[NREGA]महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना रत्नागिरी-Job No 411

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
130

 NREGA महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना रत्नागिरी येथे तक्रार निवारण प्राधिकारी  पदाच्या  विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१९ आहे.

 

पदाचे नाव & तपशील: तक्रार निवारण प्राधिकारी

शैक्षणिक पात्रता: उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

वयाची अट: उमेदवाराचे वय ६६ पेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण: रत्नागिरी

अर्ज पद्धती :ऑफलाईन 

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ डिसेंबर २०१९

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी (रोहयो), रत्नागिरी यांचे कार्यालयात

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम