राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान सांगली अंतर्गत पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी;

NHM Sangli Miraj Recruitment 2024

  • पदसंख्या: 107
  • शेवटची तारीख: 16/01/2024
233

NHM Sangli Miraj Recruitment 2024

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान सांगली अंतर्गत “पुर्णवेळ वैदयकीय अधिकारी, अर्धवेळ वैदयकीय अधिकारी, भुलतज्ञ, फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, ईएनटी विशेषज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, स्टाफ नर्स, पुरुष बहुउददेशिय कर्मचारी” पदांच्या एकूण 107 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.

 

एकूण जागा : 107

 

पदाचे नाव & तपशील: पुर्णवेळ वैदयकीय अधिकारी, अर्धवेळ वैदयकीय अधिकारी, भुलतज्ञ, फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, ईएनटी विशेषज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, स्टाफ नर्स, पुरुष बहुउददेशिय कर्मचारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: ७० वर्षे

खुला :  ३८ वर्षे, राखीव – ४३ वर्षे

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान सांगली अंतर्गत पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी;

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: सांगली मिरज

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैदयकीय आरोग्य अधिकारी, आरसीएच कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलिस चौकी शेजारी, उत्तर शिवाजी नगर, सांगली – ४१६४१६

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम