One Liners : 1 ऑगस्ट | एका ओळीत सारांश : 1 August
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 01 ऑगस्ट 2021
दिनविशेष
- भारतात, मुस्लिम महिला हक्क दिवस – 1 ऑगस्ट 2021.
- जागतिक स्काउट दिवस – 1 ऑगस्ट.
संरक्षण
- रशियाच्या नौदलाची नवीन ‘यासेन-एम’ श्रेणीची अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी – “क्रास्नोयार्स्क”.
आंतरराष्ट्रीय
- _____ देश 01 ऑगस्ट 2021 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षपद स्वीकारणार – भारत.
क्रिडा
- 800 मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत सलग तीन ऑलिम्पिक विजेतेपद जिंकणारी पहिली महिला – केटी लेडेकी (अमेरिका).
- ऑलिम्पिकमध्ये डिस्क थ्रो खेळात 64 मीटरचा विक्रम करणारी आणि पहिल्या 2 स्थानांवर अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला – कमलप्रीत कौर.
- ऑलिम्पिकमध्ये सलग तीन गोल करणारी पहिली भारतीय महिला हॉकीपटू – वंदना कटारिया.
राज्य विशेष
- आसाम आणि ____ यांच्या राज्य सरकारांनी दशकांपासून सुरू असलेला सीमावाद समाप्त करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली – नागालँड.
- 30 जुलै 2021 रोजी, _______ सरकारने औपचारिकपणे ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020’ स्वीकारले, जे 2025 सालापर्यंत सर्व शाळांमध्ये लागू केले जाईल – हरयाणा.
- _____ सरकारच्या शाळा आणि जनशिक्षण विभागाने सर्व शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी ‘ई-उपस्थान’ अॅप तयार केले – ओडिशा.
- _____ सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने महाविद्यालये आणि विद्यापीठांसह उच्च शिक्षण संस्थांमध्ये डिजिटल शिक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ‘लेट्स गो डिजिटल’ प्रकल्प राबवण्याचे आदेश दिले – केरळ.
ज्ञान-विज्ञान
- दृष्टिहीन व्यक्तींसाठी चंदीगड येथील CSIR-सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स ऑर्गनायझेशन (CSIO) या संस्थेने विकसित केलेले वैयक्तिक वाचन यंत्र, ज्यामुळे कोणतेही मुद्रित किंवा डिजिटल दस्तऐवज आवाजाच्या स्वरूपात वाचता येऊ शकते – दिव्यनयन.
सामान्य ज्ञान
- वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प – बिहार.
- पेंच व्याघ्र प्रकल्प – मध्यप्रदेश.
- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प – महाराष्ट्र.
- बांधवगड व्याघ्र प्रकल्प – मध्यप्रदेश.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents