RRB NTPC रेल्वे भरती सराव पेपर 01
NTPC RRB Practice Paper
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
NTPC RRB Practice Paper
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो NTPC RRB व सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: NTPC रेल्वे भरती सराव पेपर 01
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
NTPC रेल्वे भरती सराव पेपर 01
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points१९७१ मध्ये बांगलादेश स्वातंत्र्य झाल्याच्या घोषानेनंतर पहिल्या पंतप्रधानाचे नाव काय ? अ) मुहम्मद ब) शेख मुजीबर रहमान क) मुहम्मद मनसुर अली ड) खलिदा जिया
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsहर्डिने म्हटले, ” लॉरलची काकू माझ्या वडिलांच्या सासर्याची पहिली मुलगी आहे. माझ्या आजीला केवळ दोनच मुले होत्या.” तर लॉरलच्या हार्डीच्या आईसोबतचे नाते काय ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsयश, विवेकपेक्षा, दुहेरी सक्षम ड्राफ्टमन आहे आणि ते दोघे मिळून एका कामाला 23 दिवसात पूर्ण करतात. विवेक एकटाच त्याच कमला किती दिवसात पूर्ण करेल ? अ) ४६ ब) ६९ क) ९२ ड) ६०
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsएका गोठ्यात ९८ गायी होत्या, त्यापैकी ५२ आजारी झाल्या. आजारी गायीतुन ११ सोडून बाकी वाचू शकल्या.९ नवीन गायी गोठ्यात आणल्या गेल्या, तर आता दूधवाल्याला गोठ्यात किती गायी मिळतील ? अ) त्याला गोठ्यात ५७ गायी मिळतील ब) त्याला गोठ्यात ९६ गायी मिळतील क) त्याला गोठ्यात ८७ गायी मिळतील ड) त्याला गोठ्यात ६६ गायी मिळतील
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 points……… यांना २१ जून, २०११ ला दुसर्या कार्यकालासाठी संयुक्त राष्ट्राचे महासचिव म्हणून पुन्हा निर्वाचित ( re-elected) केल्या गेले होते. अ) कोफी अन्नान ब) बान-की-मून क) क्रिस्टीना लागार्ड ड) स्ट्रोस
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsPCB चे पूर्ण नाव काय आहे ? अ) प्रायमरी केयर बायोटेक्नॉलॉजी ब) पंजाब कमर्शियल बँक सी) प्रिंटेड सर्किट बोर्ड ड) पब्लिक करियर ब्युरो
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsमाऊंट एवरेस्टचे शिखर समुद्रसपाटीपासून जवळपास ……… फूट उंचीवर आहे. अ) २९,000 ब) 26,000 क) २४,000 ड) २६,000
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsएका फोटोकडे पाहून एका मुलाने म्हटले, ‘ती माझ्या वडिलांच्या आईच्या एकुलत्या एक मुलाची पत्नी आहे’ फोटोमधील महिलेचे त्या मुलाशी काय नाते आहे ? अ) आई ब) आत्या क) बहीण ड) आजी
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsएका विशेष शहरात केवळ ZK चेच चित्रपट लोकांना पाहण्याचा एकमेव पर्याय आहे. शहरातील अधिकांश लोकांना तिथे चित्रपट पाहणे पसंत नाही, परंतु त्यांचा नाईलाज आहे. बाजार क्षेत्रात स्पर्धा असला पाहिजे, एकाधिकार नाही. दिलेल्या माहितीच्या आधारे काय निष्कर्ष निघतो ? ZK चित्रपटांनी अधिकांश लोकांना लाच दिली आहे. ब) ZK चित्रपट असे मुव्ही प्रदर्शित करतात. की जे शहरातील लोकांना पसंत नाही. क) ZK चित्रपट, शहरातील अधिकांश लोकांना पसंत आहे. ड) ZK चित्रपटाचा शहरात एकाधिकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsएका संकेतनुसार, ‘blue is black’ ल १२७असे लिहिले जाते. ‘ black is beautiful and fun’ ला ९५२१४ आणि roj इज black and beautiful’ ला ५२१८९. कोणता अंक roj ला दर्शवितो ? अ) ५ ब) ८ क) ७ ड) ९
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsआझाद हिंद फौज ( इंडियन नॅशनल आर्मी , INA) ची स्थापना ………. मध्ये केल्या गेली. अ) १९४० ब) १९४१ क) १९४२ ड) १९४३
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsब्रिटिश ईस्ट कंपनीने स्वतः ला भारतामध्ये ……….. या दरम्यान स्थापित केले. अ) 1600-1612 ब) 1641-1645 क) 1701-1710 ड) 1721-1728
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsकम्प्युटर फाइल नाव एक्स्टेंशन ‘inf’ ……. ला संदर्भित करतो. अ) स्थापना फाइल ( Instalation file ) ब) स्थापना विन्यास फाइल ( Instalation configuration file ) क) इनलाईन हेडर फाइल ( Inline header file) ड) आरंभ फाइल ( Intalization file)
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsभारतीय रेल्वे द्वारा एका परीक्षणाच्या आधारावर सादर केल्या जाणारा हाईब्रिड व्हॅक्युम टॉयलेट ( Hybrid vacuum toilet ) ………… मध्ये आपल्या निर्वहणाचे निर्दिष्ट करतो. अ) बायो शौचालय सरळ ब)बायो- डायजेस्टर टॅंक क) काचेच्या खाली सेप्टिक टॅंक ड) अंतिम निर्वहनासाठी फ्लश टॅंक
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsडी. एन. ए. ( DNA) परीक्षणाविषयी विषमचा अर्थ लावा. अ) जातीयता ब) कुळ – परंपरा क) पोलिओ ड) वंशावळ
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsएका वस्तूला 2% आणि 10% ने नफ्यात विकल्या नंतर विक्रीकिमतीमध्ये 3 रुपयाचा फरक पडतो, तर दोन्हीही विक्रीकिमतीचे गुणोत्तर काय ? अ) 51:55 ब)51:53 क) 52:55 ड) 55:53
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsएक प्रश्न आणि तीन कथणे , I , II, आणि III दिलेले आहे. तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे की, खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कथांनामधील दिलेली माहिती पुरेशी आहे ?
प्रश्न : समकोनची (एकरूप कोन ) रुंदी सांगा.
कथन :
I) संकोनची लांबी 12 यूनिट आहे.
II) समकोनची क्षेत्रफळ ६० वर्ग यूनिट आहे.
III) समकोनची परिमिती ३४ यूनिट आहे. उत्तरातून योग्य पर्याय निवडा.अ) कथन II पुरेसे आहे
ब) कथन III पुरेसे आहे
क) I किंवा II किंवा III मधील कोणतेही एक कथन पुरेसे आहे.
ड) कथन I आणि कथन II किंवा कथन III मधील कोणतेही एक पुरेसे आहे.Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsखालीलपैकी डीडीटी च्या संबंधित काय योग्य आहे ?
अ) हे फिक्कट निळ्या रंगाचे असते. ब) याचा गंध तिखट असतो. क) हे बिनविषारी आहे. ड) हे एक कीटकनाशक आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsहर्षने रु. ८००० /- ४% चक्रवाढ व्याजाने वार्षिक दरावर उधार घेतले. जर व्याज वार्षिक चक्रवाढीने वाढत असेल टीआर दोन वर्षांनंतर चक्रवाढ व्याज किती होईल ? अ) रु. ६५२.८ ब) रु. ८,६५२.८ क) रु. ८६२५.८ ड) रु.६२५.८
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 points…………….. एक जीवणुसंबंधित आजार आहे. अ) मायोकॉर्डियल अतिक्रमण ब) सिफलिस क) पोलिओ ड) गजकरण
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर ३:८ आहे आणि त्यांचा म.सा.वि. १७ आहे तर त्यांचा ल.सा.वि. किती ? अ) ४०८ ब)५१ क) १३६ ड) ४०६
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsजर Aspire : Desire तर Askew : ? अ) Shrewd ब) Crooked क) Difficult ड) Resist
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsसोडवा. ६६६ /१४ -४७ = ? अ) २ ब) -२ ६६६०/१०१ ड) ६६०६/१०१
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsयापैकी कोणते उष्णतेच्या प्रवाहासंबंधित नाही ? अ) कण्डक्टिव ब) रेफ्रीक्टिव क) रेडिएटीव ड) कन्वेटिव
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsराष्ट्रीय मानवाधिकार आयोग ( NHRC ) चे ७ वे अध्यक्ष म्हणून इतक्यात कोणी कार्यभार स्वीकारला आहे ? अ) सिरिएक युसूफ ब) एच.एल. दत्तू क) जी. पी. माथुर ड) एच.एस. सिन्हा
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 points…… कचर्यामध्ये एक कार्बनिक अवशिष्ट ( westes) असतो. अ) प्लास्टीक बॅग ब) धातू क) भाज्यांची साले ड) ग्लास ( काच)
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsनिर्देश : ( प्र. ३२-३४ ) खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या. एका पक्षिसंग्रहालयामध्ये पाच पिंजरे क्रमवार स्थित आहेत, अनियमित क्रमांमध्ये, डावीकडून उजवीकडे, असे
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsमोराचा पिंजरा ………… आहे. अ) डावी कडून चौथा ब) उजवीकडून तिसरा क) उजवीकडून चौथा ड) डावीकडून दूसरा
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsकोणता पिंजरा सर्वात उजवीकडे आहे ? अ) हत्ती ब) माकड क) सिंह ड) वाघ
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsजर मोराचा पिंजरा तेथून हटविला जाईल तेव्हा केवळ चार पिंजरे राहतील, तर उजवीकडून तिसरा पिंजरा कोणाचा असेल ? अ) हत्ती ब) वाघ क) सिंह ड) माकड
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsबौद्ध संरचना,’ धमेक स्तूप’ ( dhamek stupa ) कोठे आहे ? अ) सारनाथ ब) सांची क) कोणार्क ड) महाबलीपुरम
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsशरावती जलविदूत परियोजना ( Shearavathi hydro ) electric project ) ………………………… या ठिकाणी आहे. अ) पुदूचेरी ब) कर्नाटक क) तामिळनाडू ड) केरळ
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsनेटवेयर’ एक कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टम आहे, ज्याला ……… मार्फत विकसित केले आहे. अ) AT आणि T ब) सन मायक्रोसिस्टिम क) नोवेल ड)
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखाली दिलेल्या क्रमात प्रश्नचिन्हा (?) च्या जागेवर काय येईल ? DCBA, IHGF, ?, SRQP ………… A)MNLK B) MLKJ C) NMLK D) NMLJ
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsएक दुकानादार फळ खरेदी आणि विक्री करण्यात कमी वजनाचा वापर करून ७% पर्यंत धोका देतो, तर त्याचा एकूण फायदा किती टक्के आहे ? अ) १४.२५ ब) १४.४९ c) १४.७५ ड) १४.५५
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsबंगाली पसंत करण्यात विद्यार्थ्याच्या तुलनेत मराठी पसंत करण्यार्या विद्यार्थ्याचे गुणोत्तर आहे ? अ) १:२ ब) ८:३ क) ३:८ ड)२:१
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsकिती विद्यार्थ्यांना तामिळ पसंत आहे ? अ) ३० ब) २५ क) २० ड) १५
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsत्या विद्यार्थ्यांची संख्या सांगा, की ज्यांना केवळ एक भाषा पसंत आहे ? अ) ६० ब) १५ क) ८५ ड) ७५
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालीलपैकी कोणते नव विकसित हिरवे-गैर-विषारी सेल्युलोज एरोजेलच्या संबंधित योग्य आहे ? अ) सिलिकाने तयार झालेले ब) टाकाऊ कागदाने तयार झालेले क) गैर-जैवनिमणिकरणीय ड) उच्चातापिय चालकता असते
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points-3, ४, 0, ४, -२, -५, १, ७, १०, ५ या अंकाचे मध्यमान आहे ? अ)२ ब)२.१ क)२.५ ड)३
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार ३२७६ आहे आणि त्यांचा ल. सा. वि. ६३ आहे. तर त्यांचा म. सा. वि. किती ? अ) ५४ ब) ५१ क) ५३ ड) ५२
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsप्रांतीय निवडणुका (Provincial elections ) …….. मध्ये ब्रिटिश भारतात आयोजित केल्या होत्या. अ) १९२५-२६ ब) १९३०-३१ क) १९३६-३६ ड) १९३९-४०
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsकोणता खेळ हा या समूहाचा सदस्य नाही ? अ) हॉकी ब) क्रिकेट क) कबड्डी ड) बास्केटबॉल
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsएका नियमित बहुभुज आकृतीमध्ये प्रत्येक बहयकोन ३६ अंशाचा आहे, तर याच्या बाजूंची संख्या किती ? अ) ११ ब) ९ क) १० ड) ८
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsमानवरहित उपग्रहाचे प्रथम सफल कक्षीय प्रक्षेपण ……..च्या मार्फत केल्या गेले. अ) संयुक्त राज्य अमेरिका ब) फ्रान्स क) सोवियत संघ/रशिया ड) जर्मनी
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsअॅंटीबायोटिक ………. कवकापासून मिळविले जाते. अ) नियोमाइसिन ब) स्ट्रेप्टोमईसीन सी) पेनिसिलीन ड) इरिथ्रोमायसिन
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsरु. ३५० ला १:७:८:९ या प्रमाणात विभाजित केल्यानंतर रुपये संबंधित प्रमाण असेल. अ) १४, ९८, १११ आणि १२७ ब) १४, ९८, ११३, आणि १२५ क) १४, ९८, ११२, आणि १२६ ड) १४, ९९, १११, आणि १२६
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsमोबाईल फोनमध्ये टच स्क्रीन पॅनलच्या प्रकारामध्ये ………. सामील नाही. अ) प्रतिरोधक ब) कैपेसिटिव क) ध्वनी संप्रेषण ड) प्रकाश संप्रेषण
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsमूलभूत अधिकारांमधून अधिकाधिक आपल्या सांविधाना मधील …….. ते ……… अनुच्छेद समाविष्ट केले गेले आहे. अ) १ ते १० ब) १२ ते ३२ क) ३६ ते ५१ ड) ११२ ते १३५
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsआई. पी. सी. (IPC) चे विस्तृत नाव काय ? अ) अंतराष्ट्रीय भुगतान कोड ब) इंडियन पब्लिक कोड क) भारतीय पॅनल कोड ड) भारतीय डाक कोड
Correct
Incorrect
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
NTPC RRB
Table of Contents