RRB NTPC रेल्वे भरती सराव पेपर 06
RRB NTPC रेल्वे भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
NTPC RRB Practice Paper
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
रेल्वेमध्ये 12 वी पास व पधवीधर उमेदवारांना नोकरीची संधी 11558 पदांसाठी मेगाभरती
Leaderboard: NTPC रेल्वे भरती सराव पेपर 06
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
NTPC रेल्वे भरती सराव पेपर 06
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसामान्यपने पूर्ण ग्रहावर जवळपास सामान रात्र आणि दिवसाला …….. म्हणतात .
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी रासायनिक पदार्थामधून कोणते स्वादुपिंडाफरफट स्त्रवल्या जातो ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsU , W चे वडील आहे, आणि X , V चा मुलगा आहे . Y , U चा भाऊ आहे . जर W , X ची बहीण आहे , तर Y , V सोबत कोणत्या प्रकारे संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका वर्गातील ४० विद्यार्थ्यांचे सरासरी वजन ४५ किलो ग्राम आहे . जर शिक्षकाचे वजन यात समाविष्ट केले तर सरासरी वजन १ किलोंग्रॅम वाढल्या जाते . शिक्षकाचे वजन किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points5 क्रमवार संख्याची सरासरी १०० आहे , तर सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्याच्या वर्गातील फरक किती ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points१० वर्षीपूरी आईचे वय हे तिच्या मुलाच्या वयाच्या तीनपट होते , १० वर्षानंतर आईचे वय हे मुलाच्या वयाच्या दोनपट होईल . त्याच्या आजच्या वयाचे गुणोत्तर काय असेल ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsरु ११० या रक्कमेचे रु २ रु १ आणि ५० पैसे या स्वरुपातील गुणोत्तर अनुक्रमे १:२:३ या प्रमाणात आहे तर तेथे ५० पैशाची एकूण किती नाणी आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका विशिष्ठ दिशेने जात असणाऱ्या वस्तूच्या वेगासाठी शास्त्रीय संज्ञा काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsA आणि B दोन पाईप्स अनुक्रमे X मिनिटात आणि ६ मिनिटात एक टाकी भरू शकतात . जर दोन्ही पाईप्स एकत्रितपणे वापरल्यास ते टाकी भरण्यासाठी १.५ मिनिटे घेतात , तर X चे मूल्य शोधा .
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsशुंखेतील पुढील संख्या शोधा .
४, ९, २०, ४३ ?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका महिलेकडे बोट दाखवत राघव म्हणाला , ‘तिचा मुलगा हा माझ्या मुलीचा काका आहे . ‘ ती महिला राघवशी कशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsरुपये १,०८० रक्कम ३ महिनांसाठी गुतवल्यावर त्यावर रु २७ व्याज मिळते . प्रति वर्ष सरळव्याजाच्या दर किती होता ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsफुलांच्या एका कुशीपासून दुसरीपर्यत होणाऱ्या परागकणांच्या संक्रमणाला ……… असे म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वर्गीकरणामध्ये मूलद्रवे हि त्याच्या अनुक्रमांकाच्या चढत्या क्रमाने मडलेले असतात ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points१३ kg वास्तुमान असलेली वस्तू ५ ms -१ या एकसमान वेगाने जात आहे . वास्तूद्वारे धारण केलेली गतिज ऊर्जा किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमहावीर हे ……. तीर्थंकरापैकी शेवटचे असल्याचा विश्वास आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकथनाला वाचा आणि दिलेल्या पर्यायांतून निष्कर्ष निवडा .
कथन : उडायाचा वापर करण्यासाठी जो नेता इतका हल्लकल्लोळ करतात , सहसा आपल्या मुलांना शिकण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवितात .
निष्कर्ष :
१) भारतात उडिया माध्यमाचा चांगल्या शाळांचा अभाव आहे .
२) या जगात उपदेश देणे आणि त्यावर अंमलबाजवणी करणे या मध्ये खूप अंतर आहे .Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका दूधविक्रत्याकडून दूध अंडी पाणी कोणत्या प्रमाणात मिळविले जायला पहिजे , जर त्या मिश्रणाला खरेदी किमतीमध्येही विकले तरी ह्याला १०% नफा व्हावा .
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsकथनला वाचा आणि दिलेल्या पर्यायातून निष्कर्ष निवडा .
कथन : सरकार लवकरच विधेयक आणणार आहे कि जे खासगी संस्ठाणे स्थपनेची परवानगी देईल , परंतु असे खूप जाचक निर्देशानुसार होईल .
योग्य निष्कर्ष निवडा .
निष्कर्ष :Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points१५% आणि २५% तोट्याने विक्री केलेल्या कीबोर्डच्या विक्री किमतीमधील फरक रुपये ५० आहे , तर कीबोईर्डची खरेदी किंमत किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निधी वाटपाबाबत मुख्य वित्त अधिकाऱ्याशी चर्चा केली . विकासाच्या निधीत एक तृतीयांश वाढ झाली आहे . मागील वर्षी उत्पादन विकासासह विविध उपक्रमाकरिता रुपये २०,००,००० च्या निधीचे वाटप करण्यात आले. त्यात उपक्रमासाठी वाटप झालेली निधीची रक्कम ३० % होती , तर मुख्य वित्त अधिकारी यावर्षी उत्पादन विकासाकरिता किती रुपयाची निधीचे वाटप करीत आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदूरदृष्टीच्या बाबतीत प्रतिमा कोठे तयार होते ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदिलेले विधान आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा आणि कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानाशी तर्कसंगत आहेत , हे निवडा :
विधाने: a ) सर्व साप विषारी आहेत
b ) सर्व विषारी सरपटणारे प्राणी आहेत .
निष्कर्ष : १) सर्व साप सरपटणारे प्राणी आहेत .
२) काही सरपटणारे प्राणी विषारी आहेत .Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारत सरकारने गिफ्ट सिटी कोठे विकसित केली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजर ५५१ ÷ २९ असेल , तर ५.५१ ÷ ०.००१९ = ?
Correct
Incorrect
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
NTPC
Table of Contents