पालघर पोलीस लेखी परिक्षेचे Provisional गुणपत्रक यादी जाहीर ! – Palghar Police Bharti Result 2022

Palghar Police Bharti Result 2022

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
836

Palghar Police Bharti Result 2022

पालघर जिल्हा दलाचे आस्थापनेवर चालक पोलीस शिपाई संवर्गातील ०५ रिक्त पदांकरीता चालक पोलीस शिपाई भरती – २०२१ आयोजित करण्यांत आलेली आहे. सदर पोलीस भरती प्रक्रियेत दरम्यान उमेदवारांची लेखी परीक्षा दि. २६.०३.२०२३ रोजी घेण्यांत आलेली होती. लेखी परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांचे गुणपत्रक उमेदवारांच्या माहिती करीता www. mahapolice.gov.in तसेच www.palgharpolice.gov.in या संकेतस्थळावर दि. ०५.०४.२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे.
प्रसिध्द करण्यांत आलेल्या लेखी परीक्षेच्या गुणपत्रकाबाबत उमेदवारांस काही हरकती / आक्षेप असल्यास त्यांनी त्याबाबत दि. ०६.०४.२०२३ पर्यत सायंकाळी ०५.०० वा. पर्यत या कार्यालयाचे ई-मेल आयाडी www.palgharpolice.gov.in वर कार्यालयीन वेळेत कळवीणे अनिवार्ह आहे. तद्नंतर प्राप्त झालेल्या हरकती / आक्षेप विचारात घेतल्या जाणार नाही. तसेच गुणपत्रकामध्ये काही बदल झाल्यास त्याबाबतचे सर्व अधिकार हे चालक पोलीस भरती निवड मंडळ अध्यक्ष यांना राहतील, यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

आज प्रकाशित गुणपत्रक पहा 

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Palghar Police Bharti Result 2022,

Police Bharti

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम