NTPC रेल्वे भरती सराव पेपर 141
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: NTPC रेल्वे भरती सराव पेपर 141
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
NTPC रेल्वे भरती सराव पेपर 141
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsतुम्ही बिंदू A पासून बिंदू B कडे 45 km/hr या वेगाने गाडी चालवत आहात. तुमचा मित्र बिंदू B पासून बिंदू A कडे 53 km/hr या वेगाने गाडी चालवत आहे. जर दोन्ही बिंदूमधील अंतर 1029Km आहे आणि तुम्ही दोघे एकाच वेळेला निघाला आहात तर एकमेकांना पार करण्याअगोदर किती तास जातील ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतातील कोणत्या राज्यात ‘छप्पर मेला ‘ हा सामाजिक उत्सव साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणता क्रीडा प्रकार यजुर्वेद चहल या खेळाडूशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points……………. हे सर्वात कमी अभिक्रियाशील मूलद्रव्य आहे जे गट 17 शी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकाय नसेल तर केलेले कार्य शून्य होते ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points10 पुरुष एक भिंत 8 दिवसात रंगवतात. तर तीच भिंत 4 दिवसात रंगावायची असेल तर अजून किती अधिक पुरुषांची आवश्यकता असेल ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points156, 312 आणि 195 यांचा मसावी (HCF) काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsP 3 R I M J 3 Q % W @ / N $ E 5 X Y 1 # 8
वर दिलेल्या शृंखलेखामद्धे डावी कडून 15 व्या पदाच्या डावीकडील 6 वे पद …………… हे आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअपस्मार मिरगी या आजाराचा झटका येण्याची सुचना देणार्या स्मार्ट ग्लोव्ह अर्थात एक्सटी जय ( TerraBlue XT – T jay ) या यंत्राचा शोध कोणी लावला ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points17 व्या लोकसभा निवडणुका कोणत्या वर्षी होणार आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपनू, जीवन आणि जलील एक विशिष्ट काम वैयक्तिकपणे अनुक्रमे 30, 20 व 60 दिवसांमध्ये पूर्ण करू शकता. जीवनने काम करणे सुरू केले आणि पनू तसेच जलीलने दर तिसर्या दिवशी जीवनला मदत करण्याचे मान्य केले. काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points2017 मध्ये आमीर खानला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून …………. येथे सन्मानित करण्यात आले होते.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsचार उडवलेल्या नाण्यांचा एकत्रित नमूना अवकाश काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points2 एप्रिल 2008 रोजी कोणता वार होता ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points……………… रंगासाठी विचलनाचा कोन कमीतकमी असतो.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोण लोकसभेचे सभापति होते ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअंतराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsफ गटातील मूलद्रव्यांना …… असे म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएखाद्या विशिष्ट भाषेत CODE हे 31545 असे लिहिले जाते. मग FEAR कसे लिहिले जाईल ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points………….. हे उत्क्रांतीविषयी संबंधाचे पुरावे देतात.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsरयतवारी प्रणाली ………… आणि मद्रास या ठिकाणी सुरू करण्यात आली होती.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदूसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे तिसर्या शब्दाशी संबंधित असलेला शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsशृंखलेखातील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अक्षर शोधा ? X, C, H, M, ?, W
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसंध्या आणि अनुसया कॅरम प्रमाणित बैठक व्यवस्थेनुसार बसून कॅरम खेळत होते. जर संध्याचे तोंड उत्तर-पश्चिमेकडे होते, तर तिची प्रतिस्पर्धी अनुसयाचे तोंड खालीलपैकी कोणत्या दिशेला होते ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsज्यूलच्या उष्णता सिद्धांतानुसार परिपथामध्ये निर्माण झालेली उष्णता ही काही विशिष्ट घटकांवर अवलंबून असते. खालीलपैकी काय लागू होते.
Correct
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents