One Liners : 02 ऑगस्ट | एका ओळीत सारांश : 02 ऑगस्ट
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 02 ऑगस्ट 2021
दिनविशेष
- 2021 साली ‘जागतिक स्तनपान आठवडा’ (1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट) यांची संकल्पना – “प्रोटेक्ट ब्रेस्टफीडिंग: ए शेयर्ड रिस्पॉन्सीबिलिटी“.
संरक्षण
- 31 जुलै 2021 पासून नवीन नौदल उपप्रमुख – व्हाईस अॅडमिरल एस एन घोरमाडे.
अर्थव्यवस्था
- भारत सरकारची नवीन व्यक्तिगत आणि उद्देश निश्चित डिजिटल पेमेंट सुविधा, जी क्युआर कोड किंवा लघु संदेश सेवा आधारित ई-पावती आहे, जी लाभार्थ्याच्या मोबाईलवर पाठवली जाते – ई-रूपी / e-RUPI.
आंतरराष्ट्रीय
- _____ येथे 28 जुलै ते 30 जुलै 2021 या कालावधीत “इनहेरीटन्स, इनोव्हेशन, म्युच्युअल लर्निंग, अँड शेअरिंग” या संकल्पनेखाली ‘पारंपारिक औषधी विषयक SCO फोरम” आयोजित करण्यात आली – नानचांग, चीन.
राष्ट्रीय
- भारतीय निवडणूक आयोगाने _____ येथे ‘पद्धतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग (SVEEP) संग्रहालय’ उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे – मैसुर.
व्यक्ती विशेष
- 31 जुलै 2021 पासून भारताचे नवीन आणि 25 वे लेखा महानियंत्रक (CGA) – दिपक दास.
- “लेडी डॉक्टर्स: द अनटोल्ड स्टोरीज ऑफ इंडियाज फर्स्ट विमेन इन मेडिसिन” या पुस्तकाचे लेखक – कविता राव.
क्रिडा
- केंद्रीय क्रिडा मंत्रालयाने फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या खेलो इंडिया युवा खेळांमध्ये ____ (पारंपारिक शीख मार्शल आर्ट) समाविष्ट केला – गटका.
- एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकणारी पहिली महिला – एम्मा मॅककेऑन (ऑस्ट्रेलियाची जलतरणपटू).
- भारताच्या _____ या बॅडमिंटनपटूने ‘2020 टोकियो ऑलिम्पिक’मध्ये महिला बॅडमिंटन एकेरी कांस्य पदक जिंकले आणि दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली – पी व्ही सिंधू.
राज्य विशेष
- _______ सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने ‘सहजीवनम’ नावाची एक योजना 2 ऑगस्ट 2021 रोजी सुरू केली, ज्याच्या अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना घरपोच सेवा पोहोचवली जाणार – केरळ.
- उत्तर भारतातील पहिल्या ऑर्चीड संवर्धन केंद्राचे उद्घाटन ____ जिल्ह्यात झाले – चामोली, उत्तराखंड.
- आसाम क्रिडा संघाने _____ हिला ‘लोहकन्या’ (आयर्न वुमन) ही पदवी बहाल केली – लवलिना बोर्गोहेन (मुष्टियोद्धा महिला).
- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2 ऑगस्ट 2021 रोजी ____ येथे “खेला होबे” कार्यक्रमाचा प्रारंभ केला – कोलकाता.
- पश्चिम बंगाल सरकारने _____ या दिवशी “खेला होबे दिवस” साजरा करण्याची घोषणा केली - 16 ऑगस्ट.
सामान्य ज्ञान
- डंपा व्याघ्र प्रकल्प – मिझोरम.
- भद्रा व्याघ्र प्रकल्प – कर्नाटक.
- पेंच व्याघ्र प्रकल्प – महाराष्ट्र.
- पक्के व्याघ्र प्रकल्प – अरुणाचल प्रदेश.
- नामेरी व्याघ्र प्रकल्प – आसाम.
- सातपुडा व्याघ्र प्रकल्प – मध्यप्रदेश.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents