राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत “या” पदाची नवीन भरती सुरु!! | NHM Pune Recruitment 2023

NHM Pune Recruitment 2023

  • पदसंख्या: 01
  • शेवटची तारीख: 13/01/2023
396

NHM Pune Recruitment 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत “औषध निर्माण अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव & तपशील: औषध निर्माण अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: खुला प्रवर्ग – 38 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: Rs. 300/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जानेवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ पुणे, नवीन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला, एनएचएम विभाग कौन्सिल हॉल समोर, पुणे 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

राष्ट्रीय आरोग्य अभियान,

NHM Pune Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम