One Liners : 24 जुलै | एका ओळीत सारांश : 24 जुलै

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
31

एका ओळीत सारांश, 24 जुलै 2021

Admin

दिनविशेष

  • राष्ट्रीय प्रसारण दिवस – 23 जुलै 2021.

संरक्षण

  • ब्रिटीश उच्चायुक्त यांच्यावतीने दिल्या गेलेल्या ‘अलेक्झांडर डलरीम्पल पुरस्कार’चे प्राप्तकर्ता – व्हाइस अॅडमिरल विनय बवार (भारत सरकारचे मुख्य जलसर्वेक्षक).
  • ____ देशात सैन्य ड्रोन विमानांची “ब्लू गार्डियन” नामक आंतरराष्ट्रीय सराव आयोजित करण्यात आला – इस्त्रा.

आंतरराष्ट्रीय

  • जून 2021 पासून पुढील दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी, क्लीन एनर्जि मिनिस्ट्रीयल (“बायोफ्यूचर प्लॅटफॉर्म”) यांचा उपक्रम असलेल्या ‘बायोफ्यूचर प्लॅटफॉर्म इनीशीएटीव्ह’ याचा अध्यक्ष – अमेरिका.
  • संयुक्त राष्ट्रसंघ आशिया प्रशांत आर्थिक आणि सामाजिक आयोग (UNESCAP) यांच्यावतीने करण्यात आलेल्या डिजिटल आणि शाश्वत व्यापार सुलभतेवरील ताज्या जागतिक सर्वेक्षणात भारताने _____ गुण मिळवले – 90.32 टक्के.
  • 23 जुलै 2021 रोजी युरोपच्या _____ देशाने आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) फ्रेमवर्क कराराचे अनुसमर्थन केले – स्वीडन.
  • UNESCO संस्थेकडून घोषित, 2023 या वर्षासाठी वास्तूकलेची जागतिक राजधानी (World Capital of Architecture) – कोपेनहेगन (डेन्मार्कची राजधानी).

राष्ट्रीय

  • _____ कंपनीने भारतीय ध्वजसाठी अत्याधुनिक प्रगत कापड विकसित करण्यासाठी फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेसोबत सहकार्य केले – स्वाट्रिक (IIT दिल्ली स्टार्टअप).

क्रिडा

  • प्रथम अधिकृत पॅरालिम्पिक व्हिडिओ गेम – द पेगासस ड्रीम टूर (जपानच्या जेपी गेम्स कंपनीद्वारे विकसित)

राज्य विशेष

  • पंजाब प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नवीन अध्यक्ष – आदर्श पाल विग.

ज्ञान-विज्ञान

  • चीनची नवीन वैमानिकी प्रणाली – चायनीज एरोनॉटिक रिमोट सेन्सिंग सिस्टम (CARSS).
  • _____ संस्थेने अत्यंत कार्यक्षम असे अत्याधिक जलरोधक आणि सुपर-ओलियोफिलिक कापूस विकसित केला, जे पाण्याच्या पृष्ठभागावरील तेल शोषून घेऊ शकते – भाभा अणु संशोधन केंद्र (BARC, मुंबई).

सामान्य ज्ञान

  • “आणीबाणीची घोषणा” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 352.
  • “आणीबाणीच्या घोषणेचा परिणाम” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 353.
  • “बाह्य आक्रमकता आणि अंतर्गत अशांती यापासून राज्यांचे संरक्षण करण्यासाठी संघचे कर्तव्य” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 355.
  • “राज्यामधल्या संविधानिक यंत्रणेत बिघाड झाल्यास तरतुदी” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 356.
  • “कलम 356 अन्वये केलेल्या घोषणेच्या अंतर्गत वैधानिक अधिकारांचा प्रयोग” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 357.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम