One Liners : एका ओळीत सारांश, 23 डिसेंबर 2021
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 23 डिसेंबर 2021
संरक्षण
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) 22 डिसेंबर 2021 रोजी ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. ए पी जे अब्दुल कलाम बेटावरून स्वदेशी ‘प्रलय’ नामक _____ क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली – पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र.
आंतरराष्ट्रीय
- जानेवारी 2023 मध्ये अंतराळात प्रक्षेपित केल्या जाणार्या ‘NASA-ISRO सिंथेटिक अपर्चर रडार (NISAR)’ कार्यक्रमांतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (SAC) या केंद्राद्वारे समर्थित एका संशोधन प्रकल्पात सहभागी होण्यासाठी _____ या संस्थेची निवड करण्यात आली – केरळ मत्स्यपालन आणि महासागर अभ्यास विद्यापीठ (KUFOS).
- युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर आऊटर स्पेस अफेयर्स (UNOOSA) आणि _____ यांनी अंतराळ-संबंधित हवामान कृतींसाठी माहितीतील तफावत दूर करण्यासाठी एक करार केला – ब्रिटन.
- भारताच्या कोटागिरी (निलगिरी जिल्हा, तामिळनाडू) येथील ______ या शेतकरी उत्पादक कंपनीने संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNEP) तर्फे देण्यात आलेला ‘2021 इक्वेटर प्राइज’ हा पुरस्कार जिंकला – आदिमलाई पाझांगुडीयनार प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड.
राष्ट्रीय
- 22 डिसेंबर 2021 रोजी, _____ संस्थेने पहिला ‘स्थानिक भाषा नवोन्मेष कार्यक्रम’ (व्हर्नाक्युलर इनोव्हेशन प्रोग्राम) याचा शुभारंभ केला, जो भारतातील नवसंशोधकांना आणि उद्योजकांना भारत सरकारच्या 22 अनुसूचित भाषांमध्ये नवोन्मेष परिसंस्थेमध्ये प्रवेश मिळविण्यास सक्षम करेल – अटल इनोव्हेशन मिशन (AIM), नीती आयोग.
व्यक्ति विशेष
- IFFCO-TOKIO जनरल इन्शुरन्स या कंपनीचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी – एच ओ सुरी.
राज्य विशेष
- _____ सरकारने ‘अर्ली चाइल्डहुड डेव्हलपमेंट मिशन’ची संकल्पना मांडली आहे ज्याचा उद्देश मुलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी आहे – मेघालय.
- ______ सरकारने पोलीस खात्यातील सर्व पदांवर तृतीयपंथी समुदायाला 1 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला – कर्नाटक.
- _____ सरकारने 21 डिसेंबर 2021 रोजी 52 लाखांहून अधिक कुटुंबांना त्यांच्या घरांच्या नोंदणीकृत शीर्षकासह संपूर्ण अधिकार प्रदान करून लाभ देण्यासाठी ‘जगन्ना संपूर्ण गृह हक्क’ योजनेचा प्रारंभ केली – आंध्र प्रदेश.
- मध्य प्रदेशच्या _____ येथे 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2021 या कालावधीत आंतरराष्ट्रीय वन मेळावा आयोजित केला गेला – भोपाळ.
- _____ येथे 27 वा जागतिक योग महोत्सव 4 जानेवारी ते 7 जानेवारी 2022 या कालावधीत आयोजित केला जाईल – पुडुचेरी.
सामान्य ज्ञान
- आठ विकसनशील देश (D-8) – स्थापना: वर्ष 1997; मुख्यालय: इस्तंबूल, टर्की.
- D8 सदस्य देश – इराण, बांगलादेश, मलेशिया, पाकिस्तान, इंडोनेशिया, इजिप्त, टर्की आणि नायजेरिया.
- आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA) – स्थापना: वर्ष 1974; सचिवालय: पॅरिस, फ्रान्स; सदस्य: 30.
- संयुक्त राष्ट्रसंघ औद्योगिक विकास संस्था (UNIDO) – स्थापना: 17 नोव्हेंबर 1966; मुख्यालय: व्हिएन्ना, ऑस्ट्रिया.
- आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंच (IEF) – स्थापना: वर्ष 1991; सचिवालय: रियाद, सौदी अरब; सदस्य: 72.
- आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा संस्था (IRENA) – स्थापना: 26 जानेवारी 2009; मुख्यालय: अबू धाबी, संयुक्त अरब अमिराती; सदस्य: 160.
App Download Link : Download App
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents