NUHM पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 201 रिक्त पदांची भरती जाहिरात

NUHM PCMC Recruitment 2024

  • पदसंख्या: 201
  • शेवटची तारीख: 21/06/2024
563

 

NUHM PCMC Recruitment 2024

NUHM पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरुष” पदांच्या एकूण 201 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 12 जून 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे.

एकूण जागा : 201

 

पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरुष

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

NUHM पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 201 रिक्त पदांची भरती जाहिरात

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण:  पिंपरी चिंचवड

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जून 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक-जावक कक्ष
  • वैद्यकीय अधिकारी – दर बुधवारी सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम