One Liners : एका ओळीत सारांश, 15 डिसेंबर 2021

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
43

एका ओळीत सारांश, 15 डिसेंबर 2021

Admin

अर्थव्यवस्था

  • भारतीय रिझर्व्ह बँकेने 14 डिसेंबर 2021 रोजी नॉन-बँकिंग वित्त कंपन्यांसाठी (NBFCs) ______ या तीन रिस्क थ्रेशोल्ड श्रेणी सादर करून प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन (PCA) फ्रेमवर्क जाहीर केले – NBFCs-D, NBFCs-ND, आणि प्रमुख गुंतवणूक कंपन्या.
  • _____ बँकेने “BoB वर्ल्ड व्हेव” या नावाने डिजिटल बँकिंग पेमेंटसाठी एक उपाय कार्यरत केला – ​​बँक ऑफ बडोदा.

आंतरराष्ट्रीय

  • 13 डिसेंबर 2021 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेने (UNSC) तिच्या _____ या स्थायी सदस्याने व्हीटो (नकाराधिकार) घोषित केल्यानंतर आयर्लंड आणि नायजर या देशांनी तयार केलेला हवामान बदल विषयक मसुदा ठराव स्वीकारला नाही – रशिया.
  • 14 डिसेंबर 2021 रोजी उद्घाटन झालेल्या ‘ग्लोबल मीट्स लोकल’ या संकल्पनेखालील ‘जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद’ _____ आणि कार्नेगी इंडिया यांनी सह-आयोजित केली – परराष्ट्र कार्ये मंत्रालय, भारत सरकार.

राष्ट्रीय

  • _____ याने भारत सरकार, निती आयोग आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय यांच्या सहकार्याने भारतात ‘रोड सेफ्टी 2.0’ कार्यक्रमाला सुरूवात केली – जागतिक आर्थिक मंच (WEF).
  • 14 ते 16 डिसेंबर 2021 या कालावधीत ____ येथे ‘राष्ट्रीय कृषी आणि अन्नप्रक्रिया शिखर परिषद’ आयोजित करण्यात आली – आनंद, गुजरात.
  • वीज मंत्रालयाने ____ या कालावधीत ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘ऊर्जा संवर्धन सप्ताह’ पाळला – 8 ते 14 डिसेंबर 2021.
  • _______ कंपनीने 4.66 गिगावॅट (GW) हरित उर्जा पुरवण्यासाठी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI) सोबत वीज खरेदी करार (PPA) केला – अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL).
  • _______ याच्या सोशल मीडिया कक्षने ‘राष्ट्रीय ई-प्रशासन पुरस्कार 2020-21’ पुरस्कार जिंकला – केरळ पोलीस.
  • 7 आणि 8 जानेवारी 2022 रोजी 24 वी ‘राष्ट्रीय ई-प्रशासन परिषद’ ____ येथे आयोजित करण्यात येईल – हैदराबाद, तेलंगणा.

व्यक्ती विशेष

  • सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया (STPI) याचे नवीन महासंचालक – अरविंद कुमार.

क्रिडा

  • ग्लोबल फुटबॉल अलायन्स (GFA) याचे सदस्यत्व प्राप्त करणारा पहिला भारतीय फुटबॉल क्लब – जमशेदपूर FC.
  • ____ संघाने 13 डिसेंबर 2021 रोजी 2021 या वर्षातील त्यांचा 18 वा T20I सामना जिंकला आणि असे करणारा तो पहिला संघ ठरला – पाकिस्तान.
  • राष्ट्रकुल भारोत्तोलन अजिंक्यपद 2021 स्पर्धेत पुरुषांच्या 81 किलो गटात सुवर्णपदक जिंकणारा – अजय सिंग.
  • मिस ट्रान्स ग्लोबल 2021 – श्रुती सितारा (हे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय).
  • भारताच्या _______ याची गोल्फमधील उत्कृष्टतेसाठी ‘ग्लोबल चाइल्ड प्रोडिजी अवॉर्ड 2022’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली – अवनी प्रशांत (15-वर्षीय).

राज्य विशेष

  • _____ सरकारच्या मिशन शक्ती विभागाने 13 डिसेंबर 2021 रोजी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी युनायटेड नेशन्स कॅपिटल डेव्हलपमेंट फंड (UNCDF) सोबत करारावर स्वाक्षरी केली – ओडिशा.
  • ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत, _____ सरकारचे पर्यावरण आणि हवामान बदल विभाग आणि UNICEF यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण विषयावर ‘माझी वसुंधरा’ अभ्यासक्रम विकसित केला – महाराष्ट्र.

सामान्य ज्ञान

  • कोल इंडिया लिमिटेड (CIL) – स्थापना: वर्ष 1975; मुख्यालय: कोलकाता.
  • भारतीय रेल्वे – स्थापना: 08 मे 1845; मुख्यालय: नवी दिल्ली.
  • अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) – स्थापना: वर्ष 1945; मुख्यालय: नवी दिल्ली.
  • विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) – स्थापना: 28 डिसेंबर 1953; संस्थापक: अबुल कलाम आझाद; मुख्यालय: नवी दिल्ली.
  • ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमाचा आरंभ – वर्ष 2016-17.

 


One Liners : एका ओळीत सारांश, 15 डिसेंबर 2021
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम