राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान पुणे भरती – job No 570
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमासाठी पीपीएम को-ऑर्डिनेटर, औषध निर्माता, सिनिअर ट्रीटमेंट सुपरवायझर, टी.बी. हेल्थ व्हिजिटर, सिनिअर ट्युबरक्युलॉसिस लॅबोरेटरी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिपरिचारिक, पीपीपी समन्वयक, कार्यक्रम सहाय्यक, सांख्यिकी अन्वेषक पदांच्या एकूण ९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२० आहे.
एकूण जागा : ९६ जागा
पदाचे नाव & तपशील:पीपीएम को-ऑर्डिनेटर, औषध निर्माता, सिनिअर ट्रीटमेंट सुपरवायझर, टी.बी. हेल्थ व्हिजिटर, सिनिअर ट्युबरक्युलॉसिस लॅबोरेटरी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी,आरोग्य अधिपरिचारिक, पीपीपी समन्वयक, कार्यक्रम सहाय्यक, सांख्यिकी अन्वेषक
शैक्षणिक पात्रता:उमेदवार एम.बी.बी.एस / एमएसडब्ल्यू / बी.एससी / डी.फार्म / डीएमएलटी / पी.जी / एम.ए पदवीधर असावा.
नोकरी ठिकाण: पुणे, पिंपरी चिंचवळ
अर्ज पद्धती :ऑफलाईन / मुलाखत
अर्ज करण्याची शेवटची तारीख:२२ जानेवारी २०२० आहे.
अर्ज करण्याचा पत्ता (१) – इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर, टी.बी. सोसायटी, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, गाडीखाना, ६६६, शुक्रवार पेठ, मंडईजवळ, शिवाजी रोड, पुणे-४११००२ येथे पाठवावा.
अर्ज करण्याचा पत्ता (२) – वैद्यकीय संचालक, इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर, टी.बी. सोसायटी २ रा मजला, वैद्यकीय विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे येथे पाठवावा.
मुलाखतीचा पत्ता – मा. उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे,( राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग), तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, साधू वासवानी चौकाजवळ पुणे-४११००१
मुलाखतीची तारीख – २३ जानेवारी २०२० आहे.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents