Todays One Liners : एका ओळीत सारांश, 10 ऑक्टोबर 2021

जागतिक मृत्यू दंड विरोधी दिन 2020 (10 ऑक्टोबर) याचा विषय - “अ‍ॅक्सेस टु कौंसेल - ए मॅटर ऑफ लाइफ ऑर डेथ”.

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
164

एका ओळीत सारांश, 10 ऑक्टोबर 2021

Admin

दिनविशेष

  • भारतीय परराष्ट्र सेवा दिन – 9 ऑक्टोबर.
  • 10 ऑक्टोबर 2020 रोजी जागतिक स्थलांतरित पक्षी दिन (ऑक्टोबर महिन्याचा दुसरा शनिवार) याचा विषय – बर्ड्स कनेक्ट अवर वर्ल्ड!.
  • जागतिक मानसिक आरोग्य दिन 2020 (10 ऑक्टोबर) याचा विषय – मेंटल हेल्थ फॉर ऑल: ग्रेटर इन्व्हेस्टमेंट – ग्रेटर अ‍ॅक्सेस”.
  • जागतिक लापशी दिन – 10 ऑक्टोबर.
  • जागतिक मृत्यू दंड विरोधी दिन 2020 (10 ऑक्टोबर) याचा विषय – अ‍ॅक्सेस टु कौंसेल ए मॅटर ऑफ लाइफ ऑर डेथ.

अर्थव्यवस्था

  • जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, 2020-21 या आर्थिक वर्षासाठी भारताचा अपेक्षित GDP (स्थूल देशांतर्गत उत्पादन) वृद्धीदर – 9.6 टक्क्यांची घट.
  • वर्तमान रेपो दर – 4 टक्के.
  • वर्तमान रिव्हर्स रेपो दर – 3.35 टक्के.
  • जागतिक स्तरावर सर्वात मौल्यवान माहिती तंत्रज्ञान (IT) कंपनी – टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (मूल्यः 10.6 लक्ष कोटी रुपये).

आंतरराष्ट्रीय

  • ‘2020 नोबेल शांती पुरस्कार’चा विजेता – संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक खाद्यान्न कार्यक्रम.
  • साहित्यासाठी नोबेल पुरस्कार 2020 याचे विजेता – लुईसे ग्लूक (अमेरिकेची कवयित्री)

राष्ट्रीय

  • 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या आभासी “मानसिक आरोग्य:कोविड 19च्या पल्याड दृष्टीकोन” याविषयी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजक – अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभाग, भारत आणि मेलबर्न विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया.
  • जैवतंत्रज्ञान विभाग आणि जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषद (BIRAC) यांच्यावतीने उभारलेल्या “क्लीन टेक डेमो पार्क”चे ठिकाण – बारापुल्ला सांडपाणी केंद्र, नवी दिल्ली
  • ‘ज्ञान सर्कल व्हेंचर’चे उद्घाटन या ठिकाणी झाले – भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, श्री सिटी (चित्तूर), आंध्रप्रदेश.
  • गुजरातच्या GSFC इंडिया लिमिटेड कंपनीद्वारे, भारतात प्रथमच उत्पादित करण्यात आलेली शेतीसाठीची जलद्राव्य खते – कॅल्शियम नायट्रेटआणि बोरोनेटेड कॅल्शियम नायट्रेट.
  • पंचायतराज मंत्रालयाच्या या योजनेच्या अंतर्गत मालमत्ता पत्रांचे (Property Card) वाटप केले जाणार – स्वामित्व / SVAMITVA (Survey of villages and mapping with improvised technology in village areas).
  • जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) भागीदारीने या राज्यात भारतातले पहिले एडवांस्ड मॅन्युफॅक्चरिंग हब (AMHUB) उभारले जाणार – तामिळनाडू.

व्यक्ती विशेष

  • 9 ऑक्टोबर 2020 रोजी निधन झालेले केंद्रीय ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री – रामविलास पासवान.
  • रामविलास पासवान यांच्या निधनानंतर नवे प्रभारी केंद्रीय ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री – पीयूष गोयल.

राज्य विशेष

  • चालू शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण शुल्कामध्ये 25 टक्के कपात करण्याचे आदेश या राज्य सरकारने दिले – गुजरात.

सामान्य ज्ञान

  • डेन्मार्क – राजधानी: कोपेनहेगन; राष्ट्रीय चलन: डॅनिश क्रोन.
  • जिबूती – राजधानी: जिबूती; राष्ट्रीय चलन: जिबुतीयन फ्रॅंक.
  • डोमिनिका – राजधानी: रोसेऊ; राष्ट्रीय चलन: पूर्व कॅरिबियन डॉलर.
  • इक्वेडोर – राजधानी: क्विटो; राष्ट्रीय चलन: अमेरिकन डॉलर.
  • इजिप्त – राजधानी: कैरो; राष्ट्रीय चलन: इजिप्शियन पाउंड.
  • इरिट्रिया – राजधानी: अस्मारा; राष्ट्रीय चलन: नाक्फा.
  • एस्टोनिया – राजधानी: तालिन; राष्ट्रीय चलन: युरो.
  • इथिओपिया – राजधानी: डीस अबाबा; राष्ट्रीय चलन: बिर्र.

 


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम