राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी येथे रिक्त पदाची भरती
NHM Ratnagiri Recruitment 2022
- पदसंख्या: 71
- शेवटची तारीख: 18/08/2022
NHM Ratnagiri Recruitment 2022
राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी येथे सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंत शल्यचिकित्सक, मानसोपचार परिचारिका, ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, कनिष्ठ अभियंता, फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक, एसटीएस, लेखापाल, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ पदांच्या एकूण 71 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2022 आहे.
एकूण जागा : 71 जागा
पदाचे नाव: सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंत शल्यचिकित्सक, मानसोपचार परिचारिका, ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, कनिष्ठ अभियंता, फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक, एसटीएस, लेखापाल, फार्मासिस्ट, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, दंत आरोग्यतज्ज्ञ, रक्तपेढीचे डॉक्टर , ऑडिओमेट्रिक सहाय्यक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट:
- MBBS, विशेषतज्ञ, अतिविशिष्ठ विशेषतज्ञ – 70 वर्षे
- फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, समुपदेशक – 65 वर्षे
- इतर पदांसाठी –
- खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
नोकरी ठिकाण: रत्नागिरी
Fee:
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2022
NHM Ratnagiri recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Ratnagiri recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents