North Eastern Railway Recruitment 2023 | 10वी उत्तीर्णांसाठी भारतीय रेल्वे अंतर्गत 1104 रिक्त जागांसाठी भरती

North Eastern Railway Recruitment 2023

1,415

North Eastern Railway Recruitment 2023

 

North Eastern Railway Recruitment 2023 : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत “अप्रेंटिस” पदांच्या एकूण 1104 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 03 जुलै 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2023 आहे.

North Eastern Railway Recruitment 2023 | 10वी उत्तीर्णांसाठी भारतीय रेल्वे अंतर्गत 1104 रिक्त जागांसाठी भरतीNorth Eastern Railway Recruitment 2023 | 10वी उत्तीर्णांसाठी भारतीय रेल्वे अंतर्गत 1104 रिक्त जागांसाठी भरती

एकूण जागा : 1104जागा  

पदाचे नाव & तपशील: अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: १५ ते २४ वर्षे

Talathi-bharti-2023
Talathi-bharti-2023

App Download Link : Download App 

Fee: रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 03 जुलै 2023

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 ऑगस्ट 2023 

North Eastern Railway Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
अप्रेंटिस ११०४ पदे

RRC NER Bharti Application Form

SN Workshop/Unit Slots
1 Mechanical Workshop Gorakhpur 411
2 Signal Workshop. Gorakhpur Cantt 63
3 Bridge Workshop Gorakhpur Cantt 35
4 Mechanical Workshop; Izzatnagar 151
5 Diesel Shed / Izzatnagar 60
6 Carriage & Wagon /Izzatnagar 64
7 Carriage & Wagon/ Lucknow Jn 155
8 Diesel Shed / Gonda 90
9 Carriage & Wagon /Varanasi 75
Total 1104

Educational Qualification For North Eastern Railway Jobs 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस उमेदवाराने अधिसूचना जारी केल्याच्या तारखेला अधिसूचित ट्रेडमध्ये किमान 50% गुणांसह हायस्कूल/10वीची विहित पात्रता आणि ITI उत्तीर्ण केलेली असावी.

How To Apply For North Eastern Railway Application 2023

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज 03 जुलै 2023 पासून सुरु होतील.
  • तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2023 आहे. 
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

Selection Process For North Eastern Railway Jobs 2023

  • Selection of the eligible candidates for imparting training under the Apprentice Act, 1961 will be based on the merit list which would be prepared taking the average of the percentage of marks obtained by the candidates in both Matriculation [with minimum 50% (aggregate) marks] and ITI examination giving equal weightage to both.
  • Candidate may opt for more than one unit/place.
  • In case, his/her merit position does not permit to allot first choice, he/she will be allotted subsequent choice.
  • choice. On the basis of information provided by the Candidates in their application form, candidates provisionally selected for Document Verification will be called for Document Verification at Gorakhpur and they will have to bring a copy of online application, Medical Certificate in prescribed format, 04 passport sized photograph, all their original certificates & testimonials for verification purpose.
  • Apprentice training of successful candidates will be started at allotted Division/Unit.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 

 


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

North Eastern Railway Recruitment 2023,

Railway Recruitment,

भारतीय रेल्वे

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम