Todays One Liners : एका ओळीत सारांश, 08 ऑक्टोबर 2021
भारतीय हवाई दल / वायुसेना (IAF) दिन - 8 ऑक्टोबर.
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 08 ऑक्टोबर 2021
दिनविशेष
- भारतीय हवाई दल / वायुसेना (IAF) दिन – 8 ऑक्टोबर.
अर्थव्यवस्था
- सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासाठी ‘MSME प्रेरणा’ नामक ऑनलाईन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचा आरंभ करणारी बँक – इंडियन बँक.
आंतरराष्ट्रीय
- _____, युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट आणि आंतरराष्ट्रीय जल व्यवस्थापन संस्था (IWMI) या संस्थांच्यावतीने “यूएन वर्ल्ड वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट 2020” आणि “PCRWR ग्राउंडवॉटर इन्व्हेस्टीगेशन्स अँड मॅपिंग इन द लोअर इंडस प्लेन” या शीर्षकाचे दोन अहवाल प्रसिद्ध करण्यात आले – UNESCO इस्लामाबाद.
- संपूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर करून जागतिक स्तरावर असे करणारे प्रथम हरित दूतावास – भारतीय दूतावास, अँटानानारिव्हो, मेडागास्कर.
राष्ट्रीय
- नवीन कृषी तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा प्रचार करण्यासाठी ही संस्था आणि प्रसार भारती यांच्यात सामंजस्य करार झाला – भारतीय शेतकरी खते सहकारी मर्यादित (IFFCO).
व्यक्ती विशेष
- कृष्णविवराबाबत समज वाढविण्याबद्दल भौतिकशास्त्रासाठीच्या ‘2020 नोबेल’ पुरस्काराचे विजेते – रोजर पेनरोज (ब्रिटिश), रीनहार्ड गेंजेल (जर्मनी) आणि एंड्रिया गेज (अमेरिका).
- ‘आंतरराष्ट्रीय जाहिरात संघ (IAA) मानद आजीवन सदस्यता कंपास पुरस्कार 2020’ याचे विजेता – रमेश नारायण.
- केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (CZA) यांच्यावतीने जाहीर केलेला, ‘प्राणी मित्र पुरस्कार 2020’ याचे प्राप्तकर्ता – राजेश कुमार महापात्रा (जीवशास्त्रज्ञ).
- 7 ऑक्टोबर पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय स्टेट बँकेचे (SBI) अध्यक्ष – दिनेश कुमार खारा.
राज्य विशेष
- या राज्य सरकारने ग्रामीण भागात सुविधा देण्यासाठी ‘डिजिटल सेवा सेतू कार्यक्रम’ जाहीर केला – गुजरात.
- 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत नागरी विमानचालन सुरक्षा विभागाचे (BCAS) नवीन महानिदेशक – एम. ए. गणपती.
सामान्य ज्ञान
- कांबोडिया – राजधानी: नॉम पेन्ह; राष्ट्रीय चलन: कंबोडियन रिआल.
- कामेरून – राजधानी: याउंदे; राष्ट्रीय चलन: मध्य आफ्रिकन सीएफए फ्रॅंक.
- कॅनडा – राजधानी: ओटावा; राष्ट्रीय चलन: कॅनेडियन डॉलर.
- चाड – राजधानी: अनजमेना; राष्ट्रीय चलन: मध्य आफ्रिकन सीएफए फ्रॅंक.
- चिली – राजधानी: सॅन्टियागो; राष्ट्रीय चलन: पेसो.
- चीन – राजधानी: बिजिंग; राष्ट्रीय चलन: रेन्मिन्बी (युआन).
- कोलंबिया – राजधानी: बोगोटा; राष्ट्रीय चलन: पेसो.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents