NTPC रेल्वे भरती सराव पेपर 24
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: NTPC रेल्वे भरती सराव पेपर 24
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
NTPC रेल्वे भरती सराव पेपर 24
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएक सायकलस्वार 750 मी. अंतर 2 मिनिट 30 सेकंदात पार करतो, तर त्याचा ताशी वेग किती ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो, तर त्याचा वेग किती ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका परीक्षेत पास होण्याकरिता 50 गुण लागतात त्या सदुला 40 गुण मिळाले व 50 गुण मिळविण्यात 60 गुणांची आवश्यकता होती तर त्या परीक्षेत एकूण गुण किती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points7000 रु. 16% आयकर तर 2% दराने सरचार्ज आहे तर एकूण कर किती ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points500 झाडे असलेल्या बगीच्यात शे. 47 आंब्यांची, शे. 38 संख्यांची झाडे असतील तर आंबा व संत्री सोडून उरलेल्या झाडांची संख्या सांगा ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएक फ्लॅट 18700 रु. स विकल्यास मालकाला 15% तोटा होतो, शे 15 फायदा होण्यासाठी तो फ्लॅट किती किमतीस विकवा ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points17 चेंडू 720 रु. स विकून 5 चेंडूच्या खरेदी किमती एवढा तोटा होता तर एका चेंडूची खरेदी किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसुयश व मयूरने अनुक्रमे 3000 रु. व 2000 रु. भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. वर्षाच्या शेवटी त्यांना 2500 रु. नफा झाला, तर सुयशाचा नफा किती ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअजय आणि विजय यांनी अनुक्रमे 85000 रु. व 15000 रु. गुंतवून व्यवसाय सुरू केला. दोन वर्षांनंतर होणारा नफा अनुक्रमे अजय आणि विजय यांच्यात कोणत्या प्रमाणात वाटला जाईल ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points450 रु. चे द.सा.द.शे 4.5 दराने, 81 रु. व्याज होण्यासाठी किती व्याज होण्यासाठी किती कालावधी लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points12500 रु, कर्जाचे 4 वर्षात 15500 रु. परत करावे लागतात तर व्याजाचा द.सा.द.शे दर किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points800 रु. मुद्दलचे सरळ व्याजाने काही दराने 3 वर्षात 956 रु. होतात जर व्याजाचा दर 4% ने वाढविला तर 800 रु. ची 3 वर्षात किती रक्कम होईल ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points5 रु. ला 2 पेन प्रमाणे 52 रु. ला किती पेन ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमसावी काढा. 60, 80
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsलासावि काढा. 108, 135, 162
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points30 आणि 45 चा महत्तम साधारण विभाजक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपुढील मालिकेतील किती वेळा A नंतर C व C नंतर लगेच B आले आहे. AABACCAACBCCABABA
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsबाबीताचा रांगेतील क्रमांक डावीकडून ६ व व उजवीकडून १५ वा आहे. तर रांगेत एकूण किती मुली आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsगोपाळ शंभर पायर्या चढून एका मंदिरात जातो. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले सोबत न्यावी लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsशीर्षासन केलेल्याअवस्थेत संतोषाचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमी पूर्वेकडे 2 किमी चालत गेलो आणि नंतर उजवीकडे वळून एक किमी चाललो. त्यानंतर पुन्हा उजवीकडे एक किमी चाललो तर मी निघालेल्या जागेच्या कोणत्या दिशेला असेल ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमनोहर हा सुमितच्या मुलाचा काका आहे, तर मनोहरचे सुमिताशी असलेले नाते कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका पुरुषाकडे बोट दाखवून एक स्त्री म्हणाली, त्याची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे तर त्या पुरुषाचे त्या स्त्रीशी काय नाते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमाझ्या घड्याळात आता नऊ वाजले आहेत, तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsघरातील एका भिंतीवर आरसा व त्याच्या समोरील भिंतीवर काट्याचे घड्याळ बसविले आहे. जर घड्याळात प्रत्यक्षात 4:30 वाजले असतील तर त्या आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शविल ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents