One Liners : एका ओळीत सारांश, 29 डिसेंबर 2021
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 29 डिसेंबर 2021
अर्थव्यवस्था
- ______ बँकेने ‘ग्रीन फिक्स्ड डिपॉझिट’ योजना सादर केली आहे, जिथे ठेवीची रक्कम संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांना (SDGs) समर्थन देणाऱ्या प्रकल्पांना आणि कंपन्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी वापरली जाईल – इंडसइंड बँक.
आंतरराष्ट्रीय
- _____ जानेवारी 2022 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) याच्या दहशतवाद प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष असेल – भारत.
राष्ट्रीय
- _____ ते पनकी (कानपूर, उत्तर प्रदेश) येथील POL टर्मिनल पर्यंतची 356 किमी लांबीची बहुउत्पाद पाइपलाइन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आली – बीना तेलशुद्धीकरण प्रकल्प (मध्य प्रदेश).
- केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्ये मंत्रालयाच्या सहकार्याने जम्मू व काश्मीर सरकार आणि गृहनिर्माण व शहरी विकास विभाग यांच्यावतीने ______ येथे प्रथमच ‘रिअल इस्टेट शिखर परिषद 2021’ आयोजित करण्यात आली – जम्मू.
व्यक्ती विशेष
- 1 फेब्रुवारी 2022 पासून पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) MD आणि CEO – अतुल कुमार गोयल.
क्रिडा
- भारताच्या _____ हिने पोलंड येथे आयोजित FIDE वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2021 या बुद्धिबळ स्पर्धेच्या महिला गटात संयुक्त-द्वितीय स्थान मिळवले – कोनेरू हंपी.
राज्य विशेष
- पश्चिम बंगालच्या लोकायुक्त विभागाचे नवीन अध्यक्ष – अशिम रॉय.
- _____ सरकार तीन वर्षांत राज्यभरात बचत गटांसाठी 25 महाकवी भरतियार लाइव्हलीहुड पार्कची स्थापना करणार आहे – तामिळनाडू.
- _______ सरकारच्या ई-प्रशासन विभागाने त्यांच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘e-RUPI’ नामक कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट देयक सुविधा लागू करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि भारतीय स्टेट बँक (SBI) सोबत भागीदारी केली – कर्नाटक.
ज्ञान-विज्ञान
- _____ येथील शास्त्रज्ञांनी जगातील एक नवीन, बुद्धिमान आणि सर्वात लवचिक ट्रान्झिस्टर विकसित केला आहे जो नेहमीच्या सिलिकॉन तंत्रज्ञानाऐवजी जर्मेनियम या पदार्थावर अवलंबून असतो, ज्यामुळे AI अंकगणित पद्धती फक्त 24 ट्रान्झिस्टरसह शक्य होतात ज्यांना पूर्वी 160 ट्रान्झिस्टर आवश्यक होते – TU विएन (व्हीएन्ना).
- _______ येथील शास्त्रज्ञांनी इतिहासातील पहिला ”क्वांटम एन्टँगल्ड” प्राणी ओळखला आहे, ज्याला “फ्रोझन टार्डिग्रेड” म्हणतात, जो क्रिप्टोबायोसिस या नावाने ओळखल्या जाणार्या जीवनाच्या सुप्त अवस्थेद्वारे अत्यंत भौतिक-रासायनिक परिस्थिती सहन करण्यासाठी ओळखला जाणारा सूक्ष्म बहुकोशिकीय जीव आहे – हार्वर्ड विद्यापीठ.
सामान्य ज्ञान
- बंगालचा उपसागर बहूक्षेत्रीय तांत्रिक व आर्थिक सहकार्य पुढाकार (BIMSTEC) – स्थापना: 6 जून 1997; सचिवालय: ढाका, बांग्लादेश; सदस्य: बांग्लादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलँड, नेपाळ आणि भुटान.
- मेकोंग-गंगा सहकार्य – स्थापना: 10 नोव्हेंबर 2000; सदस्यः भारत, थायलँड, म्यानमार, कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनाम.
- पूर्व आशियाच्या समुद्रांसाठीच्या पर्यावरणीय व्यवस्थापनाविषयी भागीदारी (PEMSEA) – स्थापना: वर्ष 1994; मुख्यालय: क्विझन शहर, फिलीपिन्स.
- दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघ (SAARC) – स्थापना: 8 डिसेंबर 1985; सचिवालय: काठमांडू, नेपाळ; सदस्य: 17.
App Download Link : Download App
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents