राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती!! | NHM Ratnagiri Recruitment 2023

NHM Ratnagiri Recruitment 2023

  • पदसंख्या: 15
  • शेवटची तारीख: 09/02/2023
115

NHM Ratnagiri Recruitment 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी येथे “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 15

पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • MBBS, विशेषतज्ञ, अतिविशिष्ठ विशेषतज्ञ – 70 वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी – 65 वर्षे
  • इतर पदांसाठी –
    • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
    • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्ष

नोकरी ठिकाण: रत्नागिरी

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जि.प. रत्नागिरी

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

NHM,

राष्ट्रीय आरोग्य अभियान,

NHM Ratnagiri Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम