Browsing Category

One Liners

One Liners : 14 जुलै | एका ओळीत सारांश : 14 जुलै

प्रथम देश ज्याने त्याच्या QR सुविधेसाठी UPI मानके स्वीकारली आणि भारताच्या भीम अ‍ॅपच्या माध्यमातून मोबाइल-आधारित देयके स्वीकारतो - भूतान.

One Liners : 13 जुलै | एका ओळीत सारांश : 13 जुलै

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या घोषणेनुसार, ____ पासून प्रत्येक मासिक मोफत व्यवहार मर्यादा ओलांडणार्‍या बँक ग्राहकांना प्रती व्यवहार 20 रुपयांऐवजी 21 रुपये देय करावे लागतील - 1 जानेवारी 2022.

One Liners : 12 जुलै | एका ओळीत सारांश : 12 जुलै

जागतिक मलाला दिवस - 12 जुलै. सर्जनशील अर्थव्यवस्था' या क्षेत्रात तरुणांना पुढाकार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) याने '________' नावाने एका आंतरराष्ट्रीय पुरस्काराची…

One Liners : 10 जुलै | एका ओळीत सारांश : 10 जुलै

______ संस्थेने त्यांच्याकडील हिमालय याक पशुधनाचा विमा उतरविण्यासाठी नॅशनल इन्शुरेंस कंपनी लिमिटेड सोबत करार केला - राष्ट्रीय याक संशोधन केंद्र (दिरंग, पश्चिम कामेंग जिल्हा, अरुणाचल प्रदेश).

One Liners : 9 जुलै | एका ओळीत सारांश : 9 जुलै

अंटार्क्टिका प्रदेशात भारतीय वैज्ञानिकांनी शोधून काढलेली वनस्पतीची नवीन प्रजाती - ब्रायम भारतीएन्सिस. ______ देशात जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा (1,174 कॅरेट) सापडला - बोत्सवाना.

One Liners : 8 जुलै | एका ओळीत सारांश : 8 जुलै

बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने (BCG) आशिया-पॅसिफिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पहिल्या 10 सर्वात यशस्वी डिजिटल बँकांच्या यादीत भारताच्या ____ याचा समावेश केला - पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL).

One Liners : 5 July | एका ओळीत सारांश : 5 जुलै

इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने, सीमा सुरक्षा दलाने (BSF) भारतीय कंपन्यांच्या मदतीने ड्रोन आणि बोगदा शोधण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी उपयोगी यंत्रणा शोधण्यासाठी _____ उपक्रमाचा प्रारंभ केला - बीएसएफ हाय-टेक…

One Liners : 4 जुलै | एका ओळीत सारांश : 4 जुलै

2021 BRICS अध्यक्षपदासाठी भारताची संकल्पना - “ब्रिक्स @ 15: ब्रिक्स सांस्कृतिक सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या संदर्भात सातत्य, एकत्रीकरण आणि जाणीव यासाठी आंतर ब्रिक्स सहकार्य”.

One Liners : 2 जुलै | एका ओळीत सारांश : 2 जुलै

भारतात, सनदी लेखापाल दिवस - 01 जुलै 2021. 01 जुलै 2021 पासून, भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ - एअर मार्शल बी आर कृष्णा.

One Liners : 28 जून | एका ओळीत सारांश : 28 जून

चीन देशाने _____ मध्ये त्याची पहिली पूर्णपणे विजेवर धावणारी बुलेट ट्रेन सेवा कार्यरत केली असून ती ल्हासा आणि अरुणाचल प्रदेशच्या जवळील निआंगची या शहरांना जोडते - तिबेट.

One Liners : 27 जून | एका ओळीत सारांश : 27 जून

2021 साली ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिवस’ (27 जून) याची संकल्पना - "एमएसएमई 2021: एका सर्वसमावेशक आणि शाश्वत पुनर्प्राप्तीची गुरुकिल्ली" (MSME 2021: key to an inclusive and sustainable recovery).

One Liners : 26 June | एका ओळीत सारांश : २६ जून

यातनाग्रस्तांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय दिवस - 26 जून. 2021 साली ‘अमली पदार्थांचा गैरवापर आणि विधिनिषिद्ध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस’ (26 जून) याची संकल्पना - "शेअर फॅक्ट्स ऑन ड्रग्स, सेव्ह लाइव्हज".

One Liners : 23 June | एका ओळीत सारांश : २३ जून

2021 साली ‘जागतिक जलसर्वेक्षण विज्ञान दिवस’ (21 जून) याची संकल्पना - “जलसर्वेक्षण विज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याचे शंभर वर्ष” (One hundred years of international cooperation in hydrography).

One Liners : एका ओळीत सारांश

जागतिक संगीत दिवस - 21 जून. संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषदेच्या ‘जागतिक गुंतवणूक अहवाल 2021’ यानुसार, 2020 या वर्षी भारतामध्ये 64 अब्ज डॉलर एवढी थेट विदेशी गुंतवणूक झाली, ज्यामुळे भारत सर्वाधिक FDI प्राप्त करणारा जगातील ____ देश…

दिनविशेष : 22 जून | Dinvishesh :22 June

१८०५: इटालियन स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च १८७२) १९५५: लेगस्पिनर व गुगली गोलंदाज सदाशिव ऊर्फ सदू शिंदे यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १९२३) १६३३: गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा…

One Liners : एका ओळीत सारांश, 21 जून 2021

भारतात, राष्ट्रीय वाचन दिवस – 19 जून. आंतरराष्ट्रीय नेत्रदोलन (Nystagmus) दिवस - 20 जून. 2021 साली ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ (21 जून) याची संकल्पना – योग फॉर वेल-बीइंग.
सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम