NHSRC राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्र – विविध पदाकरिता भरती [शेवटची तारीख:22 नोव्हेंबर 2019] Latest
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
NHSRC Candidates who qualify for the posts are being asked to fill the vacancies of Advisor, Junior Advisor, Technical Officer, Senior Advisor at the National Health System Resource Center . Want to apply online (e-mail) . The last date to apply for the post of Senior Advisor is 22th November 2019. The last date for applying for other posts is 29th November 2019.
NHSRC राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्र येथे सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ सल्लागार पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. वरिष्ठ सल्लागार पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०१९ आहे. इतर पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०१९ आहे.
पदाचे नाव & तपशील : सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ सल्लागार
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयाची अट : उमेदवाराचे वय ६५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
online अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ नोव्हेंबर २०१९ – वरिष्ठ सल्लागार पदाकरिता
२९ नोव्हेंबर २०१९ – इतर पदाकरिता
ई-मेल : ncdc.mohfw@gmail.com – वरिष्ठ सल्लागार पदाकरिता
recruitments.ctb@gmail.com -इतर पदाकरिता
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
English जाहिरात
Name of the Post : Advisor, Junior Advisor, Technical Officer, Senior Advisor
Educational Qualification : Academic qualification is as per the requirement of the posts. (Read original Notification)
Age Limit : The age of the candidate should not be more than 65 years.
Last Date of Online Application : 22 November 2019- Senior Advisor
29 November 29 -For Other Post
E-mail address : ncdc.mohfw@gmail.com – For Senior Advisor
recruitments.ctb@gmail.com -for other post
Notification Apply Online Official Website
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s
अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करा : @mpscexam07
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा :
Table of Contents