One Liners : 04 ऑगस्ट | एका ओळीत सारांश : 04 August

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
93

एका ओळीत सारांश, 04 ऑगस्ट 2021

Admin

संरक्षण

  • 01 ऑगस्ट 2021 पासून भारतीय हवाई दलाच्या मुख्यालयात ‘एअर ऑफिसर इन चार्ज परसोनेल’ – एअर मार्शल सूरज कुमार झा.
  • भारतीय हवाई दलाचा प्रकल्प, ज्याच्या अंतर्गत भारताचे हेरॉन ड्रोन इस्त्रायलच्या मदतीने सुधारीत आणि सशस्त्र केले जाणार आहेत – प्रोजेक्ट चीता.

अर्थव्यवस्था

  • भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सरकारी व्यवसायाशी संबंधित व्यवहार सुलभ करण्यासाठी ______ याला ‘एजन्सी बँक’ म्हणून सूचीबद्ध केले – इंडसइंड बँक.

आंतरराष्ट्रीय

  • 9 ऑगस्ट 2021 रोजी होणाऱ्या “आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षिततेची देखरेख: सागरी सुरक्षा” या विषयावर संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेचे अध्यक्ष – पंतप्रधान नरेंद्र मोदी.
  • संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने (UNGA) वंशभेद, असहिष्णुता, परदेशांबददल वाटणारा तिरस्कार आणि वांशिक भेदभावाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तज्ञांचा सल्ला मिळवण्यासाठी _______ स्थापन करण्यासाठी एका ठरावाला मान्यता दिली – आफ्रिका वंश असलेल्या लोकांचा स्थायी मंच (Permanent Forum of People of African Descent).
  • भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने ब्रिटनच्या लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीन (LSHTM) सोबत कोविड-19 याच्या उपचाराला प्रोत्साहन देण्यासाठी ______ या वनस्पतीचा अभ्यास करण्यासाठी सहकार्याची घोषणा केली – अश्वगंधा.
  • 18 व्या आंतरराष्ट्रीय मेघ आणि अवक्षेपण परिषदेचा (ICCP) आयोजक – भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे.

राष्ट्रीय

  • केंद्रीय सरकार 2018-19 या वर्षापासून टोमॅटो, कांदा आणि बटाटा (TOP) मूल्य साखळीच्या एकात्मिक विकासासाठी ‘______’ योजना राबवत आहे – ऑपरेशन ग्रीन्स.
  • केंद्रीय युवा कार्य आणि क्रिडा मंत्रालयाने भारतीय पॅरालिम्पिक दलासाठी “कर दे कमाल तू” हे विषय गीत सादर केले, जे एक ____ यांनी संगीतबद्ध आणि गायले आहे – संजीव सिं.
  • सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीच्या स्मरणार्थ _____ ‘परक्राम दिवस’ म्हणून घोषित केला – 23 जानेवारी.
  • संसदेने ‘अंतर्देशीय जहाजे विधेयक-2021’ मंजूर केले, ज्याचे उद्दीष्ट 100 वर्षांहून अधिक जुन्या _______ याला बदलणे आहे – अंतर्देशीय जहाजे विधेयक1917.

व्यक्ती विशेष

  • भारतीय इंटरनेट आणि मोबाइल संघाच्या (IAMAI) फिनटेक कन्व्हर्जन्स कौन्सिलच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या ब्लॉकचेन अँड क्रिप्टो अॅसेट्स कौन्सिलने (BACC) ______ यांना त्याच्या सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त केले – गुलशन राय.

राज्य विशेष

  • ______ सरकारने 3 ऑगस्ट 2021 रोजी ‘मेगा लिफ्ट सिंचन प्रकल्पांमध्ये पिकांचे विविधीकरण कार्यक्रम’ यावर एक प्रायोगिक प्रकल्प सुरू केला – ओडिशा.
  • ______ सरकारने ‘हर हिथ स्टोअर’ योजना सुरू केली, ज्याचा भाग म्हणून ग्रामीण आणि शहरी भागात किराणा दुकानांची एक साखळी उघडली जाईल जेणेकरून उत्तम दर्जाच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू वाजवी किंमतीत विकल्या जातील – हरयाणा.
  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘______’ उपक्रमाला सुरुवात केली, जो दिल्ली सरकारला क्षेत्रातील दीर्घकालीन ध्येये साध्य करण्यात मदत करेल – दिल्ली@2047′.

ज्ञान-विज्ञान

  • _____ देशामधील शास्त्रज्ञांनी माकडाच्या मेंदूची जगातील पहिली उच्च-रिझोल्यूशनची 3D प्रतिमा विकसित केली आहे, ज्यामुळे एक दिवस पार्किन्सन सारख्या रोगांवर उपचार होऊ शकतात – चीन.

सामान्य ज्ञान

  • अचानकमार व्याघ्र प्रकल्प – त्तीसगड.
  • काली व्याघ्र प्रकल्प – कर्नाटक.
  • संजय धुबरी व्याघ्र प्रकल्प – मध्यप्रदेश.
  • मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प – तामिळनाडू.
  • नागरहोल व्याघ्र प्रकल्प – कर्नाटक.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम