One Liners : 14 सप्टेंबर | एका ओळीत सारांश : 14 सप्टेंबर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 14 सप्टेंबर 2021
दिनविशेष
- हिंदी दिवस – 14 सप्टेंबर.
अर्थव्यवस्था
- राष्ट्रीय सहकारी संस्था विकास महामंडळाने (NCDC) ____ येथे त्याचे नवीन प्रादेशिक कार्यालय उघडले – चंदीगड.
आंतरराष्ट्रीय
- डेफएक्सपो या संरक्षण प्रदर्शनीदरम्यान दर ____ वर्षांनी ‘भारत-आफ्रिका संरक्षण संवाद’ बैठक आयोजित करण्यासंबंधीचा प्रस्ताव भारताने मांडला आहे – दोन वर्ष.
- 13 सप्टेंबर 2021 रोजी, ____ आणि संयुक्त राज्ये अमेरिका या देशांनी “क्लायमेट अॅक्शन अँड फायनान्स मोबिलायझेशन डायलॉग (CAFMD)” याची स्थापना केली – भारत.
राष्ट्रीय
- 11 मार्च ते 13 मार्च 2022 या कालावधीत _____ येथे ‘डेफएक्सपो 2022’ प्रदर्शनी भरविण्यात येणार आहे – गांधीनगर, गुजरात.
- इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्या सहकार्याने “लिथियम-आयन (Li-ion) आधारित उत्पादनांसाठी (पोस्ट-सेल) उत्कृष्टता केंद्र” (सेंटर ऑफ एक्सलन्स / CoE) स्थापन करण्यासाठी भारत सेल्युलर व इलेक्ट्रॉनिक्स संघाने (ICEA) _____ सोबत सामंजस्य करार केला – प्रगत संगणकीय विकास केंद्र (CDAC), नोएडा.
क्रिडा
- ‘यूएस ओपन 2021’ या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचा विजेता – डॅनिल मेदवेदेव (रशिया).
राज्य विशेष
- ____ येथे ‘राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठ’ उभारले जात आहे – अलीगड, उत्तर प्रदेश.
- 13 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय सरकारने ____ राज्यात 7 नवीन एकलव्य विद्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला – आसाम.
- नेचा वनस्पतींच्या 120 वेगवेगळ्या प्रकारांचा भारतातील सर्वात मोठा संग्रह असलेली ‘फर्नीरी’ (नेचा / फर्न वनस्पतींचे उद्यान) ______ येथे तयार करण्यात आली – रानीखेत (उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्हा).
- 13 सप्टेंबर 2021 रोजी भारताचे उपराष्ट्रपती श्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पुदुचेरी येथे ______ याचे उद्घाटन झाले – पुदुचेरी तंत्रज्ञान विद्यापीठ.
सामान्य ज्ञान
- राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) – स्थापना: 13 मार्च 1963; मुख्यालय: नवी दिल्ली.
- केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळ (CBIC) – स्थापना: 26 जानेवारी 1944; मुख्यालय: नवी दिल्ली.
- आंतरराष्ट्रीय जाहिरात संघ (IAA) – स्थापना: 08 एप्रिल 1938; मुख्यालय: न्यूयॉर्क, अमेरिका.
- भारतीय पोलाद प्राधिकरण (SAIL) – स्थापना: 19 जानेवारी 1954; मुख्यालय: नवी दिल्ली.
- भारतीय कापूस महामंडळ (CCI) – स्थापना: वर्ष 1970; मुख्यालय: मुंबई.
- भारतीय ताग महामंडळ (JCI) – स्थापना: वर्ष 1971; मुख्यालय: कोलकाता.
- राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना – वर्ष 2007.
- नेहरू युवा केंद्र संघटना (NYKS) याची स्थापना – वर्ष 1987-88.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents