One Liners : 11 सप्टेंबर | एका ओळीत सारांश : 11 सप्टेंबर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 11 सप्टेंबर 2021
दिनविशेष
- भारतात, 2021 साली ‘हिमालय दिवस’ (9 सप्टेंबर) याची संकल्पना – ‘हिमालयाचे योगदान आणि आपल्या जबाबदाऱ्या‘.
- 2021 साली ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस’ (10 सप्टेंबर) याची संकल्पना – ‘कृतीच्या माध्यमातून आशा निर्माण करणे‘.
- 2021 साली ‘जागतिक प्रथमोपचार दिवस’ (11 सप्टेंबर) याची संकल्पना – ‘प्रथमोपचार आणि रस्ता सुरक्षा‘.
संरक्षण
- भारताचे पहिले नौदल जहाज जे लांब पल्ल्याच्या अणु क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्यास सक्षम आहे – INS ध्रुव.
अर्थव्यवस्था
- भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (CCI) ONGC त्रिपुरा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीचे अधिग्रहण करण्यास _____ या सार्वजनिक कंपनीला मंजूरी दिली – GAIL (इंडिया) लिमिटेड.
आंतरराष्ट्रीय
- भारताच्या _____ या कंपनीने निर्यात बाजारासाठी विकसित केलेल्या समुद्री ‘गोविंद’ श्रेणीच्या रचनेवर आधारित अत्याधुनिक पृष्ठभागावरील जहाजे तयार करण्यासाठी सहकार्यासाठी फ्रान्सच्या नेव्हल ग्रुप या कंपनीसोबत एक सामंजस्य करार केला – गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड (GRSE).
- 10 सप्टेंबर 2021 रोजी ____ देशाने आंतरराष्ट्रीय सौर युती कराराला अनुसमर्थन दिले – जर्मनी.
- 8 सप्टेंबर 2021 रोजी _____ या संस्थेने “महामारी-नंतरच्या युगात व्यवसायासाठी डिजिटल परिवर्तन आणि नवोन्मेष चालविण्यामध्ये गुणवत्ता हमीची भूमिका” या विषयाखाली ‘जागतिक गुणवत्ता शिखर परिषद 2021’ याचे आयोजन केले – एशिया इंक.
राष्ट्रीय
- इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने गृहनिर्माण आणि शहरी कार्ये मंत्रालयाने ‘मैं भी डिजिटल 3.0’ मोहीम सुरू केली, जी देशभरातील ____ शहरांमध्ये राबवली जाणार – 223 शहरे.
- शीख तीर्थक्षेत्रासाठी समर्पित अशी भारतीय रेल्वेची नवीन सर्किट रेलगाडी – ‘गुरुद्वारा सर्किट ट्रेन‘.
व्यक्ती विशेष
- तामिळनाडूचे नवीन राज्यपाल – आर एन रवी.
- उत्तराखंडचे नवीन राज्यपाल – गुरमित सिंग.
- पंजाबचे नवीन राज्यपाल – बनवारीलाल पुरोहित.
- नागालँडचे नवीन राज्यपाल (अतिरिक्त पदभार) – प्रा. जगदीश मुखी (आसामचे राज्यपाल).
- राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे नवीन अध्यक्ष – सरदार इकबाल सिंह लालपुरा.
- 76 व्या संयुक्त राष्ट्रसंघ महासभेचे अध्यक्ष, अब्दुल्ला शाहिद (मालदीव) यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीसाठी ____ यांची त्यांचे प्रवक्ता म्हणून नियुक्ती केली – सुश्री मोनिका ग्रेले.
राज्य विशेष
- देशातील पहिले राज्य, ज्याने ‘मेडिसिन फ्रॉम द स्काय’ प्रकल्पाच्या अंतर्गत दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांवर ड्रोनद्वारे लस पोहोचवण्याचे कार्य सुरू केले – तेलंगणा (विकाराबाद येथे सुरू झाले).
- आंध्र प्रदेश सरकारचे नवीन मुख्य सचिव – समीर शर्मा.
सामान्य ज्ञान
- आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) – स्थापना: 07 जानेवारी 1924; मुख्यालय: लॉसने, स्वित्झर्लंड.
- आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ (ITTF) – स्थापना: वर्ष 1926; मुख्यालय: लॉसने, स्वित्झर्लंड.
- आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) – स्थापना: वर्ष 1907; मुख्यालय: म्युनिक, जर्मनी.
- जागतिक तिरंदाजी – स्थापना: 04 सप्टेंबर 1931; मुख्यालय: लॉसने, स्वित्झर्लंड.
- आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) – स्थापना: 23 जून 1894; मुख्यालय: लॉसने, स्वित्झर्लंड.
- आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघ (AIBA) – स्थापना: वर्ष 1946; मुख्यालय: लॉसने, स्वित्झर्लंड.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents