One Liners : 2 जुलै | एका ओळीत सारांश : 2 जुलै
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 02 जुलै 2021
दिनविशेष
- भारतात, सनदी लेखापाल दिवस – 01 जुलै 2021.
संरक्षण
- 01 जुलै 2021 पासून, भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ – एअर मार्शल बी आर कृष्णा.
- 01 जुलै 2021 पासून, भारतीय हवाई दलाचे उप-मुख्य अधिकारी (Vice Chief of the Air Staff) – एअर मार्शल विवेक राम चौधरी.
अर्थव्यवस्था
- ____ बँकेने चालू खाते ग्राहकांसाठी समर्पित असलेले ‘करेंट अकाऊंट सर्व्हिस पॉइंट (CASP)’ नामक काउंटर उघडले – भारतीय स्टेट बँक.
पर्यावरण
- गोगलगायीच्या विश्वात, पश्चिम घाटात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली या गावात ‘वरदीया’ हे नाव दिलेला एक नवीन जीनस / वंश आणि ‘वरदीया अंबोलिएनसिस’ हे नाव दिलेली नवीन जात सापडली असून त्याचे नाव _____ यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे – वैज्ञानिक डॉ वरद गिरी.
आंतरराष्ट्रीय
- स्टार्टअप ब्लींक संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम इंडेक्स 2021’ याच्या यादीत भारताचा क्रमांक – 20 वा.
- ‘ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम इंडेक्स 2021’ याच्या यादीत प्रथम क्रमांक – अमेरिका (त्याखालोखाल ब्रिटन, इस्त्रायल, कॅनडा, जर्मनी).
- गेल्या तीन दशकांमध्ये, _____ देश जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) पश्चिम पॅसिफिक क्षेत्रातला ‘मलेरिया-मुक्त’ प्रमाणपत्र प्राप्त करणारा पहिला देश ठरला आहे – चीन.
राष्ट्रीय
- राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे (NHB) नवीन केंद्र ____ येथे उघडले गेले आहे – ग्वाल्हेर, मध्यप्रदेश.
व्यक्ती विशेष
- ‘पोस्टकोलोनियल लव्ह पोयम’ या कवितासंग्रहासाठी ‘पुलित्झर पारितोषिक 2021’ याचे विजेता – नतालिया डायझ (अमेरिका).
- गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती – पोर्तो रिको देशाचे एमिलियो फ्लोरेस मार्केझ (वय: 112 वर्ष व 326 दिवस).
- जगातील एकमेव संस्कृत वृत्तपत्र ‘सुधर्म’ याचे संपादक राहिलेले, ______ यांचे वयाच्या 64 वर्षी 30 जून 2021 रोजी म्हैसूरमध्ये निधन झाले – के व्ही संपत कुमार.
क्रिडा
- बुद्धिबळ खेळात, सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर, ज्याने सेर्गेई कर्जाकिन याचा (12 वर्ष आणि सात महिने) विक्रम मोडला – न्यू जर्सी येथील अभिमन्यू मिश्रा (12 वर्ष, चार महिने आणि 25 दिवस).
राज्य विशेष
- ____ सरकारने राज्यातील महिला उद्योजकांसाठी “हौसला” नामक उपक्रमाचा प्रारंभ केला – जम्मू व काश्मीर.
- संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD) आणि _____ सरकारने ‘नव तेजस्विनी’ कार्यक्रमाला सुरुवात केली असून त्याचा हेतू राज्यभरातील 1 दशलक्ष कुटुंबांमधील महिलांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे आहे – महाराष्ट्र.
ज्ञान-विज्ञान
- ____ संस्थेच्या संशोधकांनी जगातील सर्वात छोटे तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्याची जाडी केवळ दोन अणूंच्या एवढी आहे आणि ते माहिती संग्रहित करू शकते – तेल अवीव युनिव्हर्सिटी, इस्त्रायल.
सामान्य ज्ञान
- “शिक्षा माफी देण्याचे राष्ट्रपतीचे अधिकार” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 72.
- “भारतीय महा न्यायप्रतिनिधि (अॅटर्नी-जनरल)” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 76.
- “भारत सरकारच्या व्यवसायाचे वहन” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 77.
- “राष्ट्रपतींना माहिती पुरविण्याबाबत पंतप्रधानांची कर्तव्ये” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 78.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents