One Liners : 20 जुलै | एका ओळीत सारांश : 20 जुलै

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
54

एका ओळीत सारांश, 20 जुलै 2021

Admin

दिनविशेष

  • जागतिक बुद्धिबळ दिवस – 20 जुलै.

संरक्षण

  • _____ देशाने ‘झिरकॉन’ हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली – रशिया.

अर्थव्यवस्था

  • सुमारे 609 अब्ज डॉलरसह जगातील ____ सर्वात मोठा परकीय चलन साठाधारक म्हणून भारत उदयास आले – पाचवा.

आंतरराष्ट्रीय

  • भारतातील जयनगर आणि _____ मधील कुर्थ दरम्यान रेलगाड्यांची यशस्वी चाचणी 19 जुलै 2021 रोजी घेण्यात आली – नेपाळ.
  • 19 जुलै 2021 रोजी, _____ आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांनी आरोग्य संकटाला सुधारित आपत्कालीन प्रतिसाद देण्यासाठी ज्ञानाचे सामायिकरण आणि कौशल्य हस्तांतरणास प्रोत्साहित करण्यासाठी “इनीशीएट2 / INITIATE2” नामक एका संयुक्त प्रकल्पाचा प्रारंभ केला – संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक अन्न कार्यक्रम (WFP).

राष्ट्रीय

  • भारत सरकारने लॉजिस्टिक पुरवठा साखळीमध्ये सहभागी असलेल्या विविध घटकांचा सन्मान करण्यासाठी _____ पुरस्कारांची घोषणा केली – राष्ट्रीय मालवाहतूक उत्कृष्ठता पुरस्कार (National Logistics Excellence Awards).
  • केंद्रीय सरकारने _____ येथे ‘इंडियन इंस्टिट्यूट ऑफ हेरिटेज (अर्थात भारतीय वारसा संस्था)’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, जे एकात्मिक संस्था म्हणून विद्यापीठ असल्याचे मानले जाणार – नोएडा, गौतम बुद्ध नगर.

व्यक्ती विशेष

  • लोकसभेचे नवनियुक्त चार सदस्य – मद्दीला गुरुमूर्ती, मंगल सुरेश अंगडी, एम. पी. अब्दुसंबाद आणि विजय वसंथ.
  • भारतीय चित्रपट निर्माता _____ यांची UNESCO समर्थीत प्रतिष्ठित कल्चर सिनेमा फेस्टिवलसाठी एक पंच म्हणून निवड झाली – जितेंद्र मिश्रा.

क्रिडा

  • ______ हा क्रिडाप्रकार चौथ्यांदा (1900, 1904 आणि 2016 नंतर) ‘टोकियो ऑलिम्पिक 2021’ यामध्ये खेळला जाईल – गोल्फ.

राज्य विशेष

  • _____ सरकारने ‘ई-नियमसभा’ प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मंजूरी दिली आहे, ज्याचा हेतू कागदविरहित विधानसभा तयार करणे आहे – केरळ.
  • ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून शैक्षणिक कागदपत्रे वितरित करणारे देशातील पहिले राज्य – महाराष्ट्र.
  • पारंपारिक शेतीच्या वाणांचे जतन आणि देशी बियाण्यांच्या जातींचे संवर्धन करण्यासाठी ______ सरकार 2022-23 या वर्षात राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत “स्वर्ण जयंती परंपरागत बीज सुरक्षा व संवर्धन योजना” राबविणार – हिमाचल प्रदेश.

ज्ञान-विज्ञान

  • _____ मधील संशोधकांनी ‘मोल्टन सॉल्ट रिएक्टर’ नामक जगातील पहिली अणुभट्टी तयार केली आहे ज्याला थंड होण्यासाठी पाण्याची गरज भासत नाही आणि ज्यात युरेनियमऐवजी लिक्विड थोरियमचा वापर होतो – चीन.

सामान्य ज्ञान

  • “राज्याच्या विधानसभेत अनुसूचित जाती व जमातींसाठी जागांचे आरक्षण” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 332.
  • “राज्याच्या विधानसभेत अँग्लो-भारतीय समुदायाचे प्रतिनिधित्व” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 333.
  • “साठ वर्षानंतर जागांचे आरक्षण आणि विशेष प्रतिनिधित्व संपुष्टात आणणे” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 334.
  • “सेवा आणि पदांवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचे दावे” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 335.
  • “राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 338.
  • “राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 338().
  • “राष्ट्रीय मागासवर्ग आयोग” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 338().

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम