महानगरपालिकेच्या www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासंदर्भात काही हरकत असल्यास, उमेदवारास आपल्या लॉग इन आयडी व पासवर्ड द्वारे प्रति हरकत रूपये १००/- शुल्क जमा करून पनवेल महानगरपालिकेच्या www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर हरकत दाखल करता येईल.

 

उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

डाउनलोड पनवेल महानगरपालिका उत्तरतालिका २०२३

 

Panvel Mahanagarpalika Bharti Answer Key, Result : पनवेल महानगरपालिका सरळसेवा पदभरती २०२३ अंतर्गत ४१ संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक ०८/१२/२०२३ ते ११/१२/२०२३ या कालावधीत झाली आहे.

या परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी दिलेली उत्तरे व उत्तर तालिका (Answer key) उमेदवारांना दिनांक १८/१२/२०२३ रोजी पर्यंत पनवेल महानगरपालिकेच्या www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासंदर्भात काही हरकत असल्यास, उमेदवारास आपल्या लॉग इन आयडी व पासवर्ड द्वारे प्रति हरकत रूपये १००/- शुल्क जमा करून पनवेल महानगरपालिकेच्या

पनवेल महानगरपालिकास्तरावरील, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दि. २०.१०.२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार “अधिपरिचारिका (स्त्री), अधिपरिचारिका (पुरूष), आरोग्यसेविका, LHV व प्रयोगशाळा तंत्रज्ञ” या रिक्त पदांसाठी उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार पात्र, हंगामी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

 

 

पनवेल महानगरपालिका फायनल रिस्पॉन्स शीट जाहीर!

App Download Link : Download App

 

पनवेल महानगरपालिका फायनल रिस्पॉन्स शीट जाहीर!

 

पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिपरिचारिका (स्त्री), अधिपरिचारिका (पुरूष), आरोग्यसेविका, LHV व प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही रिक्त पदे भरण्यासाठी कंत्राटी स्वरूपात व करार पद्धतीने मानधन तत्वावर पदे भरणेकरीता पनवेल महानगरपालिका स्तरावरुन दि. २०.१०.२०२३ रोजी वृत्तपत्रात तसेच पालिकेच्या https://www.panvelcorporation.com या संकेतस्थळावर जाहिरात प्रदर्शित करण्यात आली होती, त्यानुसार दिनांक २०.१०.२०२३ ते २१.११.२०२३ रोजी सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत पनवेल महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल – ४१०२०६ येथे अर्ज स्विकारण्यात आले होते. तसेच ई- मेल द्वारे उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
निवड समितीने वरील सर्व उमेदवारांच्या अर्जाची व उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी केली असुन उमेदवारांची प्रपत्र द्वारे पात्र (Eligible), तात्पुरते पात्र (Conditional Eligible) व अपात्र (Not Eligible) अशा स्वरूपात हंगामी यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सोबत प्रपत्र अ, ब, क जोडत आहे.

Panvel Mahanagarpalika Result 2023

Panvel Mahanagarpalika Result 2023 is given below. You can download Post-wise result from below link.

पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त अधिपरिचारिका (स्त्री), अधिपरिचारिका (पुरूष), आरोग्यसेविका, LHV व प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार पात्र, तात्पुरते पात्र व अपात्र उमेदवारांची हंगामी यादी.
पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त अधिपरिचारिका (स्त्री) पदांसाठी उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार पात्र, तात्पुरते पात्र व अपात्र उमेदवारांची हंगामी यादी.
पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त अधिपरिचारिका (पुरूष) पदांसाठी उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार पात्र, तात्पुरते पात्र व अपात्र उमेदवारांची हंगामी यादी.
पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त आरोग्यसेविका पदांसाठी उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार पात्र, तात्पुरते पात्र व अपात्र उमेदवारांची हंगामी यादी.
पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त LHV पदासाठी उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार पात्र, तात्पुरते पात्र व अपात्र उमेदवारांची हंगामी यादी.
पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार पात्र, तात्पुरते पात्र व अपात्र उमेदवारांची हंगामी यादी.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

Panvel Mahanagarpalika

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम